JUMBO Study group
Ir al canal en Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Mostrar más3 644
Suscriptores
-224 horas
-87 días
-5930 días
Archivo de publicaciones
3 644
Repost from My Pocket Study
🔖 भारतीय राज्यघटना संबंधित महत्त्वाचे दिनांक...!!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/mypocketstudy
28 ago 2025, 01:57
3 644
Repost from My Pocket Study
Loksatta Chhatrapati sambhajinagar 28-08.pdf6.75 MB
28 ago 2025, 01:47
3 644
Repost from नवदिशा
*🚨 मोफत पोलीस भरती मार्गदर्शन LIVE क्लास 🚨*
📮 *Live सुरू आहे जॉईन करा लगेच*👇👇👇👇👇👇👇
📮📮📮 *LIVE - Join Now* 📮📮
https://www.youtube.com/live/v6OSUU3x_WQ?si=14DTbwOhF58wOS50
https://www.youtube.com/live/v6OSUU3x_WQ?si=14DTbwOhF58wOS50
*🔥 मोफत पोलीस भरती क्लास – अंकगणित*
*👉 PYQ विश्लेषण + स्पष्टीकरण 👩🏫 By समिना नदाफ मॅम*
*✨खास होतकरू व जिद्दी मुलांसाठी – वर्दीचे स्वप्न साकार करण्याची सुवर्णसंधी!*
*📌 काय मिळणार?*
1️⃣ "शिकू मोफत, लढू जिद्दीने!" – दररोज FREE LIVE क्लासेस
2️⃣ "बेसिक ते ॲडव्हान्स… एकही टॉपिक सुटणार नाही!"
3️⃣ "प्रॅक्टिसशिवाय सिलेक्शन नाही!" – मोफत LIVE TEST SERIES
4️⃣ "एक रुपयाही नाही… फक्त मेहनत आणि जिद्द!"
5️⃣ संपूर्ण पोलीस भरती अभ्यासक्रम कव्हर
6️⃣ मोफत LIVE टेस्ट सिरीज – प्रॅक्टिससह तयारी
*📌 कसे सहभागी व्हायचे?*
*👉 WhatsApp Channel वर Join व्हा – Updates मिळवा*
https://chat.whatsapp.com/DGt6pD8cGSi9rM9E9zCNMC?mode=ac_t
*👉 रोजच्या रोज मोफत LIVE क्लास पाहा*
*📌 अतिरिक्त फायदे*
⭐ एक्सपर्ट गाईडन्स
⭐ अभ्यासासाठी योग्य स्ट्रॅटेजी
⭐ स्पर्धेत आघाडी घेण्यासाठी खात्रीशीर मार्गदर्शन
*🎥 विसरू नका!*
*👉 आमच्या YouTube चॅनलला Like | Share | Subscribe करा.*
https://youtube.com/@mypocketstudy7261?si=zCcu4xJedkWavYUj
*अधिक माहितीसाठीजॉईन व्हाट्सअप्प लिंक-*
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
*व्हाटसअप हेल्पलाईन*
📩9767165594
📮 *Live सुरू आहे जॉईन करा लगेच*👆
📮📮📮 *LIVE - Join Now* 📮📮
*👉 मित्रांना देखील लिंक शेअर करा – एकट्याने नाही, सोबत तयारी करा!*
28 ago 2025, 01:36
3 644
Repost from My Pocket Study
✨ आगमन झाले बाप्पाचे... ✨
🙏 गणराया, तुला सर्व काही ठाऊक आहे...
