JUMBO Study group
Відкрити в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Показати більше3 998
Підписники
-624 години
-137 днів
-6230 день
Архів дописів
3 998
🔹भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाची बंदरे :
*बंदरे - राज्य*
1) कांडला - गुजरात
2) मुंबई - महाराष्ट्र
3) न्हाव्हाशेवा - महाराष्ट्
4) मार्मागोवा - गोवा
5) कोचीन - केरळ
6) तुतीकोरीन - तमिळनाडू
7) चेन्नई - तामीळनाडू
8) विशाखापट्टणम - आंध्रप्रदेश
9) पॅरादीप - ओडिसा
10)न्यू मंगलोर - कर्नाटक
11) एन्नोर - आंध्रप्रदेश
12) कोलकत्ता - पश्चिम बंगाल
13) हल्दिया - पश्चिम बंगाल
3 998
💎 1) SBI बँकेचे चेअरमन कोण आहेत?
🚔🚨👉 🏦 छल्ला श्रीनिवासुलु शेट्टी (Challa Sreenivasulu Setty) ते SBI चे 27वे अध्यक्ष असून 28 ऑगस्ट 2024 रोजी पदभार स्वीकारले आणि तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्त झाले आहेत.
💎 2) नाबार्ड बँक चे चेअरमन कोण आहेत?
🚔🚨👉 🏦 श्री Shaji K V ते 7 डिसेंबर 2022 पासून NABARD चे चेअरमन म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.
🌍 जगातील महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था 🌍
💎 1) संयुक्त राष्ट्रसंघ (UN) 1945 न्यूयॉर्क, USA अँटोनिओ गुटेरेस (Antonio Guterres) – महासचिव पोर्तुगाल
💎 2) जागतिक आरोग्य संघटना (WHO) 1948 जिनिव्हा, स्वित्झर्लंड डॉ. टेड्रोस अधानोम घेब्रेयेसूस (Tedros Adhanom) – महासंचालक इथिओपिया
💎 3) जागतिक बँक (World Bank) 1944 वॉशिंग्टन D.C., USA अजय बंगा (Ajay Banga) – अध्यक्ष भारत/USA
💎 4) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) 1944 वॉशिंग्टन D.C., USA क्रिस्टालिना जॉर्जिएव्हा (Kristalina Georgieva) – व्यवस्थापकीय संचालक बुल्गारिया
💎 5) UNESCO (सं.रा. शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था) 1945 पॅरिस, फ्रान्स खालेद अहमद अल-एनानी अली एझ यांची युनेस्कोचे 12 वे महासंचालक म्हणून निवड झाली आहे. महासंचालक फ्रान्स
💎 6) UNICEF 1946 न्यू यॉर्क, USA कैथरीन रसेल (Catherine Russell) – कार्यकारी संचालक USA
💎7) आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) 1919 जिनिव्हा, स्वित्झर्लंड गिल्बर्ट हाउंग्बो (Gilbert Houngbo) – महासंचालक टोगो
💎8) WTO (जागतिक व्यापार संघटना) 1995 जिनिव्हा, स्वित्झर्लंड न्गोझी ओकोंजो-इवेला (Ngozi Okonjo-Iweala) – महासंचालक नायजेरिया
💎9) OECD (आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना) 1961 पॅरिस, फ्रान्स मथायस कॉरमॅन (Mathias Cormann) – महासचिव ऑस्ट्रेलिया
💎10) NATO (उत्तर अटलांटिक करार संस्था) 1949 ब्रुसेल्स, बेल्जियम जेन्स स्टोल्टेनबर्ग (Jens Stoltenberg) – सरचिटणीस (2025 पर्यंत) नॉर्वे
💎11) EU (युरोपियन संघ) 1993 ब्रुसेल्स, बेल्जियम उर्सुला फॉन डेर लायन (Ursula von der Leyen) – अध्यक्ष, युरो. कमिशन जर्मनी
💎12) SAARC (दक्षिण आशियाई संघ) 1985 काठमांडू, नेपाळ महासचिव – गोलेम सामदानी (Golam Sarwar) बांगलादेश
💎13) G20 1999 मुख्यालय नाही 2025 अध्यक्षपद: ब्राझील -
💎14) AIIB (Asian Infrastructure Investment Bank) 2016 बीजिंग, चीन जिन लिक्वन (Jin Liqun) – अध्यक्ष चीन
💎15) Interpol (आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलिस संघटना) 1923 लिओन, फ्रान्स लुकास फिलिप– महासचिव जर्मनी
3 998
🌏 भारतातील सर्वात लांब 🌊🌊
1.भारतातील सर्वात लांब नदी - गंगा नदी (2,510 किमी.)
