JUMBO Study group
رفتن به کانال در Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
نمایش بیشتر3 657
مشترکین
-424 ساعت
-207 روز
-6930 روز
آرشیو پست ها
3 657
Repost from नवदिशा
कृषी विभाग आकृतीबंध
कृषिसेवक (सहायक कृषी अधिकारी)
👉संपूर्ण रिक्त जागा
3000+
प्राथमिक माहिती 1600+ जागांचे मागणीपत्र MPSC कडे गेलेले आहे.
3 657
Repost from नवदिशा
महिला व बालविकास आयुक्तालय
👉 खालील जागांसाठी मागणीपत्र पाठवलेले आहे.
गट अ : 26
गट ब : 66
3 657
Repost from नवदिशा
♦️ झारखंड लोकसेवा आयोगाचे तिघांचे राजीनामे...
👉 यापूर्वी आयोगाच्या अध्यक्षांनी दिला होता राजीनामा..🙏
3 657
Repost from नवदिशा
💐 पंजाबचे गुरुचरण दास 'लाइफटाईम लिबर्टेरियन अवॉर्ड' मिळवणारे पहिले भारतीय लेखक ठरले आहेत.
◾️ ८ ऑगस्ट २०२६ रोजी काठमांडू, नेपाळ येथे झालेल्या ४० व्या जागतिक परिषदेत अमेरिकेतील स्वातंत्र्य समर्थन संस्था 'लिबर्टी इंटरनॅशनल' द्वारे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
◾️ स्वातंत्र्याच्या प्रसारातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला, जो 'इंडिया अनबाउंड', 'द डिफिकल्टी ऑफ बीइंग गुड' आणि 'इंडिया ग्रोझ एट नाईट' यांसारख्या पुस्तकांमध्ये ठळकपणे दिसून येतो.
3 657
Repost from नवदिशा
♦️सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक शिपाई पदभरती जाहिरात प्रसिद्ध..
👉 एकूण 79 जागा.
3 657
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
🔥Grand launch💥
🔥मिशन तलाठी MPSC ग्रुप C पॅटर्न पूर्व+मुख्य परीक्षा टेस्टसिरीज☄️
🔥तलाठी/ग्राम महसूल अधिकारी MPSC कंबाइन पूर्व व मुख्य परीक्षा All In One टेस्टसिरीज💥
💥All IN One टेस्ट सिरीज प्लेटफॉर्म
* MPSC ग्रुप C PYQ पेपर
* MPSC ग्रुप C PYQ टोपिकवाईज
* MPSC ग्रुप C सराव फुल्ल पेपर
* MPSC ग्रुप C सराव टॉपिकवाईज पेपर
* सेल्फ प्रैक्टिस अनलिमिटेड कस्टम टेस्ट सिरीज
☄️महाराष्ट्रात पहिल्यांदाच सेल्फ प्रैक्टिस अनलिमिटेड कस्टम टेस्ट प्लेटफॉर्म उपलब्ध- हवा तो विषय, टॉपिक निवडून, हवी ती काठिण्यपातळी- सोपे/मध्यम/ अवघड प्रश्न, हवे तेवढी प्रश्न संख्या टाकून स्वतः हवी तशी कस्टम टेस्ट तयार करून ऑनलाइन सराव करू शकता
🔥नवनवीन नामांकित MPSC अकैडमी सराव टेस्ट सोडवा✨
💥लॉंच ऑफर
199/-
☄️ऑफर/डेमो लिंक-
https://mymentors.in/invite/3e949bf6-698a-462d-b34e-1c137a07ff12
वरील लिंक मधे लॉग इन करून टेस्टसिरीज ला जॉइन करून फ्री डेमो टेस्ट सोडवू शकता
Phonepay/Paytm- 7588568220
💥डेमो व्हॉट्सअप हेल्पलाईन -
https://wa.link/ly1tn7
3 657
Repost from नवदिशा
राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी अंशत: /पूर्णत: अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीस मान्यता देण्याबाबत...
पूर्ण GR
3 657
Repost from नवदिशा
कृषी विभाग आकृतीबंध
कृषिसेवक (सहायक कृषी अधिकारी)
👉संपूर्ण रिक्त जागा
3000+
प्राथमिक माहिती 1600+ जागांचे मागणीपत्र MPSC कडे गेलेले आहे.
3 657
Repost from नवदिशा
महिला व बालविकास आयुक्तालय
👉 खालील जागांसाठी मागणीपत्र पाठवलेले आहे.
गट अ : 26
गट ब : 66