माझ्या मनातील एकच प्रार्थना –
👉 आई-वडिलांच्या प्रत्येक इच्छेला पूर्ण करू शकेल, इतकं सामर्थ्य मला दे! 💪❤️
🌸 गणपती बाप्पा मोरया! 🌸
जय देव जय देव जय मंगलमूर्ती 🙏🐘
27 ago 2025, 12:45
3 644
Repost from My Pocket Study
+1
🔥🔥ऑफर ऑफर🔥🔥
🥰 गणेश चतुर्थी निमित्त खास ऑफर❤️🔥🔥
सर्व TCS/IBPS पुस्तके 50% डिस्काऊंट मध्ये सर्वत्र उपलब्ध
त्वरा करा❤️❤️❤️
🎯 पुस्तकाची डेमो कॉपी पाहण्यासाठी जॉईन लिंक-
https://bit.ly/3SuHGAn
👉अधिक माहितीसाठी व्हाट्सॲप लिंक-
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
🎯ऑनलाईन ऑर्डर लिंक-
https://bit.ly/4bvnh5p
🎯डेमो व्हिडिओ ट्रेलर लिंक -
https://www.youtube.com/live/CgcgHx15Zbs?si=v6zEyCTUwF33OWmN
👉जर आपणास खरच पोस्ट मिळवायची असेल तर एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तके
👉अशाच अपडेट मिळवण्यासाठी इन्स्टाग्राम चॅनेल जाॅईन करा
https://www.instagram.com/bhartiprakashan?igsh=MTRpcGkyOGVxc21lZA==
संपर्क
भारती प्रकाशन पुणे
7588568220
9767165594
27 ago 2025, 09:56
3 644
Repost from My Pocket Study
*🎉✨ गणेश चतुर्थी स्पेशल ऑफर ✨🎉
🪔 “ज्ञानाचा गणपती – यशाचा मार्गदर्शक” 🪔
📚 पोलीस भरती SMART BOOK / कोर्सवर
🔥 विशेष सवलत फक्त गणेशोत्सवात 🔥
💡 तयारीला द्या नवी गती,
गणेश बाप्पासोबत मिळवा यशाची खात्री!
👉 मर्यादित काळाची ऑफर – आजच फायदा घ्या!
🚨 श्री गणेशाय नमः 🚨
*🚨 सर्व सरळसेवा* भरतीसाठी उपयुक्त कोर्सेस आता *केवळ 199/- मध्ये!*
*📚 विद्येचे खरे दान म्हणजे योग्य मार्गदर्शन!*
*🎁 Study Hub Pune कडून खास विद्यार्थ्यांसाठी भव्य ऑफर!*
💥 अभी नहीं तो कभी नहीं!
✅ सर्व कोर्सेसवर धमाका ऑफर!
*💰 संपूर्ण अभ्यासक्रम फक्त ₹199/- मध्ये!*
📌 रेकॉर्डेड HD व्हिडीओ लेक्चर्स
📌 डिजिटल स्मार्ट बोर्डवर शिकवलेले
📌 कितीही वेळा पाहता येणारे व्हिडिओ
📌 1 वर्ष वैधता – 400+ व्हिडिओ लेक्चर्स
*📌 बॅच बदलायची गरज नाही – Mahacombo Access!*
*🎯 99/- मधील स्पेशल कोर्सेस (लिंकसह):*
*🧑💼 समाजकल्याण सरळसेवा भरती* – Join Now
https://bit.ly/4f2OzkX
*📊 लिपिक लेखा कोषागार भरती* – Join Now
https://bit.ly/3Nn8Eqq
*🏥 GMC कोल्हापूर भरती* – Join Now
https://bit.ly/4h3SsIa
*🍽 अन्न व औषध प्रशासन भरती* – Join Now
https://bit.ly/3XZFqCW
*🎓 MAHA-TET शिक्षक पात्रता परीक्षा* – Join Now
https://bitly.cx/8EQl
*🚓 पोलीस भरती फुल कोर्स* – Join Now
https://bit.ly/3qdSbty
*🚆 रेल्वे NTPC RRB भरती* – Join Now
https://bit.ly/3ZRBcjb
*🏛️ BMC महानगरपालिका भरती* – Join Now
https://bit.ly/47Rja2I
*🕵️♂️ स्पेशल अंकगणित व बुद्धिमत्ता* – Join Now
https://bit.ly/34SQMB7
*🛡 SSC GD कोर्स* – Join Now
https://bit.ly/4auPj0X
*📦 पुरवठा निरीक्षक भरती* – Join Now
https://bit.ly/3va36K1
*🏫 जिल्हा परिषद भरती* – Join Now
https://bit.ly/45tA3xZ
*🏥 आरोग्य भरती* – Join Now
https://bit.ly/3weSB6D
*🌾 तलाठी भरती* – Join Now
https://bit.ly/3urZRKb
*⌨️ लिपिक टंकलेखक भरती* – Join Now
https://bit.ly/3628ItS
*🎯 BMC परीक्षा टेस्ट सिरीज* – Join Now
https://bit.ly/3Wr7cGs
*📱 मोफत डेमो पाहण्यासाठी Study Hub Pune ॲप डाउनलोड करा:*
*👉 Download App*
https://jts.courses.store/download-app?source=manual_link_share
*💬 हेल्पलाइन WhatsApp:*
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
*👉 Message Now 📞 9767165594*
*🎉 गणेश चतुर्थी पासून पुढील 3 दिवसांसाठी मर्यादित ऑफर!*
*🚀 सरळसेवा परीक्षा 2025 यशस्वी करण्याची सुवर्णसंधी सोडू नका!*
*👥 मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा!*
27 ago 2025, 09:54
3 644
Q२) ब्राम्हो मॅरेज अॅक्ट १८७२ खालील पैकी कशाशी संबंधित आहे.
