cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

Mpsc Express Katta™️

#Never give up "Failure to prepare is preparing to fail" #Mpsc notes and update

Mostrar más
Publicaciones publicitarias
1 960
Suscriptores
Sin datos24 horas
+107 días
+8630 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

STI = 209 PSI = 441 ASO = 54
Mostrar todo...
🔥 6
Combine 2024 एकूण - 1037 जागांचे मागणी पत्र RTI
Mostrar todo...
🔥 4
Mostrar todo...
भारतीय डाक विभागात 44,228 जागांसाठी भरती लिंक https://indiapostgdsonline.gov.in/
Mostrar todo...
Post_Office_GDS_Bharti_2024_for_44228_Posts.pdf1.05 MB
Statistical assistant waiting list जाहीर DV date - 22 जुलै
Mostrar todo...
Additional_List_Statistical_Auxiliary.pdf5.25 KB
Additional_List_Explorer.pdf5.30 KB
List_Of_Absent_and_Ineligible_Candidates.pdf7.15 KB
Photo unavailableShow in Telegram
बार्बोरा क्रेजिकोव्हा बनली विम्बल्डनची नवीन चॅम्पियन झेक प्रजासत्ताकची स्टार टेनिसपटू बार्बोरा क्रेजिकोव्हा हिनं विम्बल्डन 2024 च्या महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. लंडनमध्ये शनिवारी (13 जुलै) खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात 31व्या मानांकित क्रेजसिकोव्हानं इटलीच्या 7व्या मानांकित जास्मिन पाओलिनीचा 6-2, 2-6, 6-4 असा पराभव केला. 28 वर्षीय क्रेजिकोव्हाचं हे दुसरी ग्रँड स्लॅम एकेरी फायनल होती. याआधी तिनं 2021 मध्ये फ्रेंच ओपनचं विजेतेपद पटकावलं होतं.
Mostrar todo...
कार्लोस अल्काराझ सलग दुसऱ्यांदा विम्बल्डन चॅम्पियन कार्लोस अल्काराझची पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत नोवाक जोकोविचवर 6-2, 6-2, 7-6 अशी मात पुरुष एकेरीत फ्रेन्च ओपन आणि विम्बल्डन एकाच वर्षात जिंकणारा अल्काराझ सहावाच टेनिसपटू अल्काराझची ग्रँड स्लॅम जेतेपेदं : 2022 : यूएस ओपन 2023 : विम्बल्डन 2024 : फ्रेन्च ओपन 2024 : विम्बल्डन
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
♦️👉लिपिक टंकलेखक मागील वर्ष्याचे निकाल निकाल कधी लागेल ह्याबद्दल विचारणा होत आहे त्यासंदर्भात मागील वर्षातील कौशल्य चाचणी व त्यांचे निकाल… ▪️कौशल्य चाचणी-२०२१ : ३१ मे २०२3 निकाल:- १२ जुलै २०२३ ( ४२ दिवसानंतर ) ▪️कौशल्य चाचणी- २०२२ : २४ व २५ जुलै २०२३ निकाल:- १४ सप्टेंबर २०२३ ( ५१ दिवसानंतर )
Mostrar todo...
Elige un Plan Diferente

Tu plan actual sólo permite el análisis de 5 canales. Para obtener más, elige otro plan.