ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

前往频道在 Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

显示更多
738
订阅者
无数据24 小时
-17 天
-230 天
帖子存档
गगनाला भिडणारी स्वप्नं सत्यात उतरवणारा, पण पाय मात्र नेहमी जमिनीवर ठेवणारा…लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आपलासा वाटणारा देवाभाऊ...

सौ चूहे खाकर बिल्ली हज को चली
सौ चूहे खाकर बिल्ली हज को चली

मराठ्यांच्या हितासाठी सर्वात जास्त निर्णय घेणारा एकमात्र मुख्यमंत्री शिवरायांच्या विचारांचा पाईक देवाभाऊ...
मराठ्यांच्या हितासाठी सर्वात जास्त निर्णय घेणारा एकमात्र मुख्यमंत्री शिवरायांच्या विचारांचा पाईक देवाभाऊ...

सौ चूहे खाकर बिल्ली हज को चली
सौ चूहे खाकर बिल्ली हज को चली

Aashatai was full of life. त्यांच्यात सळसळते चैतन्य आपण सर्वांनी पाहीले आणि अनुभवले आहे.

Song dedicated to Aashaitai Bhonsale

Aashatai was full of life. त्यांच्यात सळसळते चैतन्य आपण सर्वांनी पाहीले आणि अनुभवले आहे

Song dedicated to Aashaitai Bhonsale

वेस्टर्न डेडीकेटेड फ्रेट कॉरिडोर उत्तर आणि पश्चिम भारताला जोडणारा प्रगतीचा महामार्ग!

गणपती बाप्पा मोरया !

मराठा समाजातील तरुणांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी मुख्यमंत्री देवाभाऊंचे ४ ऐतिहासिक निर्णय!
मराठा समाजातील तरुणांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी मुख्यमंत्री देवाभाऊंचे ४ ऐतिहासिक निर्णय!

मराठा समाजाला आतापर्यंत जे मिळाले आहे ते आम्हीच मिळवून दिले आहे. न्यायालय आणि संविधानाच्या अधिन राहून मराठा समाजाच्या उन्नतीसाठी आम्ही कटीबद्ध आहोत

आपल्यला ग्लोबल सप्लाय चेनचा महत्त्वाचा भाग बनायचे असेल तर आपल्याला दळणवळणाची किंमत कमी करावी लागेल. मा मोदीजींनी घेतलेल्या पुढाकारमुळे ती १४ टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यांत कमी केली आहे आणि लवकरच ती ७ टक्के होईल असा मला विश्वास आहेया फ्रेट कॉरिडॉरमध्ये राज्यात १०,००० कोटींची गुंतवणूक होत आहे व तो १७८ किमी लांबीचा असेल जो आणखी ५ राज्यांशी जोडला जाईल. यात देशात प्रथमच डबल स्टॅक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे (हिंदी)

आपल्यला ग्लोबल सप्लाय चेनचा महत्त्वाचा भाग बनायचे असेल तर आपल्याला दळणवळणाची किंमत कमी करावी लागेल. मा मोदीजींनी घेतलेल्या पुढाकारमुळे ती १४ टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यांत कमी केली आहे आणि लवकरच ती ७ टक्के होईल असा मला विश्वास आहेया फ्रेट कॉरिडॉरमध्ये राज्यात १०,००० कोटींची गुंतवणूक होत आहे व तो १७८ किमी लांबीचा असेल जो आणखी ५ राज्यांशी जोडला जाईल. यात देशात प्रथमच डबल स्टॅक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे

या फ्रेट कॉरिडॉरमध्ये राज्यात १०,००० कोटींची गुंतवणूक होत आहे व तो १७८ किमी लांबीचा असेल जो आणखी ५ राज्यांशी जोडला जाईल. यात देशात प्रथमच डबल स्टॅक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे - मा. मोदीजी

आपल्यला ग्लोबल सप्लाय चेनचा महत्त्वाचा भाग बनायचे असेल तर आपल्याला दळणवळणाची किंमत कमी करावी लागेल. मा मोदीजींनी घेतलेल्या पुढाकारमुळे ती १४ टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यांत कमी केली आहे आणि लवकरच ती ७ टक्के होईल असा मला विश्वास आहे

या फ्रेट कॉरिडॉरमध्ये राज्यात १०,००० कोटींची गुंतवणूक होत आहे व तो १७८ किमी लांबीचा असेल जो आणखी ५ राज्यांशी जोडला जाईल. यात देशात प्रथमच डबल स्टॅक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे

एक लाख ३० हजार कोटी रू. खर्च करून वेस्टर्न डेडीकेटेड फ्रेट कॉरिडोर निर्माण करण्यात आला असून तो उत्तर भारताला पश्चिम भारताशी जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावोल