es
Feedback
MPSC चालू घडामोडी

MPSC चालू घडामोडी

Ir al canal en Telegram

MPSC, UPSC, Banking ,केंद्रीय भरती, सरळसेवा परीक्षा Update देणारे टेलिग्राम चॅनेल चालू घडामोडी वरती विशेष भर

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram MPSC चालू घडामोडी

El canal MPSC चालू घडामोडी (@chalughadamodimpsc2026) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 10 552 suscriptores, ocupando la posición 18 798 en la categoría Educación y el puesto 37 981 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 10 552 suscriptores.

Según los últimos datos del 03 julio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 109, y en las últimas 24 horas de 26, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 17.25%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 8.90% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 1 820 visualizaciones. En el primer día suele acumular 939 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 3.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
MPSC, UPSC, Banking ,केंद्रीय भरती, सरळसेवा परीक्षा Update देणारे टेलिग्राम चॅनेल चालू घडामोडी वरती विशेष भर

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 04 julio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

10 552
Suscriptores
+2624 horas
+1137 días
+10930 días
Archivo de publicaciones
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb

यावरती प्रश्न येऊ शकतो
यावरती प्रश्न येऊ शकतो

📌 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2020 उस्मानाबाद (अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो) 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2021 नाशिक (अध्यक्ष- जयंत नारळीकर) 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2022 - उदगीर (अध्यक्ष-भारत सासणे) 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2023 वर्धा (अध्यक्ष-नरेंद्र चपळगावकर) 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2024 अमळनेर (अध्यक्ष-रवींद्र शोभणे) 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2025 दिल्ली (अध्यक्ष-तारा भवाळकर) 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2026 - सातारा अध्यक्ष- विश्वास पाटील)

📌 जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी पंडित आहेत. 📌 प्रोफेसर उमा कांजीलाल या इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या (इग्नू) पहिल्या महिला कुलगुरू आहेत. 📌 नजमा अख्तर या नवी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू होत्या . 📌 अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू प्राध्यापक नैमा खातून आहेत . 📌 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (RTMNU) पहिल्या आणि एकमेव महिला कुलगुरू डॉ. मनाली मकरंद क्षीरसागर या आहेत. विद्यापीठाच्या १०० वर्षांपेक्षा जास्त (स्थापना १९२३) च्या गौरवशाली इतिहासात पहिल्यांदाच पूर्णवेळ महिला कुलगुरू म्हणून त्यांची निवड झाली.

जागतिक सिंह दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
Anonymous voting

उत्तर प्रदेशातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन प्लांटचे उद्घाटन कोठे झाले ?
Anonymous voting

राजस्थान सरकारने कोणता दिवस 'प्रवासी राजस्थानी दिवस' म्हणून घोषित केला आहे ?
Anonymous voting

कोणत्या देशाने खोरमशहर-5 नावाचे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विकसित केले आहे ?
Anonymous voting

भारतीय रेल्वेने अलीकडेच चाचणी घेतलेल्या आशियातील सर्वात मोठ्या मालगाडीचे नाव काय आहे ?
Anonymous voting

सोलर ऑर्बिटर मिशन हे कोणत्या दोन अवकाश संघटनांनी संयुक्तपणे चालवले आहे ?
Anonymous voting

भारतातील पहिला मल्टी-लेन फ्री फ्लो (MLFF) टोल प्लाझा कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous voting

20 वे जागतिक शाश्वतता शिखर परिषद (GSS) कोठे आयोजित करण्यात आली होती ?
Anonymous voting

सुरक्षा दलांनी 'ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट' राबवले, जे आतापर्यंतचे सर्वात मोठे नक्षलविरोधी ऑपरेशन आहे. छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील कोणत्या टेकडीवर ही कारवाई करण्यात आली ?
Anonymous voting

कोणत्या राज्य सरकारने 'अनोखी दुनिया' नावाचा जगातील पहिला सिरेमिक कचऱ्याचा पार्क तयार केला आहे ?
Anonymous voting

भारतातील पहिली स्वदेशी बहुस्थर मलेरिया ............लस इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR)आणि त्यांच्या भागीदारांनी विकसित केली आहे.
Anonymous voting

अलिकडेच, पंतप्रधानांनी बैराबी-सैरांग ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे उद्घाटन केले. या प्रकल्पामुळे, कोणत्या राज्याची राजधानी प्रथमच भारतीय रेल्वे नेटवर्कशी जोडली गेली आहे ?
Anonymous voting