ch
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
4 004
订阅者
无数据24 小时
-97
-5630
帖子存档
👍👍👍👍👍
👍👍👍👍👍

💐छत्रपती संभाजीनगरः जगाच्या पाठीवर मराठी माणसाने आपल्या कर्तृत्वाने अनेक शिखरे सर केली आहेत. यात आता छत्रपती संभाजीनगरच्या आ
💐छत्रपती संभाजीनगरः जगाच्या पाठीवर मराठी माणसाने आपल्या कर्तृत्वाने अनेक शिखरे सर केली आहेत. यात आता छत्रपती संभाजीनगरच्या आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. शहरातील माणिकचंद पहाडे लॉ कॉलेजची विद्यार्थिनी असलेल्या बॅ. अर्चना अरुण मेढेकर यांची कॅनडातील ओंटारियो प्रांतात (फोर्ट फ्रान्सिस/केनोरा) न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◾️ कर्तव्यपथावर महाराष्ट्राचे चित्ररथ – प्रजासत्ताक दिनी ‘गणेशोत्सव : आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ ही संकल्पना. काही महत्वाचे मुद्द
◾️ कर्तव्यपथावर महाराष्ट्राचे चित्ररथ – प्रजासत्ताक दिनी ‘गणेशोत्सव : आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ ही संकल्पना. काही महत्वाचे मुद्दे ◾️1950 - प्रजासत्ताक दिनाची परेड सुरवात ◾️1952 चित्ररथ स्पर्धा सुरू ◾️पहिला चित्ररथ मध्य प्रदेशने सादर केला होता ◾️2025 - उत्तरप्रदेश विजेता (महाकुंभ) ◾️सर्वात जास्त वेळा विजेता - कर्नाटक (8 वेळा)

👍👍👍👍👍👍
+6
👍👍👍👍👍👍

♦️केंद्र-राज्य संबंध आयोग व समित्या 👉 1966 - पहिला प्रशासकीय सुधारणा आयोग : - अध्यक्ष : मोरारजी देसाई (त्यानंतर के. हनुमंतय्या) 👉 1969 - राजमान्नार समिती 👉 1973 - आनंदपूर साहिब ठराव 👉 1977 - पश्चिम बंगाल जाहीरनामा 👉 1983 - सरकारिया आयोग 👉 2007 - पुंच्छी आयो

🔥राज्यातील पहिले पॉक्सो न्यायालय पुण्यात होणार
🔥राज्यातील पहिले पॉक्सो न्यायालय पुण्यात होणार

आंतरराष्ट्रीय संस्थान
आंतरराष्ट्रीय संस्थान

आंतरराष्ट्रीय शिखर संमेलन
आंतरराष्ट्रीय शिखर संमेलन

कर्नाटक सरकारी नोकऱ्यांसाठी वयात 5 वर्षांची सवलत ✅
कर्नाटक सरकारी नोकऱ्यांसाठी वयात 5 वर्षांची सवलत ✅

बृहन्मुंबई महानगरपालिका कामगार (ग्रुप ड) सरळसेवा जाहिरात प्रसिद्ध 🔥new जाहीरात जागा - 38 ✅ परिक्षा TCS/IBPS घेणार आहे
बृहन्मुंबई महानगरपालिका कामगार (ग्रुप ड) सरळसेवा जाहिरात प्रसिद्ध 🔥new जाहीरात जागा - 38 ✅ परिक्षा TCS/IBPS घेणार आहे

♦️ पुणे शहरात दि. 23/01/2026 रोजी “पुणे ग्रँड टूर 2026” सायकल स्पर्धेमुळे सकाळी 7.00 ते सायंकाळी 18.00 या वेळेत प्रमुख रस्त्य
♦️ पुणे शहरात दि. 23/01/2026 रोजी “पुणे ग्रँड टूर 2026” सायकल स्पर्धेमुळे सकाळी 7.00 ते सायंकाळी 18.00 या वेळेत प्रमुख रस्त्यांवर वाहतूक निर्बंध व बंदोबस्त राहणार आहे.👍

इंडिगो नफा 78% नी घसरण..आर्थिक अडचणीत येण्याची प्रमुख काही कारणे..
इंडिगो नफा 78% नी घसरण..आर्थिक अडचणीत येण्याची प्रमुख काही कारणे..

#Updated Eco Current 👉2028 पर्यंत भारत जगात 3 ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल. 👉 GDP नुसार करंट मध्ये 1) USA 2) चीन ३) जर
#Updated Eco Current 👉2028 पर्यंत भारत जगात 3 ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल. 👉 GDP नुसार करंट मध्ये 1) USA 2) चीन ३) जर्मनी ४) भारत 👉GDP वृद्धीदर सोबतच आपले Per capita उत्पन्न देखील वाढविणे गरजेचे आहे.👆👆

महिला व बाल विकास संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) गट-क हॉल तिकीट उपलब्ध झाले आहेत. लिंक 👇 https://cdn.digialm.com/EForms/configured
महिला व बाल विकास संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) गट-क हॉल तिकीट उपलब्ध झाले आहेत. लिंक 👇 https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/96818/login.html जॉईन : https://t.me/WartmanNirnay

Maharashtra Times_Mumbai_20260123.pdf58.32 MB

Maharashtra Times_Nagpur_20260123.pdf23.07 MB

Maharashtra Times_Nashik_20260123.pdf22.86 MB

Maharashtra Times_Pune_20260123.pdf27.37 MB

IE-Mumbai 23-01.pdf6.12 MB

+9
Loksatta-Nasik 23-01.pdf6.17 MB