fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

JUMBO Study group

JUMBO Study group

رفتن به کانال در Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

نمایش بیشتر
3 644
مشترکین
-224 ساعت
-87 روز
-5930 روز
آرشیو پست ها
Repost from My Pocket Study
🔖 भारतीय राज्यघटना संबंधित महत्त्वाचे दिनांक...!! ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/mypocketstudy
🔖 भारतीय राज्यघटना संबंधित महत्त्वाचे दिनांक...!! ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/mypocketstudy
28 اوت 2025, 01:57

Repost from My Pocket Study
+4
Loksatta Chhatrapati sambhajinagar 28-08.pdf6.75 MB
28 اوت 2025, 01:47

Repost from नवदिशा
*🚨 मोफत पोलीस भरती मार्गदर्शन LIVE क्लास 🚨* 📮 *Live सुरू आहे जॉईन करा लगेच*👇👇👇👇👇👇👇 📮📮📮 *LIVE - Join Now* 📮📮 https://www.youtube.com/live/v6OSUU3x_WQ?si=14DTbwOhF58wOS50 https://www.youtube.com/live/v6OSUU3x_WQ?si=14DTbwOhF58wOS50 *🔥 मोफत पोलीस भरती क्लास – अंकगणित* *👉 PYQ विश्लेषण + स्पष्टीकरण 👩‍🏫 By समिना नदाफ मॅम* *✨खास होतकरू व जिद्दी मुलांसाठी – वर्दीचे स्वप्न साकार करण्याची सुवर्णसंधी!* *📌 काय मिळणार?* 1️⃣ "शिकू मोफत, लढू जिद्दीने!" – दररोज FREE LIVE क्लासेस 2️⃣ "बेसिक ते ॲडव्हान्स… एकही टॉपिक सुटणार नाही!" 3️⃣ "प्रॅक्टिसशिवाय सिलेक्शन नाही!" – मोफत LIVE TEST SERIES 4️⃣ "एक रुपयाही नाही… फक्त मेहनत आणि जिद्द!" 5️⃣ संपूर्ण पोलीस भरती अभ्यासक्रम कव्हर 6️⃣ मोफत LIVE टेस्ट सिरीज – प्रॅक्टिससह तयारी *📌 कसे सहभागी व्हायचे?* *👉 WhatsApp Channel वर Join व्हा – Updates मिळवा* https://chat.whatsapp.com/DGt6pD8cGSi9rM9E9zCNMC?mode=ac_t *👉 रोजच्या रोज मोफत LIVE क्लास पाहा* *📌 अतिरिक्त फायदे* ⭐ एक्सपर्ट गाईडन्स ⭐ अभ्यासासाठी योग्य स्ट्रॅटेजी ⭐ स्पर्धेत आघाडी घेण्यासाठी खात्रीशीर मार्गदर्शन *🎥 विसरू नका!* *👉 आमच्या YouTube चॅनलला Like | Share | Subscribe करा.* https://youtube.com/@mypocketstudy7261?si=zCcu4xJedkWavYUj *अधिक माहितीसाठीजॉईन व्हाट्सअप्प लिंक-* https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 *व्हाटसअप हेल्पलाईन* 📩9767165594 📮 *Live सुरू आहे जॉईन करा लगेच*👆 📮📮📮 *LIVE - Join Now* 📮📮 *👉 मित्रांना देखील लिंक शेअर करा – एकट्याने नाही, सोबत तयारी करा!*
28 اوت 2025, 01:36

Repost from My Pocket Study
✨ आगमन झाले बाप्पाचे... ✨ 🙏 गणराया, तुला सर्व काही ठाऊक आहे... माझ्या मनातील एकच प्रार्थना – 👉 आई-वडिलांच्या प्रत्येक इच्छेला पूर्ण करू शकेल, इतकं सामर्थ्य मला दे! 💪❤️ 🌸 गणपती बाप्पा मोरया! 🌸 जय देव जय देव जय मंगलमूर्ती 🙏🐘
27 اوت 2025, 12:45

