NICF Education
رفتن به کانال در Telegram
विविध स्पर्धा / सरळसेवा / विभागीय परीक्षा करिता मार्गदर्शन उपलब्ध .मुलाखतीची विशेष तयारी करवून घेतली जाईल .
نمایش بیشتر7 046
مشترکین
-524 ساعت
-247 روز
-9830 روز
آرشیو پست ها
7 046
सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पदावर निवड झालेल्या उमेदवारांना आज नियुक्तीपत्र देण्यात आले. सर्वांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐
7 046
महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (MH-SET 2026) च्या परीक्षा दिनांकात बदल करण्यात आला आहे.
पूर्वीची परीक्षा तारीख : 27 सप्टेंबर 2026
नवीन परीक्षा तारीख : 25 ऑक्टोबर 2026
7 046
Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक ३ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात येत आहे. परीक्षेच्या दिनांकासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
