fa
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

رفتن به کانال در Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

نمایش بیشتر
3 997
مشترکین
-624 ساعت
-137 روز
-6230 روز
آرشیو پست ها
IBPS Recruitment Calendar 2026-27
IBPS Recruitment Calendar 2026-27

नगरपरिषदांमधील गट_क, गट_ड पदभरती लवकरच..! TCS किंवा IBPS मार्फत होणार पदभरती.
नगरपरिषदांमधील गट_क, गट_ड पदभरती लवकरच..! TCS किंवा IBPS मार्फत होणार पदभरती.

♟ भारताचे 92 वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर आर्यन वार्ष्णेय यांचे वडील गौरव वार्ष्णेय आहेत. 👑 16 जानेवारी 2026 मध्ये आर्मेनियातील '
♟ भारताचे 92 वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर आर्यन वार्ष्णेय यांचे वडील गौरव वार्ष्णेय आहेत. 👑 16 जानेवारी 2026 मध्ये आर्मेनियातील 'अँड्रॅनिक मार्गर्यन मेमोरियल' स्पर्धा जिंकून 21 वर्षीय आर्यनने आपले ग्रँडमास्टर जेतेपद निश्चित केले. 👨‍🏫 दिल्लीचा 8 वा ग्रँडमास्टर ठरला आहे.

#TET फायनल निकालाबाबत.. 👉 वेबसाईट https://mahatet.in/Authenticate/StudentAuth/Login ----------------------------------------
#TET फायनल निकालाबाबत.. 👉 वेबसाईट https://mahatet.in/Authenticate/StudentAuth/Login ----------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇https://t.me/mypocketstudy


MT-Nagpur 17-01.pdf44.62 MB

MT-Nashik 17-01.pdf60.83 MB

MT-Pune 17-01.pdf71.91 MB

MT-Mumbai 17-01.pdf164.51 MB

TH- Mumbai 17-01.pdf18.10 MB

IE Mumbai 17-01-2026.pdf8.41 MB

IE Pune 17-01-2026.pdf8.68 MB

+9
Loksatta-Pune 17-01.pdf10.06 MB

🪁🔥 मकर संक्रांत स्पेशल ऑफर 2026 🔥🪁 📚 संपूर्ण वर्षभर चालू घडामोडींचा बंपर धमाका –2025–2026! 🎯 आता चालू घडामोडीतील एकही प
🪁🔥 मकर संक्रांत स्पेशल ऑफर 2026 🔥🪁 📚 संपूर्ण वर्षभर चालू घडामोडींचा बंपर धमाका –2025–2026! 🎯 आता चालू घडामोडीतील एकही प्रश्न सुटणार नाही! 📘 पोलीस भरती | सरळसेवा | IBPS | TCS सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ✅ एकाच PDF मध्ये – 01 जानेवारी 2025 ते 14 जानेवारी 2026 ✅ 7,500+ अत्यंत महत्त्वाचे वनलायनर प्रश्नोत्तर ✅ 700 पानांचे दर्जेदार व अपडेटेड कंटेंट 💥 2026 च्या सर्व परीक्षांसाठी कंप्लीट Current Affairs पॅक! 🔥 1️⃣ Daily Test Pack – दररोज 10 चालू घडामोडी प्रश्न 📘 2️⃣ वर्षभर Updated Notes – FREE 📝 3️⃣ जानेवारी + डिसेंबर One Liner Question Set 📄 4️⃣ Weekly सराव Paper (प्रत्येक रविवारी – 50 प्रश्न) 🎯 5️⃣ Police Bharti GK Booster PDF – Top 100 Expected Questions 📊 6️⃣ Score Tracker Sheet – स्वतःची प्रगती तपासा 💬 7️⃣ Motivation Voice Pack 📱 8️⃣ Private WhatsApp VIP – फक्त खरेदीदारांसाठी 💥 एवढं सगळं फक्त ₹49/- मध्ये! 📲 GPay / PhonePe: 9637637380 🖼️ पेमेंट केल्यानंतर स्क्रीनशॉट पाठवा – PDF + सर्व बोनस लगेच मिळवा! 📩 अधिक माहितीसाठी WhatsApp 👉 https://wa.link/jc4wz7 ✍️ तुमचं नाव व पत्ता पाठवा – लगेच डाउनलोड लिंक मिळेल!

