We Support Devendra Fadnavis
رفتن به کانال در Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
نمایش بیشتر757
مشترکین
-124 ساعت
-27 روز
-930 روز
آرشیو پست ها
ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळेचे उदघाटन | पुणे | #DevendraFadnavis
देवाभाऊ पॅटर्न....शांत डोकं, प्लॅन परफेक्ट जिहाद्यांवर कारवाई डायरेक्ट...
देवाभाऊंच्या नेतृत्वात…दिल्लीपेक्षा वेगवान होतोय महाराष्ट्र
फरक स्पष्ट आहे देवाभाऊंच्याच नेतृत्वात विकासाचा वेग सुपरफास्ट आहे. दिल्लीत ११ वर्षात १०० किमी मेट्रो तर महाराष्ट्रात १७५ किमी मेट्रो धावते आहे.
धर्मांतराच्या नावाखालील चाललेला खेळ नाशिक पोलिसांनी उधळला… या साठीच देवाभाऊंनी धर्मस्वातंत्र्य कायदा आणला आहे
नव्याने उदघाटन झालेल्या मुंबई मेट्रो मार्ग क्रमांक ९ मुळे मीरारोड परिसरातील लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वजण मेट्रोमॅन देवाभाऊंचे आभार मानत आहेत
राणे साहेबांनी हिंदुत्वाचा मार्ग सोडला नाही, कुठेही असले तरी मराठी माणसाचा आग्रह त्यांनी सोडला नाही
राणे साहेब, तुमचा अधिकारच आहे. जेवढा तुमचा अधिकार निलेश आणि नितेशवर आहे, तेवढाच अधिकार माझ्यावर देखील आहे.
पु. ल. देशपांडेंनी म्हटलंय, कोकणातला माणूस हा इथल्या फणसासारखा असतो; वर जरी काटे दिसले, जरडता दिसली, तरी आतमध्ये गोडवा असतो. हे जे वाक्य पुलंनी लिहिलं, त्यावेळेस कदाचित पुलंच्या समोर नारायणराव राणेच असतील असं मला वाटतं
99 ते 2004 हा महाराष्ट्र विधानसभेतला जो विरोधी पक्ष आहे हा त्याच्या आधीच्या इतिहासात झाला नाही आणि त्याच्यानंतरच्या इतिहासात झाला नाही अशा प्रकारचा विरोधी पक्ष आमचा होता आमचे नेते राणे साहेब होते
माझी पहिली टर्म होती. राणे साहेबांनी सांगितलं उत्कृष्ट संसद हा पुरस्कार द्यायचा असेल तर तो देवेंद्रला द्या आणि त्यांच्या शिफारसीने मला त्या काळामध्ये उत्कृष्ट संसद पटू हा पुरस्कार मिळाला.
देवेद्रजींनी, २००२ साली 'बजेट कसं वाचाव' असं पुस्तक लिहिलं .आणि या पुस्तकाच विमोचन कोणाच्या हाताने करायचं? याचा किस्सा सांगितला.
राणे साहेबांकडे एक वेगळं 'सीआयडी' खातं होतं, जे त्यांचं स्वतःचं होतं. त्यामुळे सरकारचा कुठलाही कागद तयार झाला, की तो मंत्र्यांकडे पोहोचायच्या आधी राणे साहेबांकडे पोहोचायचा
माझ्या संपूर्ण संसदीय यशाचे श्रेय जर कोणाला द्यायचं असेल, तर राणे साहेबांसारख्या माझ्या नेत्यांना द्यावं लागेल
मला आठवतं की सभागृहामध्ये मी पहिलंच भाषण केलं सात मिनिटाची संधी मिळाली.
पहिलंच भाषण झाल्यानंतर एक चिठ्ठी माझ्याकडे आली त्याच्यात एवढच लिहिलं होतं "छान बोललास" आणि खाली सही होती नारायण राणे.
मला हे सौभाग्य लाभलं की अनेक वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी त्यांच्या सोबत काम करू शकलो आणि विधानसभेची कारकीर्द जी सुरू केली ती त्यांच्या नेतृत्वातच आम्ही सुरू केली
मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी नारायणराव राणे साहेबांचा शाल, गणेश प्रतिमा आणि बुके देऊन सन्मान केला.
Maha Vision Mumbai Tak: सरकारचा नवा एआय विभाग, मेट्रो प्रकल्पांचा धडाका, मुंबईकरांना दिलासा, वेग वाढला
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
