fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

JUMBO Study group

JUMBO Study group

رفتن به کانال در Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

نمایش بیشتر
3 656
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-177 روز
-6730 روز
آرشیو پست ها
Repost from नवदिशा
🔸१) दुसऱ्या महायुद्धाची समाप्ती झाल्यानंतर इंग्लंडमध्ये कोणत्या पक्षाचे सरकार अस्तित्वात आले ? - मजूर पक्षाचे 🔹२) 'खुदा-ई-खिदमद्गार' किंवा 'लाल डगलेवाले' या  संघटनेचे जनक व 'सरहद्द गांधी' म्हणून सर्वपरिचित असलेले नेते .... - खान अब्दुल गफारखान 🔸३) इंग्लंडचा मजूरपक्षीय पंतप्रधान क्लेमंट अॅटली याने “भारतीयांना स्वतःची घटना तयार करण्याचा अधिकार आहे." असे जाहीर केले .... - १५ मार्च, १९४६ 🔹४) भारतात २ सप्टेंबर, १९४६ रोजी अधिकार रूढ झालेल्या हंगामी राष्ट्रीय सरकारचे पंतप्रधान ..... - पंडित जवाहरलाल नेहरू

Repost from नवदिशा
🟣1. भारतातील पहिली पॉड टॅक्सी 🚕सेवा - उत्तर प्रदेश 🟣2. आंतरराष्ट्रीय मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्क 🚚- जोगीघोपा (आसाम) 🟣3.🏥 मुलांसाठी 'डिजिटल हेल्थ कार्ड' - उत्तर प्रदेश 🟣4. 💧राज्य जल बजेट (वॉटर बजेट) स्वीकारत आहे - केरळ 🟣5. 🚇 भारतातील पहिला 'अंडरवॉटर रोड बोगदा - मुंबई' 🟣6.♻️ भारतातील पहिले 'ग्रीन एव्हिएशन इंधन उत्पादन - पानिपत (हरियाणा)' 🟣7. ☀️सौर उर्जेवर चालणारी पर्यटक बोट 'सूर्यांशू' - केरळ 🟣8. पर्यटनाला चालना देण्यासाठी 'मरीना' विकसित करणारे - कुंदापूर (कर्नाटक) 🟣9.📳भारतातील पहिले 'डिजिटल सायन्स पार्क' - केरळ 🟣10.📒 संविधान अंतर्गत भारतातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा - कोल्लम (केरळ) 🟣11. 📱भारतातील पहिला 'सेमी-कंडक्टर प्लांट' उघडला - ढोलेरा (गुजरात) 🟣12. ♿ दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र विभाग स्थापन - महाराष्ट्र 🟣13. 🛫 विमानतळावरील भारतातील पहिले 'रीडिंग लाउंज' - लाल बहादूर शास्त्री (वाराणसी) 🟣14.⚡ 2030 पर्यंत सरकारी विभागांमध्ये 100% इलेक्ट्रॉनिक वाहने - केरळ 🟣15. 📮भारतातील पहिले 3D-मुद्रित पोस्ट ऑफिस - बेंगळुरू 🟣16.🚇 अंडरवॉटर मेट्रो ट्रेनची यशस्वी चाचणी - कोलकाता 🟣17. अंधांच्या नावाने ओळखले जाणारे गाव - माना (उत्तराखंड) 🟣18. दृष्टीदोष नियंत्रण धोरणाची अंमलबजावणी करणारे राज्य - राजस्थान 🟣19. भारतातील पहिले 'हायब्रीड साउंडिंग रॉकेट लॉन्च साइट - पट्टीपुलम (तामिळनाडू) 🟣20. पहिले 'कार्बन न्यूट्रल व्हिलेज' विकसित - भिवंडी तालुका (महाराष्ट्र) 🟣21. भारतातील पहिले 'सौर ऊर्जा-चालित शहर' - सांची (मध्य प्रदेश)

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
🔖 पुरस्कार ✅ सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार २०२६ - सीता अशोक शेळके ✅ सीईओ ऑफ द इयर पुरस्कार - समीर कनोडिया ✅ एम. पी. बिर्ला स्मृती पुरस्कार - यशवंत गुप्ता ✅ संगीत कलानिधी पुरस्कार २०२६ - डॉ. जयंती कुमारेश ✅ २०२६ चा स्टॉकहोम वॉटर पुरस्कार - कावेह मदानी ✅ 'एबेल पारितोषिक २०२६ - गर्ड फाल्टिंग्स ✅ २०२४-२५ या वर्षासाठी एम. एस. स्वामिनाथन पुरस्कार - डॉ. सी. श्रीनिवास राव ✅ मच्छली राष्ट्रीय पुरस्कार 2026 - अनिता चौधरी ✅ आर. के. पुलित्झर पुरस्कार 2026 - सुवर्णा शर्मा आणि आनंद R. K.