27 ago 2025, 09:53
3 644
Q१) बंगाल च्या खाडी भागात स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी खालील पैकी कोणी प्रयत्न केले
27 ago 2025, 09:53
3 644
________ यांनी स्पष्ट केले की त्यांचा विरोध परकीय सरकारच्या हिंदूंच्या सामाजिक सुधारणात ढवळाढवळ करण्याच्या अधिकाराला होता.
27 ago 2025, 09:53
3 644
इ.स. १९०५ मध्ये बंगालची फाळणी कोणत्या अधिकाऱ्याने केली?
27 ago 2025, 09:53
3 644
1857 च्या सातारा राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सुत्रधार कोण होते?
27 ago 2025, 09:53
3 644
क्रांतीकारकांच्या कार्यक्रमात पुढीलपैकी कशाचा सहभाग नव्हता?
27 ago 2025, 09:53
3 644
बंगाली साहित्यातील 'नील दर्पण' ही रचना कोणत्या साहित्य प्रकारात मोडते ?
27 ago 2025, 09:53
3 644
🔷 चालू घडामोडी :- 26 ऑगस्ट 2025
◆ इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट (IMD) ने जारी केलेल्या स्मार्ट सिटी इंडेक्स 2025 मध्ये झुरिच (स्वित्झर्लंड) शहर अव्वल स्थानावर आहे.
◆ क्रू हेल्थ अँड परफॉर्मन्स एक्सप्लोरेशन ॲनालॉग (CHAPEA) मोहिमांची मालिका NASA या अंतराळ संघटनेद्वारे आयोजित केली जाते.
◆ मलेशियाने जगातील पहिली एआय-संचालित बँक, Ryt बँक सुरू केली आहे.
◆ 2025 ची अखिल भारतीय वक्ता परिषद नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती.
◆ NAMASTE योजना "सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय व गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयांद्वारे संयुक्तपणे राबविली जाते.
◆ 14 वा मैत्री लष्करी सराव हा भारत आणि थायलंडमधील संयुक्त लष्करी सराव आहे. [हा सराव मेघालयातील उमरोई येथे होणार आहे.]
◆ ऑगस्ट 2025 मध्ये नेपाळ देश अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स (IBCA) मध्ये सामील झाला.
◆ 2025 मध्ये 24 ते 28 ऑगस्ट दरम्यान 35 वा जागतिक जल सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
◆ जागतिक जल सप्ताह 2025 ची थीम "हवामान कृतीसाठी पाणी" आहे.
◆ राजस्थान सरकारने 10 डिसेंबर हा दिवस 'डायस्पोरा राजस्थानी दिन' म्हणून घोषित केला आहे.
◆ राजस्थान पोलिसांनी बाईकर्स टोळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी "ऑपरेशन संस्कार" सुरू केले आहे.
◆ ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी भारतनेत्र उपक्रमांतर्गत भुवनेश्वरमध्ये भारतातील पहिले I-GFTCH हब सुरू केले.
◆ कॅनडा येथे झालेल्या जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेत चिकिता तनिपार्थी ने अंडर-21 महिला गटात कोरियाच्या येरिन पार्कचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले.
◆ भारताची चिकिता तनिपार्थी ही वैयक्तिक ज्युनियर जागतिक विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय महिला कंपाउंड तिरंदाज ठरली.
27 ago 2025, 09:53
3 644
नागपूर महानगरपालिका (NMC) 2025 जाहिरातीसाठी अर्ज करण्याची लिंक उपलब्ध झाली आहे 🔥🔥
एकूण - 358 पदे
अर्ज कालावधी - 22 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2025
अर्ज करण्याची लिंक
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/95266/Index.html
27 ago 2025, 09:53
3 644
Talathi Bharti 2025 – संधीचे सोनं करा!
