fa
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

رفتن به کانال در Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

نمایش بیشتر
8 908
مشترکین
-524 ساعت
-257 روز
-7330 روز
آرشیو پست ها
Happy Rakshabandhan to All 💐💐❤️
Happy Rakshabandhan to All 💐💐❤️

कोणी शिवाजी मराठा सोसायटी law college ला LLB साठी ऍडमिशन घेतले आहे का ?? msg me @JadhavRR

लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा.... @MissionCombined
लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा.... @MissionCombined

🔴महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 - स्कॅन उत्तरपत्रिका तसेच गुणपत्रकाबाबत 🟢Link https://mp
🔴महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 - स्कॅन उत्तरपत्रिका तसेच गुणपत्रकाबाबत 🟢Link https://mpsconline.gov.in/candidate/login @mpscdecoded

Repost from MPSC
जा.क्र.58/2022 & 60/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021 मधील लिपिक टंकलेखक व कर सहायक-उमेदवारांच्या स्कॅन उत्तरपत्रिका व गुणपत्रक त्यांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच, गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि.7/9/2023 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/7633

23 Augast - National Space Day #space #Current @Missioncombined
23 Augast - National Space Day #space #Current @Missioncombined

Repost from MPSC
जा.क्र.015/2023 महाराष्ट्र कृषिसेवा मुख्य परीक्षा 2022 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल
जा.क्र.015/2023 महाराष्ट्र कृषिसेवा मुख्य परीक्षा 2022 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7632

Repost from MPSC
जा.क्र.012/2023 महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2022 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली
जा.क्र.012/2023 महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2022 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7630

Repost from MPSC
जा.क्र.063/2022 महाराष्ट्र वनसेवा परीक्षा 2021 च्या प्रतिक्षा यादीवरील शिफारसपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्
जा.क्र.063/2022 महाराष्ट्र वनसेवा परीक्षा 2021 च्या प्रतिक्षा यादीवरील शिफारसपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7628

87 institution , 25 आयोग , 34 समाजसुधारक ,12 कायदे आणि सगळ्या योजना....जवळपास एवढे सर्व आपण पुर्ण करणार आहोत. 100+Marks चा Syllabus आपल्याकडून पुर्ण केला जाणार आहे. समाजसुधारक - 20 Marks कायदे - 30 Marks Institutiion - 25 ते 30 Marks (National & International Gs3 and GS4) आयोग - 15 ते 20 Marks योजना - min 20 marks Total :- 110 ते 120 Marks Contact @Mrahulkumar Demo @MainsRevision

87 institution , 25 आयोग , 34 समाजसुधारक ,12 कायदे आणि सगळ्या योजना....जवळपास एवढे सर्व आपण पुर्ण करणार आहोत. 100+Marks चा Syllabus आपल्याकडून पुर्ण केला जाणार आहे. समाजसुधारक - 20 Marks कायदे - 30 Marks Institutiion - 25 ते 30 Marks (National & International Gs3 and GS4) आयोग - 15 ते 20 Marks योजना - min 20 marks Total :- 110 ते 120 Marks

" राज्यसेवा मुख्य facts revision & recalling batch 2k23 " Batch मध्ये काय असेल? ■ राज्यसेवा मुख्य GS 1,2,3,4 पेपर मधील सर्व factual points जसे की, 1) GS 1 मधील  राष्ट्रीय संघटना, प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज etc,समाजसुधारक 2)Gs 2 मधील सर्व कायदे, सर्व कलमे, सर्व घटनात्मक बिगरघटनात्मक आयोग व इतर factual data. 3)Gs 3 मधील सर्व संस्था व योजना. 4)Gs 4 मधील सर्व संस्था व महत्वाची आकडेवारी. • या सर्व facts चे daily target दिले जातील ते compulsory पाठ करणे आवश्यक आहे.हे करण्यासाठी फक्त दिवसातील 1 ते 1"30 hour लागेल. • सायंकाळी हे facts recall करण्यासाठी daily टार्गेटचा short नोट्स व त्या लक्षात ठेवण्यासाठी काही tricks दिल्या जातील. • राज्यसेवा मुख्य पेपरच्या मधील काळात वाचायला उपयोगी पडतील अशा Short Notes आणि Tricks मिळतील. ■ Batch कोणाला उपयोगी असेल :- • ज्यांची व्यवस्थित Revision सुरु नाही आणि Revision Scheduled बनविता येत नाही. • ज्यांना Short Notes बनविण्यासाठी वेळ नाही. • जे Working आहेत. ■ Batch मध्ये काय नसेल :- • कोणतेही Lecture / Discussion नसेल. • Data Save किंवा Forward करता येणार नाही. Batch Starts :- 26th Aug 2023 Validity - राज्यसेवा मुख्य 2023 होइपर्यंत Admissions Started Demo :- @MainsRevision For More Details :- @Mrahulkumar

🔴 उद्यापासून Batch सुरु होत आहे.आजच Admission Confirm करुन घ्या.🔴

Science and Technology Intro.ogg24.98 MB

Science and Technology Intro.ogg24.98 MB

6.15pm**

Live Session on Science & Technology @ 6.30pm today. You can Share this to your Friends also.😍👍

सध्या कोणत्या Exam साठी prepare करत आहात?
Anonymous voting

🇮🇳🇮🇳🇮🇳 @Mpscdecoded
🇮🇳🇮🇳🇮🇳 @Mpscdecoded