fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

رفتن به کانال در Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

نمایش بیشتر
738
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-17 روز
-230 روز
آرشیو پست ها
विरोधकांनी फक्त टीका न करता जनतेत उतरून लढायला शिकावं… आणि त्यासाठी देवाभाऊ स्वतः ट्रेनिंग द्यायलाही तयार आहेत

पुण्याच्या वाहतूक कोंडीला आता पूर्णविराम. देवाभाऊंच्या प्लॅनमुळे पुढच्या तीन वर्षांत पुणे होणार ट्रॅफिकमुक्त!

राज ठाकरेंना आजवर स्वतःचीच भूमिका समजली नाही, तर देवाभाऊ काय बोलले हे त्यांना काय समजणार?

मोदीजींच्या नेतृत्वात आत्मनिर्भर भारताचा संकल्प आता प्रत्यक्षात साकारताना आपण पाहतोय! स्वावलंबी भारताच्या दिशेने देशाची दमदार वाटचाल!

राज ठाकरेंनी इतरांना उपदेश देण्यापेक्षा स्वतःच्या उरलेल्या शाखांमध्ये आणि सेना भवनात काय परिस्थिती आहे हे पहावं अन मग अक्कल पाजळावी !

२००३ मधील आठवणींना उजाळा देताना स्मृती इराणी म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस यांना आज बघितल्यावर मला खरंच अभिमान वाटतो!

दीमागी नक्षलींना महाराष्ट्राचे भले होऊ कसे वाटेल?
दीमागी नक्षलींना महाराष्ट्राचे भले होऊ कसे वाटेल?

वर्षानुवर्षे प्रलंबित BDD चाळी आणि गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न देवाभाऊंनी मार्गी लावला! मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याचा सं
वर्षानुवर्षे प्रलंबित BDD चाळी आणि गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न देवाभाऊंनी मार्गी लावला! मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याचा संकल्प… आणि तो प्रत्यक्षात उतरवण्याची जिद्द..देवाभाऊ बोलतात ते करुन दाखवतात

देवाभाऊंच्या नेतृत्वातील महाराष्ट्र उंच भरारी घेतोय... आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने फिनटेक क्षेत्रात बंगळुरूला देखील मागे टाकलंय.

अफवांवर नाही तर प्रत्यक्ष कृतीवर विश्वास... मेळघाटच्या आश्रमशाळेत स्वतः अधिकाऱ्यांना पाठवून मुलींची भीती दूर करणारे आपले 'देवाभाऊ'!

आपल्या मुलांच्या भविष्यासाठी, शिक्षणासाठी कायद्यात टिकणारं मराठा आरक्षण कोणी मिळवून दिलं हे मराठा समाजाला चांगलंच ठाऊक आहे... म्हणूनच मराठा समाज देवाभाऊंच्या सोबत आहे!!!

दूरदृष्टी, विकासाची महत्त्वाकांक्षा आणि नेतृत्वाची प्रभावी छाप…देवाभाऊंच्या कार्याची दखल आता बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर यांनीही घेतली..महाराष्ट्राच्या विकासाची हीच वाटचाल आता जगाचं लक्ष वेधून घेत आहे!

हा आहे विकसित महाराष्ट्र... जो मुख्यमंत्री देवाभाऊंनी त्यांच्या दूरदृष्टीतून घडवला आहे.
हा आहे विकसित महाराष्ट्र... जो मुख्यमंत्री देवाभाऊंनी त्यांच्या दूरदृष्टीतून घडवला आहे.

मुंबई (CSMT) ते सावंतवाडी नवी कोरी एक्सप्रेस ट्रेन सुरू. डबल इंजिन सरकारचा कोकणवासीयांना मोठा दिलासा.

गोविंदा रे गोपाळा यशोदेच्या तान्ह्या बाळा... एकता, उत्साह आणि परंपरेचा अनमोल मेळ म्हणजे दहीहंडीचा सण...

जगाच्या कानाकोपऱ्यात हिंदू संस्कृतीचा आदर केला जातो... हा तोच क्षण आहे जेव्हा देवाभाऊंच्या समोर एका बेल्जीयमच्या नागरिकाने भारतीयांना कृष्णजन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या.

🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस भारतातील सर्वात मोठी दहीहंडी! 🪈 LIVE | आमदार राम कदम यांच्या घाटकोपर पश्चिम विधानसभेत आयोजित 'दहीहंडी उत्सव' 🕑 दु. १.५३ वा. | ५-९-२०२६📍 घाटकोपर, मुंबई. #Maharashtra #DahiHandi2026 #GopalKala https://www.youtube.com/watch?v=RH2z59c_6cE https://www.facebook.com/100044197187974/videos/1621201642755624 https://x.com/Dev_Fadnavis/status/2096152313429893257?s=20

🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस मच गया शोर सारी नगरी में...🪈 LIVE | आमदार कालिदास कोळंबकरजी यांच्याद्वारे आयोजित 'भव्य दहीहंडी 2026' 🕜 दु. १.२० वा. | ५-९-२०२६📍भोईवाडा, मुंबई. #Maharashtra #DahiHandi2026 #GopalKala https://www.youtube.com/live/Av4nccfY4hI?si=UnBmVHcCm0XVRXqE https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/2685530235284175/ https://x.com/Dev_Fadnavis/status/2096144054933422489?s=20

CM Shri Devendra Fadnavis speech begins 🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: LIVE | Inauguration of Global Impact Forum Edition II 🕦 11.41am | 5-9-2026📍Mumbai. #Maharashtra #Mumbai #GIF2 https://www.youtube.com/live/tz0qeVzZgKM?si=chTymd9T3xvFbs7G https://www.facebook.com/100044197187974/videos/1606518134535836 https://x.com/Dev_Fadnavis/status/2096118828132618545?s=20