▪️मराठी भाषा
▪️इंग्रजी भाषा
▪️सामान्य ज्ञान
▪️बौद्धिक चाचणी / अंकगणित
तलाठी पदासाठी पात्रता (Eligibility)
▪️ कोणत्याही शाखेतील पदवीधर
▪️ MSCIT प्रमाणपत्र आवश्यक [2 वर्षांत सादर करावे]
▪️ भारतीय नागरिकत्व आवश्यक
27 ago 2025, 09:53
3 644
Repost from My Pocket Study
+1
🔥🔥ऑफर ऑफर🔥🔥
🥰 गणेश चतुर्थी निमित्त खास ऑफर❤️🔥🔥
सर्व TCS/IBPS पुस्तके 50% डिस्काऊंट मध्ये सर्वत्र उपलब्ध
त्वरा करा❤️❤️❤️
🎯 पुस्तकाची डेमो कॉपी पाहण्यासाठी जॉईन लिंक-
https://bit.ly/3SuHGAn
👉अधिक माहितीसाठी व्हाट्सॲप लिंक-
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
🎯ऑनलाईन ऑर्डर लिंक-
https://bit.ly/4bvnh5p
🎯डेमो व्हिडिओ ट्रेलर लिंक -
https://www.youtube.com/live/CgcgHx15Zbs?si=v6zEyCTUwF33OWmN
👉जर आपणास खरच पोस्ट मिळवायची असेल तर एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तके
👉अशाच अपडेट मिळवण्यासाठी इन्स्टाग्राम चॅनेल जाॅईन करा
https://www.instagram.com/bhartiprakashan?igsh=MTRpcGkyOGVxc21lZA==
संपर्क
भारती प्रकाशन पुणे
7588568220
9767165594
27 ago 2025, 09:34
3 644
Repost from नवदिशा
🌺✨ गणेश चतुर्थी 2025 ✨🌺
🙏 श्री गणरायाच्या कृपेने
तुमच्या जीवनात सुख, शांती आणि यश नांदो!
🚔 खाकी स्वप्नासाठी झटणाऱ्या प्रत्येकाला मनःपूर्वक शुभेच्छा!
🌸 गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸
26 ago 2025, 23:12
3 644
Repost from My Pocket Study
पोलीस प्रशासन क्लास नोट्स
https://t.me/c/1065472283/83621
वर्णमाला क्लास नोट्स
https://t.me/c/1065472283/83613
नाम क्लास नोट्स
https://t.me/c/1065472283/83614
संधी क्लास नोट्स
https://t.me/c/1065472283/83615
शब्दांच्या जाती क्लास नोट्स
https://t.me/c/1065472283/83616
संख्या व संख्याचे प्रकार क्लास नोट्स
https://t.me/c/1065472283/83620
स्थानिक किंमत क्लास नोट्स -1
https://t.me/c/1065472283/83617
स्थानिक किंमत क्लास नोट्स -2
https://t.me/c/1065472283/83618
परिमेय व अपरिमेय संख्या क्लास नोट्स
https://t.me/c/1065472283/83619
बेरीज क्लास नोट्स -1
https://t.me/c/1065472283/83623
बेरीज क्लास नोट्स -2
https://t.me/c/1065472283/83622
📚 मोफत पोलीस भरती लाईव्ह मार्गदर्शन क्लासेसच्या सर्व नोट्स उपलब्ध 👆👆👆
✨ उद्या सुट्टी आहे! मग वेळ वाया घालवू नका –
👉 आतापर्यंत झालेले LIVE क्लासेस + नोट्स
फक्त My Pocket Study – YouTube Channel वर पाहा.
🚀 त्यामुळे नवीन क्लासेससाठी तुम्ही होऊ शकता फुल प्रिपेअर्ड!
💯 तुमचा अभ्यास = तुमचं खाकी स्वप्न
🌺 गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
गणरायाच्या कृपेने तुमचं स्वप्न नक्कीच पूर्ण होवो 🙏🚔
👉Join WhatsApp क्लास वेळापत्रक लिंक -
https://chat.whatsapp.com/DGt6pD8cGSi9rM9E9zCNMC?mode=ems_copy_t
26 ago 2025, 11:48
