JUMBO Study group
الذهاب إلى القناة على Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
إظهار المزيد4 004
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-97 أيام
-5630 أيام
أرشيف المشاركات
4 003
💐छत्रपती संभाजीनगरः जगाच्या पाठीवर मराठी माणसाने आपल्या कर्तृत्वाने अनेक शिखरे सर केली आहेत. यात आता छत्रपती संभाजीनगरच्या आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. शहरातील माणिकचंद पहाडे लॉ कॉलेजची विद्यार्थिनी असलेल्या बॅ. अर्चना अरुण मेढेकर यांची कॅनडातील ओंटारियो प्रांतात (फोर्ट फ्रान्सिस/केनोरा) न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
4 003
◾️ कर्तव्यपथावर महाराष्ट्राचे चित्ररथ – प्रजासत्ताक दिनी ‘गणेशोत्सव : आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ ही संकल्पना.
काही महत्वाचे मुद्दे
◾️1950 - प्रजासत्ताक दिनाची परेड सुरवात
◾️1952 चित्ररथ स्पर्धा सुरू
◾️पहिला चित्ररथ मध्य प्रदेशने सादर केला होता
◾️2025 - उत्तरप्रदेश विजेता (महाकुंभ)
◾️सर्वात जास्त वेळा विजेता - कर्नाटक (8 वेळा)
4 003
♦️केंद्र-राज्य संबंध आयोग व समित्या
👉 1966 - पहिला प्रशासकीय सुधारणा आयोग : - अध्यक्ष : मोरारजी देसाई (त्यानंतर के. हनुमंतय्या)
👉 1969 - राजमान्नार समिती
👉 1973 - आनंदपूर साहिब ठराव
👉 1977 - पश्चिम बंगाल जाहीरनामा
👉 1983 - सरकारिया आयोग
👉 2007 - पुंच्छी आयो
4 003
बृहन्मुंबई महानगरपालिका कामगार (ग्रुप ड) सरळसेवा जाहिरात प्रसिद्ध
🔥new जाहीरात
जागा - 38 ✅
परिक्षा TCS/IBPS घेणार आहे
4 003
♦️ पुणे शहरात दि. 23/01/2026 रोजी “पुणे ग्रँड टूर 2026” सायकल स्पर्धेमुळे सकाळी 7.00 ते सायंकाळी 18.00 या वेळेत प्रमुख रस्त्यांवर वाहतूक निर्बंध व बंदोबस्त राहणार आहे.👍
4 003
#Updated Eco Current
👉2028 पर्यंत भारत जगात 3 ऱ्या
क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल.
👉 GDP नुसार करंट मध्ये
1) USA
2) चीन
३) जर्मनी
४) भारत
👉GDP वृद्धीदर सोबतच आपले Per capita उत्पन्न देखील वाढविणे गरजेचे आहे.👆👆
4 003
महिला व बाल विकास संरक्षण अधिकारी
(कनिष्ठ) गट-क
हॉल तिकीट उपलब्ध झाले आहेत.
लिंक 👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/96818/login.html
जॉईन : https://t.me/WartmanNirnay
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
