ru
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Открыть в Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Больше
8 338
Подписчики
Нет данных24 часа
-297 дней
-12330 день
Архив постов
♦️पुन्हा कंत्राटी भरती.. 🙄🙄 👉 वैद्यकीय महाविद्यालये, रुग्णालयांतील ६,८३० पदांना शासनाची मंजुरी.. 😳
♦️पुन्हा कंत्राटी भरती.. 🙄🙄 👉 वैद्यकीय महाविद्यालये, रुग्णालयांतील ६,८३० पदांना शासनाची मंजुरी.. 😳

♦️#WCD मृद व जलसंधारण प्रवेशपत्र खालील लिंक वरून काढू शकता.. 👉 लिंक 👇👇 https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/3276
♦️#WCD मृद व जलसंधारण प्रवेशपत्र खालील लिंक वरून काढू शकता.. 👉 लिंक 👇👇 https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32769/86261/login.html 👉 परीक्षा दिनांक : 14,15,16 जुलै ➡️ परीक्षासाठी शुभेच्छा 💐💐

♦️ फेक दिव्यांग प्रमाणपत्र.. 🙏🙏
♦️ फेक दिव्यांग प्रमाणपत्र.. 🙏🙏

♦️विधानपरिषदेच्या 11 विजयी उमेदवारांची यादी.. 👉 भाजपचे विजयी उमदेवार.. 1.पंकजा मुंडे 2.योगेश टिळेकर 3.परिणय फुके 4.अमित गोरख
♦️विधानपरिषदेच्या 11 विजयी उमेदवारांची यादी.. 👉 भाजपचे विजयी उमदेवार.. 1.पंकजा मुंडे 2.योगेश टिळेकर 3.परिणय फुके 4.अमित गोरखे 5.सदाभाऊ खोत 👉 एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार 6.भावना गवळी 7.कृपाल तुमाने 👉 राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार 8.राजेश विटेकर 9.शिवाजीराव गर्जे 👉काँग्रेस विजयी उमेदवार 10.प्रज्ञा सातव - 👉शिवसेना ठाकरे गट 11.मिलिंद नार्वेकर

♦️मुंबई पोलीस भरती ग्राउंड 18 जुलै पासून सूरु होणार आहे.. 👉 घाटकोपर, मुंबई विद्यापीठ मारिन लाईन्स ह्या ठिकाणी ग्राउंड होईल..
♦️मुंबई पोलीस भरती ग्राउंड 18 जुलै पासून सूरु होणार आहे.. 👉 घाटकोपर, मुंबई विद्यापीठ मारिन लाईन्स ह्या ठिकाणी ग्राउंड होईल.. 👉 प्रति दिवस 8000 विध्यार्थी बोलवले जाणार आहेत..

♦️ #ZP हिंगोली जिल्हा परिषद 👉 आरोग्य सेवक 40% गुणवत्ता यादी.

♦️ #ZP छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद 👉 आरोग्य सेवक 40% गुणवत्ता यादी.

राज्यसेवा नवीन तारीख 25 ऑगस्ट.. 🇮🇳🇮🇳 ♦️जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024-परीक्षेचा सुधारित दिनांक व SEBC तसेच OBC आरक्षणाचा विकल्प सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षा दि.25 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहे.

♦️निर्णय रात्री पर्यंत कळेल.. 🙏🙏
♦️निर्णय रात्री पर्यंत कळेल.. 🙏🙏

✍🏻 टेलिग्राम वर अनेक अफवा पसरवल्या जात आहे. टेलिग्राम नव्हते तेंव्हाही विद्यार्थी अधिकारी होतं होते. तुम्ही आता टेलिग्रामवर का अवलंबून आहात.? परीक्षा होईपर्यंत टेलिग्राम बंद करून ठेवा मुख्य परीक्षेचा दरवाजा आपोआप उघडेल.

Thanks for connecting us, Mahaganpati Career Foundation, RANJANGAON GANPATI, TAL-SHIRUR DIST-PUNE. 9823076981. Location -https://maps.app.goo.gl/jM5ibv7Tg1R4qFnJ8 website -mcfoundation.in. MCF office contact -7498494089

प्रवेश सुरु....... संपर्क -7498494089
प्रवेश सुरु....... संपर्क -7498494089

महागणपती करीअर फाउंडेशन पुणे: ♦️स्पर्धकांनो , या काळात MPSC UPSC & इतर परीक्षेसाठी वेळेचा खरा उपयोग करून घ्यायचा असेल तर आताच आमचे चॅनेल JOIN करा. मग योग्य वेळेची वाट पाहण्यापेक्षा मिळालेल्या वेळाचा सदुपयोग करा.... तुमच्या कोणत्याही अडचणींवर उपाय म्हणून आम्ही आहोतच. आताच JOIN व्हा!!! https://t.me/Mahaganpaticareerfoundation   🙏कृपया एक वेळा अवश्य भेट द्या 🙏 हे चॅनेल UPSC MPSC आणि इतर परीक्षेसाठी खुपच उपयोगी आहेत. Mahaganpati Career Foundation, MCF tower ,sankalp city, waghale Rd, Pune - Ahmednagar Hwy, Ranjangaon, Maharashtra 412209 https://maps.app.goo.gl/yQNJsDsqGsLYsWReA.     mcfoundation.in

Mahahanpat career foundation , निवासी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र... . रांजणगाव गणपती, पुणे.
+9
Mahahanpat career foundation , निवासी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र... . रांजणगाव गणपती, पुणे.

♦️कृषीच्या 258 जागांना वित्त विभागाने मान्यता दिली आहे..🌿🌳🌳
+1
♦️कृषीच्या 258 जागांना वित्त विभागाने मान्यता दिली आहे..🌿🌳🌳

♦️ गट ब मुख्य 2023 परीक्षा बाबतीत प्रसिद्धीपत्रक
♦️ गट ब मुख्य 2023 परीक्षा बाबतीत प्रसिद्धीपत्रक

+1
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)- राज्यसेवा परीक्षा व महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण (Syllabus). उमेदवारांकरीता विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा (Common Entrance Test) करीता एकत्रित मार्गदर्शक सूचना. ऑनलाईन अर्ज मुदतवाढ 10 जुलै पर्यंत 1) BARTI :- http://trtipune.in/bartregmay24/ 2) TRTI :- http://trtipune.in/trtiregmay24/ 3) SARTHI :- http://trtipune.in/sartregmay24/ 4) MAHAJYOTI :- http://trtipune.in/maharegmay24/