2.भारतातील सर्वात लांब धरण - हिराकुंड धरण (महानदीवर, ओरिसा)
3.भारतातील सर्वात लांब बोगदा - जवाहर बोगदा
4.भारतातील सर्वात लांब लेणी - अजिंठा
5.भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग- जम्मूतावी ते कन्याकुमारी
6.भारतातील सर्वात लांब रेल्वेपुल - सोन नदीवरील पूल
7.भारतातील सर्वात लांब रस्ता - पूलगांधी सेतु
8.भारतातील सर्वात लांब विधुत रेल्वे मार्ग- दिल्ली ते कलकत्ता
9.भारतातील सर्वात लांब पूल - हावडा ब्रीज
10.भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पुल
- सी-लिंक, मुंबई (वरळी-बांद्रा)
3 998
वृत्तपत्रे आणि त्यांचे संपादक/संस्थापक
1. दर्पण (१८३२) - बाळशास्त्री जांभेकर
महाराष्ट्रातील पहिले मराठी वृत्तपत्र (६ जानेवारी -पत्रकार कार दिन)
2. प्रभाकर - भाऊ महाजन
यात लोकहितवादींची 'शतपत्रे' प्रसिद्ध झाली.
3.ज्ञानोदय - रेव्हरंड हेन्री व्हॅलेंटाइन
आशिया व युरोपचा नकाशा छापलेले पहिले वृत्तपत्र.
4. केसरी (मराठी) - गोपाळ गणेश आगरकर पहिले संपादक
१८८१ मध्ये स्थापना (लोकमान्य टिळकांचे सहकार्य).
5. मराठा (इंग्रजी) - लोकमान्य टिळक
इंग्रजी भाषेतून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र.
6. सुधारक - गोपाळ गणेश आगरकर
केसरी सोडल्यानंतर स्वतःचे वृत्तपत्र सुरू केले.
7. दीनबंधू - कृष्णराव भालेकर
सत्यशोधक समाजाचे मुखपत्र (महात्मा फुलेंचे सहकारी).
8. मुकनायक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
१९२० मध्ये स्थापना (राजर्षी शाहू महाराजांच्या मदतीने).
━━━━━━━━━━━━━━━━━━━
3 998
महसुली तूट = महसुली उत्पन्न − महसुली खर्च
अर्थसंकल्पीय तूट = एकूण उत्पन्न − एकूण खर्च
राजकोषीय तूट = ( एकूण खर्च ) − ( महसुली जमा + कर्ज पुनर्प्राप्ती + इतर भांडवली मिळकत )
&
राजकोषीय तूट = ( एकूण खर्च ) − ( महसुली जमा + कर्जेतर भांडवली जमा )
&
राजकोषीय तूट = सरकारची कर्ज उभारणी + सरकारची इतर देणी
प्राथमिक तूट = राजकोषीय तूट − घेतलेल्या कर्जावरील व्याज खर्च
प्रभावी महसुली तूट = महसुली तूट − भांडवली मालमत्ता निर्माण करण्यासाठी वापरलेली अनुदाने
3 998
✍ संशोधन संस्था आणि त्यांची मुख्यालये
● भारतीय वन संशोधन संस्था → देहरादून
● भारतीय वन्यजीव संशोधन संस्था → देहरादून
● केंद्रीय पक्षी संशोधन संस्था → इज्जतनगर
● राष्ट्रीय पर्यावरण संशोधन संस्था → नागपूर
● राष्ट्रीय उंट संशोधन संस्था → बिकानेर
● राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्था → हैद्राबाद
● राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था → नागपूर
● भारतीय कृषी संशोधन परिषद → नवी दिल्ली
● भारतीय मृदा विज्ञान संस्था → प्रयागराज
● केंद्रीय मृदा व क्षारता संशोधन संस्था → करनाल
● भारतीय बागायती संशोधन संस्था → बेंगळुरू
● भारतीय वन सर्वेक्षण केंद्र → देहरादून
● राष्ट्रीय नैसर्गिक इतिहास संग्रहालय → नवी दिल्ली
● सलीम अली पक्षी विज्ञान व नैसर्गिक इतिहास केंद्र → कोयंबटूर
● भारतीय वनस्पती सर्वेक्षण → कोलकाता
● भारतीय प्राणी सर्वेक्षण → कोलकाता
● राष्ट्रीय वनीकरण संशोधन संस्था → झांसी
● केंद्रीय वाळवंट संशोधन संस्था → जोधपूर
● भारतीय हवामानशास्त्र संस्था → नवी दिल्ली
