MPSC चालू घडामोडी
前往频道在 Telegram
MPSC, UPSC, Banking ,केंद्रीय भरती, सरळसेवा परीक्षा Update देणारे टेलिग्राम चॅनेल चालू घडामोडी वरती विशेष भर
显示更多📈 Telegram 频道 MPSC चालू घडामोडी 的分析概览
频道 MPSC चालू घडामोडी (@chalughadamodimpsc2026) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 10 640 名订阅者,在 教育 类别中位列第 18 430,并在 印度 地区排名第 37 049 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 10 640 名订阅者。
根据 28 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 198,过去 24 小时变化为 7,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 19.69%。内容发布后 24 小时内通常能获得 5.57% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 2 094 次浏览,首日通常累积 592 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 2。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“MPSC, UPSC, Banking ,केंद्रीय भरती, सरळसेवा परीक्षा Update देणारे टेलिग्राम चॅनेल
चालू घडामोडी वरती विशेष भर”
凭借高频更新(最新数据采集于 29 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
10 640
订阅者
+724 小时
+427 天
+19830 天
帖子存档
10 640
'नीट'च्या वादळात उत्पादन शुल्क उपनिरीक्षक पदाच्या पेपर फुटीचे प्रकरण आले हायकोर्टात Nagpur Marathi News | Amid the 'NEET' storm, the case of paper leak for the post of Excise Sub-Inspector came to the High Court | Latest Nagpur News at Lokmat.com
https://www.lokmat.com/nagpur/amid-the-neet-storm-the-case-of-paper-leak-for-the-post-of-excise-sub-inspector-came-to-the-high-court-a-a511-c1000/
10 640
Repost from MPSC PYQ Prediction
📌 बरेच जणांचे मेसेज येत आहेत की सर पूर्व परीक्षा झाल्यावर मुख्य परीक्षा साठी वेळ खूप आहे काय नियोजन करू
सध्या खूप वेगवेगळ्या परीक्षांचे नियोजन कसे केले पाहिजे
१) जे उमेदवार सध्या फक्त गट क पूर्व परीक्षा २०२६ चा अभ्यास करत आहेत आणि टार्गेट गट क मुख्य परीक्षा २०२६ आहे
( RTO AMVI सोडून)
२)जे उमेदवार सध्या फक्त गट क पूर्व परीक्षा २०२६ चा अभ्यास करत आहेत आणि टार्गेट गट क मुख्य परीक्षा २०२६ आहे
( फक्त RTO AMVI )
३) जे उमेदवार सध्या फक्त गट क पूर्व परीक्षा २०२६ चा अभ्यास करत आहेत आणि सोबत
गट ब मुख्य परीक्षा २०२६ चा पण अभ्यास करत आहेत .
या सर्वांसाठी लवकरच पूर्व आणि मुख्य परीक्षा अभ्यास कसा करायचा आणि वेळापत्रक कसे ठेवायचे याचे नियोजन लवकरच देऊया.
https://t.me/MPSC_PYQ_Prediction
10 640
Repost from MPSC PYQ Prediction
📌 मागील MPSC गट क पूर्व परीक्षा 2025 मधील हा Science विषयातील प्रश्न आहे .
आयोग असे पण प्रश्न विचारतो .😳😳
पेपर लिपीक आणि तलाठी पदाचा आहे , आयोग सोप्पे किंवा वन लायनर प्रश्न विचारेल या भ्रमात राहू नका .
PYQ Prediction Batch मध्ये आपण सर्व बाबींचा विचार करून अभ्यासक्रम घेत आहे जेणेकरून सर्व प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत सोडवता येतील.
PYQ Prediction Batch 2026
https://t.me/MPSC_PYQ_Prediction
10 640
Repost from MPSC PYQ Prediction
#History
PYQ Prediction Batch Demo 😊
https://t.me/MPSC_PYQ_Prediction
