fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

Mpsc Updated

Mpsc Updated

رفتن به کانال در Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

نمایش بیشتر
7 660
مشترکین
-524 ساعت
-247 روز
-12930 روز
آرشیو پست ها
बुलढाणा जिल्हा परिषद आरोग्यसेवक 50% कागदपत्रे पडताळणी यादी तात्पुरती निवड आणि प्रतीक्षा यादी....

ZP हिंगोली ग्रामसेवक निकाल.

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 आतापर्यंत आयोगाकडे गेलेल्या जागा 01) पोलीस उपनिरीक्षक(PSI):- 441 02) राज्य कर निरीक्षक (STI):- 209 03) सहायक कक्ष अधिकारी(ASO) :- 54 04) दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक (SR/SI) :- 09 05) लिपिक टंकलेखक :- 750+ 06) कर सहायक (TA):- 482 07) दुय्यम निरीक्षक , राज्य उत्पादन शुल्क(Excise) :- 00 08) तांत्रिक सहाय्यक(TA) :- 04 09) उद्योग निरीक्षक(II) :- 33 10) AMVI :- 00 Around 1700

+1
♦️#RRB Paramedical 2024 ➡️ Detail Advertisement.

♦️सारथी, महाज्योती, बार्टी #UPSC 👉 आज झालेला पेपर. #forwarded
♦️सारथी, महाज्योती, बार्टी #UPSC 👉 आज झालेला पेपर. #forwarded

♦️सारथी, महाज्योती, बार्टी, TRTI यांचे #Combine गट ब, गट क #MPSC चे हॉल तिकीट रात्री 11 नंतर उपलब्ध होतील हॉल तिकीट डाउनलोड लिंक रात्री 11 नंतर चॅनेल ला टाकतो.. 🙏🙏

♦️सारथी, महाज्योती, बार्टी #UPSC 👉 आज झालेला पेपर. #forwarded
♦️सारथी, महाज्योती, बार्टी #UPSC 👉 आज झालेला पेपर. #forwarded

♦️ #GMC नागपूर TIMETABLE 👉 Group D

♦️ राज्यात यंदा 28 टक्के 'भावी शिक्षक' नापास.
♦️ राज्यात यंदा 28 टक्के 'भावी शिक्षक' नापास.

♦️पवित्र पोर्टल #update
♦️पवित्र पोर्टल #update

♦️ #WRD नियुक्ती आदेश यायला सुरुवात झाली आहे. उमेदवारांनी त्यांच्या E-mail ला चेक करावे... 👉 दिसत नसल्यास ई-मेल चे Spam fold
♦️ #WRD नियुक्ती आदेश यायला सुरुवात झाली आहे. उमेदवारांनी त्यांच्या E-mail ला चेक करावे... 👉 दिसत नसल्यास ई-मेल चे Spam folder ला चेक करा.

♦️ #ZP बांधकाम विभाग उमेदवारांनी नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसांचे आत पदस्थापनेच्या जागी रुजू होणे आवश्यक आहे. 👉 15 ते 20 ऑगस्ट पर्यंत इतर काही विभाग चे जॉइनिंग येणे अपेक्षित आहेत.. 🙏

+1
♦️ #ZP जिल्हा परिषद भरती 2023 👉 या PDF मध्ये सर्व जिल्ह्यांच्या आरोग्य सेवक(40%) या पदांच्या जागा एकत्रित करून दिल्या आहेत.🙏🙏

◾️21 वर्षीय अमन सेहरावत ने कुस्ती मधे जिंकले कांस्य पदक ◾️57 किलो वजनी गट
◾️21 वर्षीय अमन सेहरावत ने कुस्ती मधे जिंकले कांस्य पदक ◾️57 किलो वजनी गट

♦️#ZP आरोग्य सेवक सातारा 50% निकाल

♦️वरील मुद्दा बाबतीत #GR

♦️#RTI reply आला आहे. आरोग्य सेवक 50% प्राधान्य चा अर्थ same मार्क असेल तर प्राधान्य देण्यात येईल 👉 सरळसेवा पदभरती जाहिरात म
+1
♦️#RTI reply आला आहे. आरोग्य सेवक 50% प्राधान्य चा अर्थ same मार्क असेल तर प्राधान्य देण्यात येईल 👉 सरळसेवा पदभरती जाहिरात मधील मुद्दा क्र.11 👉 आरोग्यसेवक 50% मध्ये ZP औरंगाबाद मध्येच फवारणी कर्मचारी यांचेसाठी एक मुद्दा ऍड केला आहे, ती त्यांची घोडचूक आहे. भरती मेरिट वर तसेच मुळ जाहिराती मधील तरतुदींवर होणार हे जवळपास आता निश्चित झाले आहे.. #forwarded

♦️#WRD ऑपटींग आऊट करणाऱ्या उमेदवारांनी खालील प्रकारे आपले निवेदन ई-मेल किंवा प्रत्यक्ष सादर केले तरी चालेल.. एक पोस्ट एक कुटुंब #wrd     #opt_out प्रति, आयुक्त तथा संचालक , जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन महोदय, नुकतीच जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन तर्फे कालवा निरीक्षक/ मोजणीदार/दप्तर कारकून गट क या पदांसाठी कागदपत्रे पडताळणी झाली. सदर यादीत माझे नाव: परिमंडळ:- बैठक क्रमांक:- अनुक्रमांक: अँप्लिकेशन नंबर:- प्रवर्ग: मेरिट नंबर:- पोस्ट:- असून माझे नाव अंतिम निवड यादीत येऊ नये म्हणून पत्रव्यवहार करत आहे. माझी _पदी निवड झालेली असून मी जलसंपदा विभाग ____ या पदांकरिता नियुक्त होण्यास इच्छुक नाही. तरी माझ्या खालील उमेदवाराचा विचार करून त्यांचा या पदासाठी विचार व्हावा म्हणून पत्र व्यवहार करत आहे. स्वइच्छेने केलेल्या वरील विनंतीस मान द्यावा ही विनंती.. धन्यवाद आपला विश्वासु/आपली विश्वासू
mail to: wrdrecruitment@gmail.com