fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

رفتن به کانال در Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام मराठी व्याकरण

کانال मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 15 147 مشترک است و جایگاه 13 461 را در دسته آموزش و رتبه 26 156 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 15 147 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 07 نوامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -228 و در ۲۴ ساعت گذشته برابر -7 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 1.10% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 0.64% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 167 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 97 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 08 نوامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

15 147
مشترکین
-724 ساعت
-437 روز
-22830 روز
آرشیو پست ها
🎯 ‘तो गातो’ या वाक्यात ------------------- नाही.
Anonymous voting

🎯 उंहू ! या अव्ययातून खालीलपैकी कोणता भाव व्यक्त होतो.
Anonymous voting

◾️महाबळेश्वरमध्ये कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या पाच नद्यांचा उगम होतो.  ◾️या नद्यांचा उगम जुन्या महाबळेश्वरमधील पंचगंगा मंदिरात होतो, जिथे या नद्यांचा प्रवाह एका पौराणिक गायीच्या मुखातून बाहेर पडतो.   🛑 या पाच नद्यांची नावे👇 ▪️कृष्णा नदी ▪️कोयना नदी ▪️वेण्णा नदी: (जिला वेणी असेही म्हणतात) ▪️सावित्री नदी ▪️गायत्री नदी 👆या पाच नद्यांच्या संगमामुळे या स्थानाला 'पंचगंगा मंदिर' असे नाव दिले गेले आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

▪️महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो❓
Anonymous voting

◾️श्रीनगर शहर झेलम नदीच्या काठावर वसलेले आहे. ◾️ही झेलम नदी सिंधू नदीची उपनदी असून, तिच्या प्रवाहामुळे काश्मीरचे जीवनचक्रच जणू या शहरातून जाते. ◾️श्रीनगरमध्ये झेलम नदी शहरभर पसरलेली आहे आणि डल सरोवरालाही जोडते. ◾️काश्मीरमध्ये झेलम नदीला 'व्यथ' असे स्थानिक नाव आहे. ◾️झेलम नदीमुळे श्रीनगरला सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्याही खूप महत्त्व आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

▪️श्रीनगर शहर कोणत्या नदी काठावर वसलेले आहे❓
Anonymous voting

📢 आदिवासी प्रवर्गातील (ST) विद्यार्थ्यांसाठी खास घोषणा! ✅ TRTI मार्फत मोफत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण 🎯 PSI/STI/ASO आण
📢 आदिवासी प्रवर्गातील (ST) विद्यार्थ्यांसाठी खास घोषणा! ✅ TRTI मार्फत मोफत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण 🎯 PSI/STI/ASO आणि TET (शिक्षक भरती पात्रता परीक्षा) ⚡ CET निकाल लागलाय! ⭕️पुढची प्रकिया जाणून घेण्यासाठी 👇🏻👇🏻 📲 अधिक माहितीसाठी WhatsApp ला “Hi” करा ✅ लिंक:https://wa.me/917057492418?text=Hi 👉🏻सहजी संपर्क : 7887811411 📍इन्फिनिटी अकादमी,मानकर वाडा, पत्रा मारुती चौक,नारायण पेठ, पुणे.

📢 TRTI निकाल जाहीर ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/trti-barti-arti-mahajyoti-result-2025-download-link/ ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

A) राजस्थान च्या मैदानी प्रदेशातील मृदा वालुकामय असून यात 90% रेती आहे. B) ही मृदा सुपीक पण जलविरहित आहे.
Anonymous voting

कोल्लेरू सरोवर कोठे वसलेले आहे?
Anonymous voting

महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या या ठिकाणी उभारण्यात आला?
Anonymous voting

पवन ऊर्जानिर्मितीसाठी वाऱ्यांचा वेग किमान ताशी किती किमी असावा लागतो?
Anonymous voting

🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩 🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप https://chat.whatsapp.com/Exe50XloSVP0PNaEhi15Mn ━━━━━━༺༻━━━━━━ 👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप https://chat.whatsapp.com/FF7AUTjDwgdFEU5foCEwlW ━━━━━━༺༻━━━━━━ 🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप https://chat.whatsapp.com/II4oWPhVRlILC6y9VQh41l

🎯 ‘मला संकष्टी चतुर्थीला चंद्र दिसला’ – या वाक्यातील कर्ता ओळखा.
Anonymous voting

🎯 ‘मुले गडावर चढतात’ या वाक्याचे वर्तमानकाळी नकारार्थी रूप शोधा.
Anonymous voting

🎯 खाली दिलेले शब्द अर्थाचे शब्द तीन वेगवेगळया लिंगात आढळतात. योग्य पर्याय ओळखा.
Anonymous voting

◾️जगातील सर्वात खोल सागरी गर्ता ही मारियाना गर्ता (Mariana Trench) आहे. ◾️ही गर्ता पश्चिम प्रशांत महासागरात स्थित आहे आणि तिच्या सर्वात खोल भागाला चॅलेंजर डीप (Challenger Deep) म्हणतात ◾️जो समुद्रसपाटीपासून सुमारे १०,९३५ मीटर (जवळपास ११ किलोमीटर) खोल आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

................ही जगातील सर्वात खोल सागरी गर्ता आहे.
Anonymous voting

◾️महाराष्ट्रामध्ये सर्वात अधिक जैवविविधता पश्चिम घाटात आढळते. ◾️पश्चिम घाटातील खोल जंगले आणि विविध अधिवास अनेक वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींचे घर आहेत, त्यापैकी अनेक प्रजाती महाराष्ट्रासाठी अद्वितीय आहेत. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते ?
Anonymous voting