ch
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

前往频道在 Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

显示更多
8 869
订阅者
-424 小时
-157
-8930
帖子存档
Repost from MPSC
शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील समाज कल्याण आयुक्तालय, पुणे येथील समाज कल्याण अधिकारी, गट-ब संवर्गाची परीक्षा योजना व अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/7667

Repost from MPSC
जा.क्र.033/2023 ते 035/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022-दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक, राज्यक
जा.क्र.033/2023 ते 035/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022-दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक, राज्यकर निरीक्षक व सहायक कक्ष अधिकारी संवर्गाचे पेपर क्रमांक-2 नवी मुंबई येथे आयोजित करण्यात येतील.

ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत खालीलपैकी काय येते?
Anonymous voting

photo content

photo content

photo content

photo content

photo content

LPG (उदारीकरण-खाजगीकरण-जागतिकीकरण) प्रतिमान Live Lecture today @ 10.00 pm Share this link with your friends for lecture👍👍 @Revisers_initiative

ASO Cut Off... @Mpscdecoded
ASO Cut Off... @Mpscdecoded

Repost from MPSC
जा.क्र.001/2023 महाराष्ट्र गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7657 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7658

IT Act 2000 नुसार, हॅकिंग (Hacking) साठीची शिक्षा......आहे.
Anonymous voting

Repost from MPSC
जा.क्र.०१२/२०२२ पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट अ संवर्गाच्या भरतीकरिता दिनांक ५ ते १० सप्टेंबर २०२३ या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/7656

Admission सुरु आहे... @Mrahulkumar

Repost from N/a
उद्या टार्गेट upload होणार नाही.sunday मुळे सुट्टी असेल....आज पर्यंत झालेले पूर्ण facts revise करून घ्या. आज पर्यन्त आपण बाल, महिला पूर्ण योजना, 16 आयोग, 8 कायदे आणि जवळपास 40 institution आणि 8 समाजसुधारक complete केले आहेत...उद्या सर्व revise करून घ्या.

♦️पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरिता दि. 04 सप्टेंबर 2023 ते 09 सप्टेंबर 2023 या कालावधीत पुणे येथे आयोजित शारीरिक चाचणीचा कार्यक्
♦️पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरिता दि. 04 सप्टेंबर 2023 ते 09 सप्टेंबर 2023 या कालावधीत पुणे येथे आयोजित शारीरिक चाचणीचा कार्यक्रम मुसळधार पावसामुळे पुढे ढकलण्यात येत आहे. सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल. @MissionCombined

Repost from MPSC
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विविध विषयातील सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ संवर्गातील पदभरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.49/2023) प्रसिध्द करण्यात आली आहे. एकूण पदसंख्या :-108 अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-25 सप्टेंबर 2023 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7651

Repost from MPSC
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील सहायक विविध विषयातील सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ संवर्गातील पदभरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.48/2023) प्रसिध्द करण्यात आली आहे. एकूण पदसंख्या :-149 अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-25 सप्टेंबर 2023 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7650