Repost from नवदिशा
🔸१) सन १९९५ -१६ मध्ये सुरू केल्या गेलेल्या जस्टिस आंदोलनाचे नेते म्हणून कोणाचा नामनिर्देश कहाल? - इ. व्ही. रामस्थामी नायकर 🔹२) वंचितांना सामाजिक न्याय मिळवून देण्याच्या उद्दिष्टाने प्रेरित होऊन छेडण्यात आलेल्या जस्टिस आदोलनास कोठून सुरुवात झाली ? - मद्रास 🔸३) आत्मसन्मान आंदोलनास तमिळनाडू राज्यात प्रारंभ झाला कोणत्या वर्षापासून? - इ.स. १९२५ 🔹४) आत्मसन्मान आंदोलनाचे नेते इ. व्ही. रामस्वामी नायकर यांनी आपल्या विचाराच्या प्रचार-प्रसारार्थ कोणते पत्र चालविले होते ? - कुडी अरासु 🔸५) वायकोम मंदिर अनुसूचित जातींसाठी खुले करण्यासाठी केव्हापासून आंदोलन सुरू करण्यात आले होते? - ३० मार्च १९२४

Repost from नवदिशा
⚙️ भारतातील कामगार चळवळ ⚙️
📌 १. कामगार चळवळीचे जनक - नारायण मेघाजी लोखंडे: ▪️ भारतातील कामगार चळवळीचे जनक म्हणून ओळखले जातात. ▪️ १८९०: 'बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन' (Bombay Mill Hands Association) ची स्थापना केली. (ही भारतातील पहिली कामगार संघटना). ▪️ रविवारची सुट्टी: २४ एप्रिल १८९० पासून कामगारांना रविवारची सुट्टी अधिकृतपणे मिळाली. ▪️ 'दीनबंधू' या वृत्तपत्रातून कामगारांचे प्रश्न मांडले. (रावबहादूर ही पदवी त्यांना मिळाली होती).
📌 २. इतर महत्त्वाचे नेते व संघटना: ▪️ शशिपाद बॅनर्जी: १८७० मध्ये बंगालमध्ये 'वर्किंग मेन्स क्लब' (Working Men's Club) स्थापन केला आणि 'भारत श्रमजीवी' हे मासिक सुरू केले. ▪️ बी. पी. वाडिया: १९१८ मध्ये 'मद्रास लेबर युनियन' ची स्थापना. (ही भारतातील *पहिली आधुनिक आणि संघटित* कामगार संघटना/Trade Union). ▪️ महात्मा गांधी: १९१८ मध्ये 'अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन' (मजूर महाजन संघ) ची स्थापना केली.
📌 ३. 'आयटक' (AITUC - All India Trade Union Congress): ▪️ स्थापना: ३१ ऑक्टोबर १९२० (मुंबई). ▪️ संस्थापक: नारायण मल्हार जोशी, लाला लाजपत राय, जोसेफ बाप्टिस्टा. ▪️ पहिले अध्यक्ष: लाला लाजपत राय. ▪️ उपाध्यक्ष: जोसेफ बाप्टिस्टा. ▪️ पहिले सचिव: दिवाण मल्लाल. *(१९२९ मध्ये नागपूर अधिवेशनात आयटकमध्ये पहिली फूट पडली, त्यावेळी अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते).*
📌 ४. महत्त्वाचे कायदे व आयोग (Laws & Commissions): ▪️ १८८१ चा पहिला फॅक्टरी कायदा: 'लॉर्ड रिपन'च्या काळात (बालकामगारांसाठी नियम). ▪️ १८९१ चा दुसरा फॅक्टरी कायदा: 'लॉर्ड लॅन्सडाऊन'च्या काळात (महिलांच्या कामाचे तास निश्चित). ▪️ १९२६ ट्रेड युनियन कायदा: कामगार संघटनांना कायदेशीर मान्यता देण्यात आली (१९२७ मध्ये लागू झाला). ▪️ विटले आयोग (१९२९): भारतातील कामगारांच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी 'रॉयल कमिशन ऑन लेबर' (विटले आयोग) नेमण्यात आला.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Repost from नवदिशा
◾️महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था.◾️◾️महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था.◾️ ◾️ मध्यवर्ती 🎋🎋 ऊस संशोधन केंद्र, :-पाडेगांव (सातारा). ◾️ गवत 🌿 संशोधन केंद्र, :-पालघर (ठाणे). ◾️ नारळ 🥥 संशोधन केंद्र, :-भाटय़े (रत्नागिरी). ◾️सुपारी 🌰 संशोधन केंद्र, :-श्रीवर्धन (रायगड). ◾️काजू 🍐 संशोधन केंद्र, :-वेंगुर्ला (सिंधुदुर्ग). ◾️केळी 🍌 संशोधन केंद्र, :-यावल (जळगाव). ◾️ हळद 🌼 संशोधन केंद्र, :-डिग्रज (सांगली). ◾️ राष्ट्रीय डाळिंब 🍅  संशोधन केंद्र, हिरज :-केगांव (सोलापूर). ◾️ राष्ट्रीय 🧅 कांदा - लसून 🧄 संशोधन केंद्र :-राजगुरूनगर (पुणे) ◾️ मध्यवर्ती 🎋🎋 ऊस संशोधन केंद्र, :-पाडेगांव (सातारा). ◾️ गवत 🌿 संशोधन केंद्र, :-पालघर (ठाणे). ◾️ नारळ 🥥 संशोधन केंद्र, :-भाटय़े (रत्नागिरी). ◾️सुपारी 🌰 संशोधन केंद्र, :-श्रीवर्धन (रायगड). ◾️काजू 🍐 संशोधन केंद्र, :-वेंगुर्ला (सिंधुदुर्ग). ◾️केळी 🍌 संशोधन केंद्र, :-यावल (जळगाव). ◾️ हळद 🌼 संशोधन केंद्र, :-डिग्रज (सांगली). ◾️ राष्ट्रीय डाळिंब 🍅  संशोधन केंद्र, हिरज :-केगांव (सोलापूर). ◾️ राष्ट्रीय 🧅 कांदा - लसून 🧄 संशोधन केंद्र :-राजगुरूनगर (पुणे)