*🎉🔥 14 डिसेंबर मकरसंक्रांत स्पेशल – धमाका! 🔥🎉* *“तिळगुळ घ्या Success मिळवा!”* *“₹49 मध्ये सरकारी नोकरीची तयारी!”* 💥 सर्व
*🎉🔥 14 डिसेंबर मकरसंक्रांत स्पेशल – धमाका! 🔥🎉* *“तिळगुळ घ्या Success मिळवा!”* *“₹49 मध्ये सरकारी नोकरीची तयारी!”* 💥 सर्व कोर्सेसवर *थेट 90% डिस्काउंट* *💰 मूळ किंमत ₹4999/- → फक्त ₹49/- 😱* *📚 संपूर्ण अभ्यासक्रम – 1000+ HD व्हिडिओ लेक्चर्स* ✨ कोर्समध्ये समाविष्ट: ✅ मराठी | इंग्रजी | हिंदी ✅ गणित | बुद्धिमत्ता | सामान्य ज्ञान 🎥 HD रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स 🖥️ डिजिटल स्मार्ट बोर्डवर शिकवलेले 🔁 कितीही वेळा पाहण्याची सुविधा *📆 1 वर्ष वैधता – 1000+ व्हिडिओ* 📝 100+ टेस्ट सिरीज *🔗 थेट कोर्स लिंक्स* *🚨 नगरपरिषद क व ड संपूर्ण भरती कोर्स 2026 -(फक्त ₹ 49/-)* 🔗 https://bit.ly/3LzpiG7 *👉 उच्च न्यायालय मेगाभरती संपूर्ण कोर्स-(फक्त ₹49/-)* 🔗 https://bit.ly/49s3NzW *👉 SSC GD संपूर्ण भरती कोर्स- (फक्त ₹49/-)* 🔗 https://bit.ly/3XOJvKJ *📱 मोफत डेमो पाहण्यासाठी* *👉 Study Hub Pune App डाउनलोड करा* 🔗 https://play.google.com/store/apps/details?id=co.jorah.jts *💬 Helpline WhatsApp* 👉 https://wa.link/jc4wz7 *📞 Message Now: 9767346120* *🎉 मकरसंक्रांत स्पेशल ऑफर!* *🚀 नवीन वर्षात सरकारी नोकरीचा संकल्प आजचं पूर्ण करा!*

✍ भारताबाहेर आत्मनिर्भर भारत अंतर्गत पहिला भारतीय संरक्षण उत्पादन प्रकल्प :– मोरोक्को ✍ हिम बिबट्यांच्या लोकसंख्येचा संपूर्ण अंदाज घेणारे पहिले राज्य :–  हिमाचल प्रदेश ✍ भारतातील पहिली चित्ता सफारी कोणत्या राष्ट्रीय उद्यानात :– कुनो राष्ट्रीय उद्यान ✍ भारतातील पहिले पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारे प्राणीसंग्रहालय :– बन्नेरघट्टा बायोलॉजिकल पार्क ✍ भारतातील पहिले इलेक्ट्रिक ट्रक वेंटरी स्वेंपिग स्टेशन :- सोनीपत ✍ भारतातील पहिला वन्यजीव-सुरक्षित रस्ता - NH-45  :- मध्यप्रदेश ✍ भारतातील पहिल्या डिजिटल आदिवासी स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयाचे उद्घाटन :– छत्तीसगड ✍ भारतातील पहिले पीपीपी मेडिकल कॉलेज :- मध्यप्रदेश ✍ भारतातील पहिले स्वदेशी MRI स्कॅनर कोठे विकसित – VoxelGrids कंपनीने :- बेंगलोर

🔹भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाची बंदरे :      *बंदरे  -  राज्य* 1) कांडला - गुजरात 2) मुंबई - महाराष्ट्र 3) न्हाव्हाशेवा - महाराष्ट् 4) मार्मागोवा - गोवा 5) कोचीन - केरळ 6) तुतीकोरीन - तमिळनाडू 7) चेन्नई - तामीळनाडू 8) विशाखापट्टणम - आंध्रप्रदेश 9) पॅरादीप - ओडिसा 10)न्यू मंगलोर - कर्नाटक 11) एन्नोर - आंध्रप्रदेश 12) कोलकत्ता - पश्चिम बंगाल 13) हल्दिया - पश्चिम बंगाल