● भारतीय हवामान वेधशाळा → पुणे
● जीवाणु तंत्रज्ञान संस्था → चंदीगड
● राष्ट्रीय वनस्पति विज्ञान संस्था → लखनऊ
● केंद्रीय खाण संशोधन केंद्र → धनबाद (झारखंड)
● भारतीय रासायनिक जीवशास्त्र संस्था → कोलकाता
● केंद्रीय इंधन संशोधन संस्था → जादूगोड़ा (झारखंड)
3 998
🇮🇳 भारताच्या अलीकडील सुटका मोहिमा🇮🇳
🫂ऑपरेशन मैत्रीः नेपाळ भूकंप, एप्रिल 2015
☺️ऑपरेशन राहतः येमेन गृहयुद्ध, एप्रिल 2015
🛑ऑपरेशन संकट मोचनः दक्षिण सुदान, जुलै 2016
🌊ऑपरेशन समुद्र सेतूः कोविड-19 सागरीमार्गे सुटका, मे-जून 2020
🇮🇳वंदे भारत मिशनः कोविड-19 हवाईमार्गे सुटका, मे 2020-मे 2021
🕉ऑपरेशन देवी शक्तीः अफगाणिस्तान, ऑगस्ट 2021
🌊ऑपरेशन गंगाः युक्रेन युद्ध, फेब्रुवारी-एप्रिल 2022
🫂ऑपरेशन दोस्तः तुर्की-सीरिया भूकंप, फेब्रुवारी 2023
👉ऑपरेशन कावेरीः सुदान गृहयुद्ध, एप्रिल-मे 2023
👉ऑपरेशन अजयः इस्रायल-हमास युद्ध, ऑक्टोबर 2023
👉ऑपरेशन इंद्रावती: हैती गँग हिंसाचार, मार्च 2024
👉ऑपरेशन सिंधूः इराण-इस्रायल संघर्ष, जून 2025
3 998
🔹महाराष्ट्र - जलाशय व धरणे:
1] कोयना - शिवाजी सागर - (कोयना) हेळवाक (सातारा)
2] जायकवाडी - नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद
3] बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड
4] भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर
5] गंगापूर - (गोदावरी) नाशिक
6] राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर
7] मोडकसागर - (वैतरणा) ठाणे
8] उजनी - (भीमा) सोलापूर
9] तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर
10] यशवंत धरण - (बोर) वर्धा
11] खडकवासला - (मुठा) पुणे
12] येलदरी - (पूर्णा) परभणी
3 998
1] पहिले फुलपाखरांचे गाव :- पारपोली (सावंतवाडी-सिंधुदुर्ग)
2] पहिले पुस्तकांचे गाव :- भिलार (महाबळेश्वर
सातारा)
3] पहिले मधाचे गाव :- मांघर (महाबळेश्वर-सातारा)
4] पहिले कॅशलेस गाव :- घसई (मारवाड-ठाणे)
5] पहिले फळाचे गाव :- धुमाळवाडी (फलटण-सातारा)
6] पहिले कवितांचे गाव :- उभादांडा (वेंगुर्ला-सिंधुदुर्ग)
7] पहिले डिजिटल गाव :- हरिसाल (धारणी-अमरावती)
8] पहिले आधार गाव :- टेंभली (शहादा - नंदुरबार)
9] पहिले वायफाय गाव :- पाचगाव (उमरेड - नागपूर)
10] पहिले वादमुक्त गाव :- कापडगाव (रत्नागिरी)
11] पहिले झाडांचे पुनर्वसन गाव :- म्हसवे (सातारा)
3 998
Updated Current
राष्ट्रकुल देशांचे संसदीय-पीठासीन अधिकाऱ्यांचे 28 वे संमेलन...
नवी दिल्लीतील संसद भवनात आयोजन; 42 राष्ट्रकुल देशांतील 69 प्रतिनिधींचा सहभाग....
भारताने चौथ्यांदा यजमानपद भूषविले आहे.
3 998
16 january 2008 : — टाटा मोटर्सच्या नॅनो या एक लाख रुपये किंमतीच्या पीपल्स कारचे अनावरण
3 998
१६ जानेवारी १६८१ रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य राज्याभिषेक झाला. हे स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून त्यांचे अधिकृत राज्यारोहण होते. पन्हाळ्यात २० जुलै १६८० रोजी त्यांनी प्राथमिक जबाबदारी स्वीकारली, पण रायगडावरील हा सोहळा शिवरायांच्या राज्याभिषेकासारखाच थाटाचा आणि ऐतिहासिक होता.
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