Repost from नवदिशा
✅....महाराष्ट्रातील महत्वाचे अभयारण्य.... 🏞 अंधारी ----------- चंद्रपुर 🏞 बोर --------------- वर्धा 🏞 टिपेश्वर ----------- यवतमाळ 🏞 नागझिरा --------- भंडारा 🏞 भामरागड -------- गडचिरोली         🏞 चपराळा --------- गडचिरोली      🏞 मेळघाट ----------- अमरावती      🏞 नर्नाळा ------------- अकोला 🏞 नांदूर मध्यमेश्वर --- नाशिक       🏞 यावल -------------- जळगाव   🏞 येडसी रामलिंगघाट - उस्मानाबाद 🏞 अनेर डॅम ------------ धुळे        🏞 लोणार अभयारण्य - बुलढाणा 🏞 तानसा --------------- ठाणे          🏞 फनसाड -------------- रायगड         🏞 भीमाशंकर ---------- पुणे 🏞 रेहकुरी --------------- अहमदनगर        🏞 मयूरेश्वर-सुपे -------- पुणे 🏞 राधानगरी ------------ कोल्हापूर 🏞 सागरेश्वर -------------- सांगली 🏞 कोयना ---------------- सातारा 🏞 मालवण -------------- सिंधुदुर्ग 🏞 तुंगारेश्वर -------------- ठाणे

Repost from नवदिशा
🌊 महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या काठावरिल शहरे🏬 ❇️ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ❇️ 🔸 कृष्णा : कराड, सांगली, मिरज, वाई, औदुंबर 🔸 भिमा : पंढरपुर 🔸 मिठी : मुंबई. 🔸 मुळा - मुठा : पुणे 🔸 इंद्रायणी : आळंदी, देहु 🔸 प्रवरा : नेवासे, संगमनेर 🔸 पाझरा : धुळे 🔸 कयाधु : हिंगोली 🔸 पंचगंगा : कोल्हापुर 🔸 धाम : पवनार 🔸 नाग : नागपुर 🔸 गिरणा : भडगांव 🔸 वशिष्ठ : चिपळूण 🔸 वर्धा : पुलगाव 🔸 ईरई : चंद्रपूर 🔸 वेण्णा : हिंगणघाट 🔸 कऱ्हा : जेजूरी 🔸 सीना : अहमदनगर 🔸 बोरी : अंमळनेर 🔸 सिंधफणा : माजलगांव 🔸 गोदावरी : नाशिक, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, नांदेड

