MPSC DECODED™
رفتن به کانال در Telegram
8 908
مشترکین
-524 ساعت
-257 روز
-7330 روز
آرشیو پست ها
8 902
Repost from Revisers Initiative
LPG (उदारीकरण-खाजगीकरण-जागतिकीकरण) प्रतिमान
Live Lecture today @ 10.00 pm
Share this link with your friends for lecture👍👍
@Revisers_initiative
8 902
Repost from MPSC
जा.क्र.001/2023 महाराष्ट्र गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7657
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7658
8 902
Repost from Revisers Initiative
IT Act 2000 नुसार, हॅकिंग (Hacking) साठीची शिक्षा......आहे.
8 902
Repost from MPSC
जा.क्र.०१२/२०२२ पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट अ संवर्गाच्या भरतीकरिता दिनांक ५ ते १० सप्टेंबर २०२३ या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7656
8 902
Repost from N/a
उद्या टार्गेट upload होणार नाही.sunday मुळे सुट्टी असेल....आज पर्यंत झालेले पूर्ण facts revise करून घ्या.
आज पर्यन्त आपण बाल, महिला पूर्ण योजना, 16 आयोग, 8 कायदे आणि जवळपास 40 institution आणि 8 समाजसुधारक complete केले आहेत...उद्या सर्व revise करून घ्या.
8 902
♦️पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरिता दि. 04 सप्टेंबर 2023 ते 09 सप्टेंबर 2023 या कालावधीत पुणे येथे आयोजित शारीरिक चाचणीचा कार्यक्रम मुसळधार पावसामुळे पुढे ढकलण्यात येत आहे. सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.
@MissionCombined
8 902
Repost from MPSC
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विविध विषयातील सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ संवर्गातील पदभरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.49/2023) प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदसंख्या :-108
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-25 सप्टेंबर 2023
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7651
8 902
Repost from MPSC
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील सहायक विविध विषयातील सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ संवर्गातील पदभरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.48/2023) प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदसंख्या :-149
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-25 सप्टेंबर 2023
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7650
8 902
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
Cutoff Group C 2023
Tax Asst
Excise SI
Technical Asst
@MissionCombined
8 902
Repost from MPSC
जा.क्र.032/2023 सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 चे आयोजन दिनांक 16 सप्टेंबर 2023 ऐवजी दिनांक 24 सप्टेंबर 2023 रोजी करण्यात येणार आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7649
8 902
April 2023 ते Aug 2023 Audio Current Batch (Live+Recorded) घ्यायची का?
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