Repost from My Pocket Study
🔥🔥ऑफर ऑफर🔥🔥 🥰 गणेश चतुर्थी निमित्त खास ऑफर❤️🔥🔥 सर्व TCS/IBPS पुस्तके 50% डिस्काऊंट मध्ये सर्वत्र उपलब्ध त्वरा करा❤️❤️❤
+1
🔥🔥ऑफर ऑफर🔥🔥 🥰 गणेश चतुर्थी निमित्त खास ऑफर❤️🔥🔥 सर्व TCS/IBPS पुस्तके 50% डिस्काऊंट मध्ये सर्वत्र उपलब्ध त्वरा करा❤️❤️❤️ 🎯 पुस्तकाची डेमो कॉपी पाहण्यासाठी जॉईन लिंक- https://bit.ly/3SuHGAn 👉अधिक माहितीसाठी व्हाट्सॲप लिंक- https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 🎯ऑनलाईन ऑर्डर लिंक- https://bit.ly/4bvnh5p 🎯डेमो व्हिडिओ ट्रेलर लिंक - https://www.youtube.com/live/CgcgHx15Zbs?si=v6zEyCTUwF33OWmN 👉जर आपणास खरच पोस्ट मिळवायची असेल तर एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तके 👉अशाच अपडेट मिळवण्यासाठी इन्स्टाग्राम चॅनेल जाॅईन करा https://www.instagram.com/bhartiprakashan?igsh=MTRpcGkyOGVxc21lZA== संपर्क भारती प्रकाशन पुणे 7588568220 9767165594
27 اوت 2025, 09:56

Repost from My Pocket Study
photo content
27 اوت 2025, 09:54

Repost from My Pocket Study
*🎉✨ गणेश चतुर्थी स्पेशल ऑफर ✨🎉 🪔 “ज्ञानाचा गणपती – यशाचा मार्गदर्शक” 🪔 📚 पोलीस भरती SMART BOOK / कोर्सवर 🔥 विशेष सवलत फक्त गणेशोत्सवात 🔥 💡 तयारीला द्या नवी गती, गणेश बाप्पासोबत मिळवा यशाची खात्री! 👉 मर्यादित काळाची ऑफर – आजच फायदा घ्या! 🚨 श्री गणेशाय नमः 🚨 *🚨 सर्व सरळसेवा* भरतीसाठी उपयुक्त कोर्सेस आता *केवळ 199/- मध्ये!* *📚 विद्येचे खरे दान म्हणजे योग्य मार्गदर्शन!* *🎁 Study Hub Pune कडून खास विद्यार्थ्यांसाठी भव्य ऑफर!* 💥 अभी नहीं तो कभी नहीं! ✅ सर्व कोर्सेसवर धमाका ऑफर! *💰 संपूर्ण अभ्यासक्रम फक्त ₹199/- मध्ये!* 📌 रेकॉर्डेड HD व्हिडीओ लेक्चर्स 📌 डिजिटल स्मार्ट बोर्डवर शिकवलेले 📌 कितीही वेळा पाहता येणारे व्हिडिओ 📌 1 वर्ष वैधता – 400+ व्हिडिओ लेक्चर्स *📌 बॅच बदलायची गरज नाही – Mahacombo Access!* *🎯 99/- मधील स्पेशल कोर्सेस (लिंकसह):* *🧑‍💼 समाजकल्याण सरळसेवा भरती* – Join Now https://bit.ly/4f2OzkX *📊 लिपिक लेखा कोषागार भरती* – Join Now https://bit.ly/3Nn8Eqq *🏥 GMC कोल्हापूर भरती* – Join Now https://bit.ly/4h3SsIa *🍽 अन्न व औषध प्रशासन भरती* – Join Now https://bit.ly/3XZFqCW *🎓 MAHA-TET शिक्षक पात्रता परीक्षा* – Join Now https://bitly.cx/8EQl *🚓 पोलीस भरती फुल कोर्स* – Join Now https://bit.ly/3qdSbty *🚆 रेल्वे NTPC RRB भरती* – Join Now https://bit.ly/3ZRBcjb *🏛️ BMC महानगरपालिका भरती* – Join Now https://bit.ly/47Rja2I *🕵️‍♂️ स्पेशल अंकगणित व बुद्धिमत्ता* – Join Now https://bit.ly/34SQMB7 *🛡 SSC GD कोर्स* – Join Now https://bit.ly/4auPj0X *📦 पुरवठा निरीक्षक भरती* – Join Now https://bit.ly/3va36K1 *🏫 जिल्हा परिषद भरती* – Join Now https://bit.ly/45tA3xZ *🏥 आरोग्य भरती* – Join Now https://bit.ly/3weSB6D *🌾 तलाठी भरती* – Join Now https://bit.ly/3urZRKb *⌨️ लिपिक टंकलेखक भरती* – Join Now https://bit.ly/3628ItS *🎯 BMC परीक्षा टेस्ट सिरीज* – Join Now https://bit.ly/3Wr7cGs *📱 मोफत डेमो पाहण्यासाठी Study Hub Pune ॲप डाउनलोड करा:* *👉 Download App* https://jts.courses.store/download-app?source=manual_link_share *💬 हेल्पलाइन WhatsApp:* https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 *👉 Message Now 📞 9767165594* *🎉 गणेश चतुर्थी पासून पुढील 3 दिवसांसाठी मर्यादित ऑफर!* *🚀 सरळसेवा परीक्षा 2025 यशस्वी करण्याची सुवर्णसंधी सोडू नका!* *👥 मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा!*
27 اوت 2025, 09:54

