ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

MPSC चालू घडामोडी

MPSC चालू घडामोडी

الذهاب إلى القناة على Telegram

MPSC, UPSC, Banking ,केंद्रीय भरती, सरळसेवा परीक्षा Update देणारे टेलिग्राम चॅनेल चालू घडामोडी वरती विशेष भर

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام MPSC चालू घडामोडी

تُعد قناة MPSC चालू घडामोडी (@chalughadamodimpsc2026) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 10 794 مشتركاً، محتلاً المرتبة 18 685 في فئة التعليم والمرتبة 35 430 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 10 794 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 28 أكتوبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 58، وفي آخر 24 ساعة بمقدار 6، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 24.73‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 5.02‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 2 668 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 542 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 3.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“MPSC, UPSC, Banking ,केंद्रीय भरती, सरळसेवा परीक्षा Update देणारे टेलिग्राम चॅनेल चालू घडामोडी वरती विशेष भर”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 29 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

10 794
المشتركون
+624 ساعات
+77 أيام
+5830 أيام
أرشيف المشاركات
photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सन २०२५-२६
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सन २०२५-२६

🚨 Descriptive Pattern पुन्हा Exposed झाला! 📌 कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 च्या पेपरची पुन्हा Rechecking होणार? ⚖️ MAT चा Stay आणि परीक्षा प्रक्रियेबाबत निर्माण झालेले प्रश्न यामुळे Descriptive Pattern च्या पारदर्शकतेवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. ❗ पुढेही प्रत्येक परीक्षेत असेच घडत राहिले तर? 🔹 निकाल लागल्यानंतर विद्यार्थी Rechecking ची मागणी करतील. 🔹 RTI अंतर्गत उत्तरपत्रिकांची मागणी केली जाईल. 🔹 गुणांकनावर आक्षेप घेतले जातील. 🔹 वाद निर्माण होऊन MAT आणि उच्च न्यायालयात याचिका दाखल होऊ शकतात. 🔹 भरती प्रक्रिया न्यायालयीन प्रकरणांमुळे प्रलंबित राहण्याची शक्यता निर्माण होईल. ⏳ परिणाम काय? एकाच परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 3 ते 4 वर्षे लागण्याची भीती विद्यार्थ्यांना वाटत आहे. 📢 विद्यार्थ्यांना केवळ परीक्षा नको, तर वेळेत निकाल, पारदर्शक गुणांकन आणि वेळेत नियुक्तीही हवी आहे. 🎯 म्हणूनच Objective Pattern पुन्हा लागू करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. ❓ MPSC ने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून परीक्षा पद्धतीबाबत पुनर्विचार करावा का? #MPSC #ObjectivePattern #MPSCStudents #कृषीसेवा #MPSCExam

photo content

सर्वांचेच आभार...🙏 सगळयांच्या सहकार्य मुळे.. स्पर्धा परीक्षा मध्ये विध्यार्थी हिताचे बरेच निर्णय झाले... आज पासून छान पद्धती
सर्वांचेच आभार...🙏 सगळयांच्या सहकार्य मुळे.. स्पर्धा परीक्षा मध्ये विध्यार्थी हिताचे बरेच निर्णय झाले... आज पासून छान पद्धतीने अभ्यासाला लागा शुभेच्छा. 💯 💐💐❣️ आता जोमाने अभ्यासाला लागा.... गावाकडे दुष्काळ आहे . गट क 2026 मधून पोस्ट मिळवून या MPSC चक्रव्युहातून बाहेर या.

सर्वांचेच आभार...🙏 सगळयांच्या सहकार्य मुळे.. स्पर्धा परीक्षा मध्ये विध्यार्थी हिताचे बरेच निर्णय झाले... आज पासून छान पद्धती
सर्वांचेच आभार...🙏 सगळयांच्या सहकार्य मुळे.. स्पर्धा परीक्षा मध्ये विध्यार्थी हिताचे बरेच निर्णय झाले... आज पासून छान पद्धतीने अभ्यासाला लागा शुभेच्छा. 💯 💐💐❣️ आता गप्प अभ्यासला लागा.... गट क 2026 मधून पोस्ट मिळवून या MPSC चक्रव्युहातून बाहेर या.

photo content

photo content

photo content

photo content

photo content