fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

MPSC चालू घडामोडी

MPSC चालू घडामोडी

رفتن به کانال در Telegram

MPSC, UPSC, Banking ,केंद्रीय भरती, सरळसेवा परीक्षा Update देणारे टेलिग्राम चॅनेल चालू घडामोडी वरती विशेष भर

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام MPSC चालू घडामोडी

کانال MPSC चालू घडामोडी (@chalughadamodimpsc2026) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 10 797 مشترک است و جایگاه 18 664 را در دسته آموزش و رتبه 35 325 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 10 797 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 29 اکتبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 74 و در ۲۴ ساعت گذشته برابر 5 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 25.71% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 4.18% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 2 775 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 451 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 3 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“MPSC, UPSC, Banking ,केंद्रीय भरती, सरळसेवा परीक्षा Update देणारे टेलिग्राम चॅनेल चालू घडामोडी वरती विशेष भर”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 30 اکتبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

10 797
مشترکین
+524 ساعت
+87 روز
+7430 روز
آرشیو پست ها
MPSC राज्यसेवा 2027 जागा. जागा खूप जास्त आहेत...💥💥☄☄☄💥💥💥💥💥 🔥तहसीलदार - 82✅ 🔥नायब तहसीलदार -78✅ 🔥CO -100✅ 🔥उपशिक्षणाधिकारी -110✅ 🔥CAFO - 40✅ 🔥DYSP - 38✅ 🔥DSLR - 56✅ 🔥ACST - 06✅ 🔥CDPO गट अ - 26✅ 🔥CDPO गट ब - 66✅ 👉बाल विमा प्रकल्प अधिकारी  (नागरी) / सहायक आयुक्त / जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गट अ 26 जागा ✅ 👉निरीक्षक प्रमाणित शाळा /बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण)गट ब 66 जागा✅
🔥 🔥 ANY DEGREE आहे 🔥 🔥
कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन अधिकारी गट ब 04 जागाचे मागणी पत्र पाठवले आहे ✅ प्रबंधक श्रम विज्ञान गट ब 01 जागाचे मागणी पत्र पाठवले आहे✅ कक्षा अधिकारी ११ जागांची मागणी पत्र पाठवण्याची कारवाई चालू आहे🔥🔥 उपाधीक्षक भूमी अभिलेख 168 पदे रिक्त असून राज्यसेवा 2027 साठी येऊ शकतात 💥विशेष लेखापरीक्षक गट- अ सरळसेवा राज्य सेवा द्वारे रिक्त जागा - 70 पदे 💥विशेष लेखापरीक्षक गट- ब सरळसेवा राज्य सेवा द्वारे रिक्त जागा - 93 पदे 👉प्रयत्न केला तर या जागा 2027 च्या राज्य सेवा परीक्षा मध्ये येऊ शकते.
राज्यसेवा 2027 साठी वित्त विभाग मधील 👇👇
👉लेखाधिकारी गट- ब S -16 सरळसेवा राज्य सेवा द्वारे रिक्त जागा - 474 👉सहाय्यक लेखा अधिकारी गट- ब  S -15 सरळसेवा राज्य सेवा द्वारे रिक्त जागा - 475 ♦️या जागा 2027 च्या राज्य सेवा परीक्षा मध्ये येणार... 🔥 🔥 यासाठी फक्त Objective पाहिजेत 🔥🔥

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सन २०२५-२६
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सन २०२५-२६

🚨 Descriptive Pattern पुन्हा Exposed झाला! 📌 कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 च्या पेपरची पुन्हा Rechecking होणार? ⚖️ MAT चा Stay आणि परीक्षा प्रक्रियेबाबत निर्माण झालेले प्रश्न यामुळे Descriptive Pattern च्या पारदर्शकतेवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. ❗ पुढेही प्रत्येक परीक्षेत असेच घडत राहिले तर? 🔹 निकाल लागल्यानंतर विद्यार्थी Rechecking ची मागणी करतील. 🔹 RTI अंतर्गत उत्तरपत्रिकांची मागणी केली जाईल. 🔹 गुणांकनावर आक्षेप घेतले जातील. 🔹 वाद निर्माण होऊन MAT आणि उच्च न्यायालयात याचिका दाखल होऊ शकतात. 🔹 भरती प्रक्रिया न्यायालयीन प्रकरणांमुळे प्रलंबित राहण्याची शक्यता निर्माण होईल. ⏳ परिणाम काय? एकाच परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 3 ते 4 वर्षे लागण्याची भीती विद्यार्थ्यांना वाटत आहे. 📢 विद्यार्थ्यांना केवळ परीक्षा नको, तर वेळेत निकाल, पारदर्शक गुणांकन आणि वेळेत नियुक्तीही हवी आहे. 🎯 म्हणूनच Objective Pattern पुन्हा लागू करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. ❓ MPSC ने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून परीक्षा पद्धतीबाबत पुनर्विचार करावा का? #MPSC #ObjectivePattern #MPSCStudents #कृषीसेवा #MPSCExam

सर्वांचेच आभार...🙏 सगळयांच्या सहकार्य मुळे.. स्पर्धा परीक्षा मध्ये विध्यार्थी हिताचे बरेच निर्णय झाले... आज पासून छान पद्धती
सर्वांचेच आभार...🙏 सगळयांच्या सहकार्य मुळे.. स्पर्धा परीक्षा मध्ये विध्यार्थी हिताचे बरेच निर्णय झाले... आज पासून छान पद्धतीने अभ्यासाला लागा शुभेच्छा. 💯 💐💐❣️ आता जोमाने अभ्यासाला लागा.... गावाकडे दुष्काळ आहे . गट क 2026 मधून पोस्ट मिळवून या MPSC चक्रव्युहातून बाहेर या.

सर्वांचेच आभार...🙏 सगळयांच्या सहकार्य मुळे.. स्पर्धा परीक्षा मध्ये विध्यार्थी हिताचे बरेच निर्णय झाले... आज पासून छान पद्धती
सर्वांचेच आभार...🙏 सगळयांच्या सहकार्य मुळे.. स्पर्धा परीक्षा मध्ये विध्यार्थी हिताचे बरेच निर्णय झाले... आज पासून छान पद्धतीने अभ्यासाला लागा शुभेच्छा. 💯 💐💐❣️ आता गप्प अभ्यासला लागा.... गट क 2026 मधून पोस्ट मिळवून या MPSC चक्रव्युहातून बाहेर या.