Q२) ब्राम्हो मॅरेज अॅक्ट १८७२ खालील पैकी कशाशी संबंधित आहे.
Anonymous voting
27 اوت 2025, 09:53

Q१) बंगाल च्या खाडी भागात स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी खालील पैकी कोणी प्रयत्न केले
Anonymous voting
27 اوت 2025, 09:53

________ यांनी स्पष्ट केले की त्यांचा विरोध परकीय सरकारच्या हिंदूंच्या सामाजिक सुधारणात ढवळाढवळ करण्याच्या अधिकाराला होता.
Anonymous voting
27 اوت 2025, 09:53

इ.स. १९०५ मध्ये बंगालची फाळणी कोणत्या अधिकाऱ्याने केली?
Anonymous voting
27 اوت 2025, 09:53

1857 च्या सातारा राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सुत्रधार कोण होते?
Anonymous voting
27 اوت 2025, 09:53

क्रांतीकारकांच्या कार्यक्रमात पुढीलपैकी कशाचा सहभाग नव्हता?
Anonymous voting
27 اوت 2025, 09:53

बंगाली साहित्यातील 'नील दर्पण' ही रचना कोणत्या साहित्य प्रकारात मोडते ?
Anonymous voting
27 اوت 2025, 09:53

🔷 चालू घडामोडी :- 26 ऑगस्ट 2025 ◆ इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट (IMD) ने जारी केलेल्या स्मार्ट सिटी इंडेक्स 2025 मध्ये झुरिच (स्वित्झर्लंड) शहर अव्वल स्थानावर आहे. ◆ क्रू हेल्थ अँड परफॉर्मन्स एक्सप्लोरेशन ॲनालॉग (CHAPEA) मोहिमांची मालिका NASA या अंतराळ संघटनेद्वारे आयोजित केली जाते. ◆ मलेशियाने जगातील पहिली एआय-संचालित बँक, Ryt बँक सुरू केली आहे. ◆ 2025 ची अखिल भारतीय वक्ता परिषद नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. ◆ NAMASTE योजना "सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय व गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयांद्वारे संयुक्तपणे राबविली जाते. ◆ 14 वा मैत्री लष्करी सराव हा भारत आणि थायलंडमधील संयुक्त लष्करी सराव आहे. [हा सराव मेघालयातील उमरोई येथे होणार आहे.] ◆ ऑगस्ट 2025 मध्ये नेपाळ देश अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स (IBCA) मध्ये सामील झाला. ◆ 2025 मध्ये 24 ते 28 ऑगस्ट दरम्यान 35 वा जागतिक जल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. ◆ जागतिक जल सप्ताह 2025 ची थीम "हवामान कृतीसाठी पाणी" आहे. ◆ राजस्थान सरकारने 10 डिसेंबर हा दिवस 'डायस्पोरा राजस्थानी दिन' म्हणून घोषित केला आहे. ◆ राजस्थान पोलिसांनी बाईकर्स टोळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी "ऑपरेशन संस्कार" सुरू केले आहे. ◆ ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी भारतनेत्र उपक्रमांतर्गत भुवनेश्वरमध्ये भारतातील पहिले I-GFTCH हब सुरू केले. ◆ कॅनडा येथे झालेल्या जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेत चिकिता तनिपार्थी ने अंडर-21 महिला गटात कोरियाच्या येरिन पार्कचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. ◆ भारताची चिकिता तनिपार्थी ही वैयक्तिक ज्युनियर जागतिक विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय महिला कंपाउंड तिरंदाज ठरली.
27 اوت 2025, 09:53

नागपूर महानगरपालिका (NMC) 2025 जाहिरातीसाठी अर्ज करण्याची लिंक उपलब्ध झाली आहे 🔥🔥 एकूण - 358 पदे अर्ज कालावधी - 22 ऑगस्ट ते
नागपूर महानगरपालिका (NMC) 2025 जाहिरातीसाठी अर्ज करण्याची लिंक उपलब्ध झाली आहे 🔥🔥 एकूण - 358 पदे अर्ज कालावधी - 22 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2025 अर्ज करण्याची लिंक https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/95266/Index.html
27 اوت 2025, 09:53