photo content

💎 1) SBI बँकेचे  चेअरमन कोण आहेत? 🚔🚨👉 🏦 छल्ला श्रीनिवासुलु शेट्टी (Challa Sreenivasulu Setty) ते SBI चे 27वे अध्यक्ष असून 28 ऑगस्ट 2024 रोजी पदभार स्वीकारले आणि तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्त झाले आहेत. 💎 2) नाबार्ड   बँक चे चेअरमन  कोण आहेत? 🚔🚨👉 🏦 श्री Shaji K V ते 7 डिसेंबर 2022 पासून NABARD चे चेअरमन  म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. 🌍 जगातील महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था 🌍 💎 1) संयुक्त राष्ट्रसंघ (UN) 1945 न्यूयॉर्क, USA अँटोनिओ गुटेरेस (Antonio Guterres) – महासचिव पोर्तुगाल 💎 2) जागतिक आरोग्य संघटना (WHO) 1948 जिनिव्हा, स्वित्झर्लंड डॉ. टेड्रोस अधानोम घेब्रेयेसूस (Tedros Adhanom) – महासंचालक इथिओपिया 💎 3) जागतिक बँक (World Bank) 1944 वॉशिंग्टन D.C., USA अजय बंगा (Ajay Banga) – अध्यक्ष भारत/USA 💎 4) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) 1944 वॉशिंग्टन D.C., USA क्रिस्टालिना जॉर्जिएव्हा (Kristalina Georgieva) – व्यवस्थापकीय संचालक बुल्गारिया 💎 5) UNESCO (सं.रा. शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था) 1945 पॅरिस, फ्रान्स खालेद अहमद अल-एनानी अली एझ यांची युनेस्कोचे 12 वे महासंचालक म्हणून निवड झाली आहे. महासंचालक फ्रान्स 💎 6) UNICEF 1946 न्यू यॉर्क, USA कैथरीन रसेल (Catherine Russell) – कार्यकारी संचालक USA 💎7) आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) 1919 जिनिव्हा, स्वित्झर्लंड गिल्बर्ट हाउंग्बो (Gilbert Houngbo) – महासंचालक टोगो 💎8) WTO (जागतिक व्यापार संघटना) 1995 जिनिव्हा, स्वित्झर्लंड न्गोझी ओकोंजो-इवेला (Ngozi Okonjo-Iweala) – महासंचालक नायजेरिया 💎9) OECD (आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना) 1961 पॅरिस, फ्रान्स मथायस कॉरमॅन (Mathias Cormann) – महासचिव ऑस्ट्रेलिया 💎10) NATO (उत्तर अटलांटिक करार संस्था) 1949 ब्रुसेल्स, बेल्जियम जेन्स स्टोल्टेनबर्ग (Jens Stoltenberg) – सरचिटणीस (2025 पर्यंत) नॉर्वे 💎11) EU (युरोपियन संघ) 1993 ब्रुसेल्स, बेल्जियम उर्सुला फॉन डेर लायन (Ursula von der Leyen) – अध्यक्ष, युरो. कमिशन जर्मनी 💎12) SAARC (दक्षिण आशियाई संघ) 1985 काठमांडू, नेपाळ महासचिव – गोलेम सामदानी (Golam Sarwar) बांगलादेश 💎13) G20 1999 मुख्यालय नाही  2025 अध्यक्षपद: ब्राझील - 💎14) AIIB (Asian Infrastructure Investment Bank) 2016 बीजिंग, चीन जिन लिक्वन (Jin Liqun) – अध्यक्ष  चीन 💎15) Interpol (आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलिस संघटना) 1923 लिओन, फ्रान्स लुकास फिलिप– महासचिव जर्मनी

🌏 भारतातील सर्वात लांब 🌊🌊 1.भारतातील सर्वात लांब नदी - गंगा नदी (2,510 किमी.) 2.भारतातील सर्वात लांब धरण - हिराकुंड धरण (महानदीवर, ओरिसा) 3.भारतातील सर्वात लांब बोगदा - जवाहर बोगदा 4.भारतातील सर्वात लांब लेणी - अजिंठा 5.भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग- जम्मूतावी ते कन्याकुमारी 6.भारतातील सर्वात लांब रेल्वेपुल - सोन नदीवरील पूल 7.भारतातील सर्वात लांब रस्ता - पूलगांधी सेतु 8.भारतातील सर्वात लांब विधुत रेल्वे मार्ग- दिल्ली ते कलकत्ता 9.भारतातील सर्वात लांब पूल - हावडा ब्रीज 10.भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पुल  - सी-लिंक, मुंबई (वरळी-बांद्रा)

वृत्तपत्रे आणि त्यांचे संपादक/संस्थापक 1. दर्पण (१८३२) - बाळशास्त्री जांभेकर महाराष्ट्रातील पहिले मराठी वृत्तपत्र (६ जानेवारी -पत्रकार कार दिन) 2. प्रभाकर - भाऊ महाजन यात लोकहितवादींची 'शतपत्रे' प्रसिद्ध झाली. 3.ज्ञानोदय - रेव्हरंड हेन्री व्हॅलेंटाइन आशिया व युरोपचा नकाशा छापलेले पहिले वृत्तपत्र. 4. केसरी (मराठी) - गोपाळ गणेश आगरकर पहिले संपादक  १८८१ मध्ये स्थापना (लोकमान्य टिळकांचे सहकार्य). 5. मराठा (इंग्रजी) - लोकमान्य टिळक इंग्रजी भाषेतून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र. 6. सुधारक - गोपाळ गणेश आगरकर केसरी सोडल्यानंतर स्वतःचे वृत्तपत्र सुरू केले. 7. दीनबंधू - कृष्णराव भालेकर सत्यशोधक समाजाचे मुखपत्र (महात्मा फुलेंचे सहकारी). 8. मुकनायक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९२० मध्ये स्थापना (राजर्षी शाहू महाराजांच्या मदतीने). ━━━━━━━━━━━━━━━━━━━