Repost from नवदिशा
🔸 1)भोगावती नदीवर 'राधानगरी' हे धरण बांधले........ - राजर्षी शाहू महाराज 🔹२)शाहू मिलची स्थापना केली व शाहूपुरी ही गुळाची बाजारपेठ वसविली ......... -राजर्षी शाहू महाराज 🔸3) निषेधाचा प्रतीकात्मक मार्ग म्हणून, जातिव्यवस्था व अस्पृश्यता यांचे समर्थन करणाऱ्या 'मनुस्मृती' या ग्रंथाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी... रोजी दहन केले. -२५ डिसेंबर, १९२७ 🔹४) 'दिनमित्र' या पत्राचे कर्ते व सत्यशोधक समाजाचे यांच्या धडाडीचे कार्यकर्ते म्हणून कोणाचा नामोल्लेख कराल ? - मुकुंदराव पाटील 🔸5) .... यांनी तयार केलेल्या हिंदू कोड बिलास विरोध झाल्यामुळे त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Repost from नवदिशा
🔰 महाराष्ट्र हे BharatFS(Bharat Forecast System) वापरणारे देशातील पहिले राज्य 🔹 BharatFS = Bharat Forecast System 🔹 भारतीय
🔰 महाराष्ट्र हे BharatFS(Bharat Forecast System) वापरणारे देशातील पहिले राज्य 🔹 BharatFS = Bharat Forecast System 🔹 भारतीय हवामान विभाग (IMD) च्या “Mission Mausam” अंतर्गत प्रणाली 🔹 भारतातील पहिली स्वदेशी High-Resolution हवामान अंदाज प्रणाली 🔹 प्रकार : Numerical Weather Prediction (NWP) Model 🔹 विकास संस्था : Indian Institute of Tropical Meteorology (IITM), पुणे 🔹 रिझोल्यूशन : 6 km × 6 km 🔹 पूर्वीचे रिझोल्यूशन : 12 km × 12 km 🔹 प्रत्येक 3 तासांनी हवामान अपडेट 🔹 ग्रामपंचायत व उपतालुका स्तरापर्यंत अंदाज 🔹 माहिती : पाऊस, तापमान, वारे, ढग, दाब इ. 🔹 राष्ट्रीय स्तरावर सुरुवात : 26 मे 2025 🔹 फायदे : अचूक हवामान अंदाज, शेती व आपत्ती व्यवस्थापनाला

Repost from नवदिशा
⚪महाराष्ट्राच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री --प्रतिभा पाटील (1962) ⚪भारताच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री --राजकुमारी अमृत कौर ⚪महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री --सुनेत्रा पवार (31 जानेवारी 2026) ⚪भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान (P.M) --इंदिरा गांधी

Repost from नवदिशा
सिंधुदुर्गातील प्रसिद्ध निवती समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात पाण्याखालील संग्रहालय साकारत आहे. हे संग्रहालय ज्या ‘आयएनएस गुलदार’
सिंधुदुर्गातील प्रसिद्ध निवती समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात पाण्याखालील संग्रहालय साकारत आहे. हे संग्रहालय ज्या ‘आयएनएस गुलदार’ ही नौदलातून निवृत्त झालेली युद्धनौका  सिंधुदुर्गातील समुद्रात विसावली. आता या समुद्रात विसावलेल्या युद्धनौकेवर संग्रहालय साकारणार असून ही युद्धनौका प्रवाळभिंत तसेच माशांच्या निवासस्थान म्हणून विकसित होणार असल्याने स्कुबा डायव्हिंग, पाणबुडी पर्यटनासाठी पर्यटकांच्या पसंतीस उतरणार आहे.