Talathi Bharti 2025 – संधीचे सोनं करा! ▪️मराठी भाषा ▪️इंग्रजी भाषा ▪️सामान्य ज्ञान ▪️बौद्धिक चाचणी / अंकगणित तलाठी पदासाठी पा
Talathi Bharti 2025 – संधीचे सोनं करा! ▪️मराठी भाषा ▪️इंग्रजी भाषा ▪️सामान्य ज्ञान ▪️बौद्धिक चाचणी / अंकगणित तलाठी पदासाठी पात्रता (Eligibility) ▪️ कोणत्याही शाखेतील पदवीधर ▪️ MSCIT प्रमाणपत्र आवश्यक [2 वर्षांत सादर करावे] ▪️ भारतीय नागरिकत्व आवश्यक
27 اوت 2025, 09:53

Repost from My Pocket Study
🔥🔥ऑफर ऑफर🔥🔥 🥰 गणेश चतुर्थी निमित्त खास ऑफर❤️🔥🔥 सर्व TCS/IBPS पुस्तके 50% डिस्काऊंट मध्ये सर्वत्र उपलब्ध त्वरा करा❤️❤️❤
+1
🔥🔥ऑफर ऑफर🔥🔥 🥰 गणेश चतुर्थी निमित्त खास ऑफर❤️🔥🔥 सर्व TCS/IBPS पुस्तके 50% डिस्काऊंट मध्ये सर्वत्र उपलब्ध त्वरा करा❤️❤️❤️ 🎯 पुस्तकाची डेमो कॉपी पाहण्यासाठी जॉईन लिंक- https://bit.ly/3SuHGAn 👉अधिक माहितीसाठी व्हाट्सॲप लिंक- https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 🎯ऑनलाईन ऑर्डर लिंक- https://bit.ly/4bvnh5p 🎯डेमो व्हिडिओ ट्रेलर लिंक - https://www.youtube.com/live/CgcgHx15Zbs?si=v6zEyCTUwF33OWmN 👉जर आपणास खरच पोस्ट मिळवायची असेल तर एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तके 👉अशाच अपडेट मिळवण्यासाठी इन्स्टाग्राम चॅनेल जाॅईन करा https://www.instagram.com/bhartiprakashan?igsh=MTRpcGkyOGVxc21lZA== संपर्क भारती प्रकाशन पुणे 7588568220 9767165594
27 اوت 2025, 09:34

Repost from नवदिशा
🌺✨ गणेश चतुर्थी 2025 ✨🌺 🙏 श्री गणरायाच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख, शांती आणि यश नांदो! 🚔 खाकी स्वप्नासाठी झटणाऱ्या प्रत
🌺✨ गणेश चतुर्थी 2025 ✨🌺 🙏 श्री गणरायाच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख, शांती आणि यश नांदो! 🚔 खाकी स्वप्नासाठी झटणाऱ्या प्रत्येकाला मनःपूर्वक शुभेच्छा! 🌸 गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸
26 اوت 2025, 23:12

Repost from My Pocket Study
पोलीस प्रशासन क्लास नोट्स https://t.me/c/1065472283/83621 वर्णमाला क्लास नोट्स https://t.me/c/1065472283/83613 नाम क्लास नोट्स https://t.me/c/1065472283/83614 संधी क्लास नोट्स https://t.me/c/1065472283/83615 शब्दांच्या जाती क्लास नोट्स https://t.me/c/1065472283/83616 संख्या व संख्याचे प्रकार क्लास नोट्स https://t.me/c/1065472283/83620 स्थानिक किंमत क्लास नोट्स -1 https://t.me/c/1065472283/83617 स्थानिक किंमत क्लास नोट्स -2 https://t.me/c/1065472283/83618 परिमेय व अपरिमेय संख्या क्लास नोट्स https://t.me/c/1065472283/83619 बेरीज क्लास नोट्स -1 https://t.me/c/1065472283/83623 बेरीज क्लास नोट्स -2 https://t.me/c/1065472283/83622 📚 मोफत पोलीस भरती लाईव्ह मार्गदर्शन क्लासेसच्या सर्व नोट्स उपलब्ध 👆👆👆 ✨ उद्या सुट्टी आहे! मग वेळ वाया घालवू नका – 👉 आतापर्यंत झालेले LIVE क्लासेस + नोट्स फक्त My Pocket Study – YouTube Channel वर पाहा. 🚀 त्यामुळे नवीन क्लासेससाठी तुम्ही होऊ शकता फुल प्रिपेअर्ड! 💯 तुमचा अभ्यास = तुमचं खाकी स्वप्न 🌺 गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! गणरायाच्या कृपेने तुमचं स्वप्न नक्कीच पूर्ण होवो 🙏🚔 👉Join WhatsApp क्लास वेळापत्रक लिंक - https://chat.whatsapp.com/DGt6pD8cGSi9rM9E9zCNMC?mode=ems_copy_t
26 اوت 2025, 11:48