JUMBO Study group
رفتن به کانال در Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
نمایش بیشتر3 644
مشترکین
-224 ساعت
-87 روز
-5930 روز
آرشیو پست ها
3 644
📚 मोफत पोलीस भरती लाईव्ह मार्गदर्शन क्लासेसच्या सर्व नोट्स उपलब्ध 👆👆👆
✨ उद्या सुट्टी आहे! मग वेळ वाया घालवू नका –
👉 आतापर्यंत झालेले LIVE क्लासेस + नोट्स
फक्त My Pocket Study – YouTube Channel वर पाहा.
🚀 त्यामुळे नवीन क्लासेससाठी तुम्ही होऊ शकता फुल प्रिपेअर्ड!
💯 तुमचा अभ्यास = तुमचं खाकी स्वप्न
🌺 गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
गणरायाच्या कृपेने तुमचं स्वप्न नक्कीच पूर्ण होवो 🙏🚔
26 اوت 2025, 11:40
3 644
Repost from My Pocket Study
https://www.youtube.com/live/At2gKR925Ww?si=g1tiznARar9dpBMd
*मोफत पोलीस भरती मार्गदर्शन लाईव्ह क्लास सुरू झालेले आहे लवकर सर्वांनी जाॅईन व्हा व तुमच्या मित्रांना सुद्धा लिंक शेअर करा. 👆👆*
26 اوت 2025, 09:32
3 644
Repost from My Pocket Study
नागपूर महानगरपालिका (NMC) 2025 जाहिरातीसाठी अर्ज करण्याची लिंक उपलब्ध झाली आहे
एकूण - 358 पदे
अर्ज कालावधी - 22 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2025
अर्ज करण्याची लिंक
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/95266/Index.html
26 اوت 2025, 07:44
3 644
Repost from My Pocket Study
अस्थायी पदांना मुदतवाढ देण्यासाठी प्रशाकीय विभागांना अधिकार प्रदान करणेबाबत.
26 اوت 2025, 07:44
3 644
Repost from My Pocket Study
जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२४ आणि जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त प्राथमिक परीक्षा २०२५ - लेखक आणि/किंवा भरपाई वेळेबाबत घोषणा.
26 اوت 2025, 07:44
3 644
Repost from My Pocket Study
Talathi Bharti 2025 – संधीचे सोनं करा!
▪️मराठी भाषा
▪️इंग्रजी भाषा
▪️सामान्य ज्ञान
▪️बौद्धिक चाचणी / अंकगणित
तलाठी पदासाठी पात्रता (Eligibility)
✅ कोणत्याही शाखेतील पदवीधर
✅ MSCIT प्रमाणपत्र आवश्यक
(नसेल तर नियुक्तीपासून 2 वर्षांत
सादर करावे)
✅ भारतीय नागरिकत्व आवश्यक
तलाठी कोणत्या कामांसाठी जबाबदार असतो?
▪️शेती व जमिनीच्या नोंदी ठेवणे
▪️शेतसारा गोळा करणे
▪️जमीन व्यवहाराचे रेकॉर्ड तयार करणे
▪️सज्जा म्हणजे तलाठ्याचे कार्यालयीन क्षेत्र
26 اوت 2025, 02:45
3 644
Repost from My Pocket Study
+5
◾️मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान
◾️चंद्राबाबू देशातील सर्वांत श्रीमंत मुख्यमंत्री
◾️सातनवरी गाव झाले देशातील पहिले स्मार्ट, इंटेलिजंट गाव
◾️स्वदेशी 'काळभैरव ड्रोनचे अनावरण
◾️टेस्ट स्पेशालिस्ट' चेतेश्वर पुजारा निवृत्त
◾️नीरज घायवान यांच्या 'होमबाउंड' ला IFFM 2025 सर्वोत्कृष्ट चित्रपट व दिग्दर्शक पुरस्कार
26 اوت 2025, 02:45