Repost from नवदिशा
🔸१) शहाआलमने ईस्ट इंडिया कंपनीस बंगाल, ओरिसा (ओडिशा) आणि बिहारची दिवाणी बहाल केली. कोणत्या वर्षी ? - इ. स. १७६५ 🔹२) "इतकी भ्रष्ट राजवट जगाच्या पाठीवर कोठेही झाली नसेल." रॉबर्ट क्लाईव्हच्या बंगालमधील दुहेरी राज्य व्यवस्थेच्या संदर्भात हे उद्गार काढले .... - सर जॉर्ज कॉर्नवॉल 🔸३) “पक्क्या मालाची मक्तेदारी इंग्लंडकडे आणि कच्च्या मालाचा सातत्याने पुरवठा करण्याची जबाबदारी भारतावर ' ही इंग्रज अर्थनीती खऱ्या अर्थाने याच्याच काळात सुरू झाली ...... - रॉबर्ट क्लाईव्ह 🔹४) ब्रिटनचा पंतप्रधान विल्यम पिट्ट याने .... याचा 'A heaven— born General' या शब्दांत गौरव केला. - रॉबर्ट क्लाईव्ह 🔸५) “दुहेरी राज्यव्यवस्था निर्माण करून क्लाईव्हने दरोडेखोरांचे राज्य निर्माण केले.” असे कोणी म्हटले आहे? - सरदार पण्णीकर

Repost from नवदिशा
◾“Like James II of England Curzon knew the art of making enemies." या शब्दांत कर्झनचे यथार्थ वर्णन केले .... -  ग्रोव्हर व सेठी ◾'भारत म्हणजे आशिया खंडातील राजकीय स्तंभ' असे कोण म्हणत असे? - लॉर्ड कर्झन ◾ संस्थानिकांच्या मुलांना लष्करी शिक्षण उपलब्ध व्हावे म्हणून 'इंपिरिअल कॅडेट कोअर'ची स्थापना केली .... - लॉर्ड कर्झन ◾आधुनिक भारतात .... या गव्हर्नर जनरलने इ. स. १७९५ मध्ये 'रुपया' हे चलन प्रचारात आणले. - लॉर्ड कॉर्नवॉलिस ◾ कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळात प्रशासकीय सेवेमध्ये भारतीयांना नियुक्त करण्यास प्रारंभ केला गेला ? - लॉर्ड कॉर्नवॉलिस

Repost from नवदिशा
🔸१) क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात .... या देशाचा क्रमांक पाचवा लागतो. - ब्राझील 🔹२) अँडिज पर्वतात उगम पावून अटलांटिक महासागरास मिळणारी ..... ही ब्राझीलमधील प्रमुख नदी होय. - ॲमेझॉन 🔸३) ॲमेझॉन नदीच्या मुखाजवळ तयार झालेले ....हे बेट गोड्या पाण्याने वेढलेले आहे. - माराजाँ 🔹४) ....हे सुनियोजित शहर ब्राझीलची विद्यमान राजधानी आहे. - ब्राझिलिया 🔸 ५) ३,०१४ मी. उंचीचे .... हे ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर होय. - पिको दी नेल्लीना

Repost from नवदिशा
🟢🔹महाराष्ट्रातील पर्वत शिखरे _ ✅शिखराचे नाव  -  उंची(मीटर)  - जिल्हे 🟣कळसूबाई         1646         नगर 🟣साल्हेर              1567      नाशिक 🟣महाबळेश्वर        1438     सातारा 🟣हरिश्चंद्रगड         1424      नगर 🟣सप्तशृंगी            1416     नाशिक 🟣तोरणा               1404     पुणे 🟣राजगड             1376      पुणे 🟣रायेश्वर              1337     पुणे 🟣शिंगी                 1293     रायगड 🟣नाणेघाट            1264     पुणे 🟣त्र्यंबकेश्वर          1304    नाशिक 🟣बैराट                 1177    अमरावती 🟣चिखलदरा          1115    अमरावती

Repost from नवदिशा
येथे 'चिर पाईन' (Chir Pine - Pinus roxburghii) नावाचे वृक्ष आढळतात...
येथे 'चिर पाईन' (Chir Pine - Pinus roxburghii) नावाचे वृक्ष आढळतात...

Repost from नवदिशा
पुढील पाच वर्षांत पृथ्वी विक्रमी तापणार संयुक्त राष्ट्रांचा मानवाला इशारा
पुढील पाच वर्षांत पृथ्वी विक्रमी तापणार संयुक्त राष्ट्रांचा मानवाला इशारा