Mpsc Updated
رفتن به کانال در Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
نمایش بیشتر8 338
مشترکین
-724 ساعت
-297 روز
-12630 روز
آرشیو پست ها
8 338
♦️ #ZP नागपूर जिल्हा परिषद
👉 आरोग्य सेवक 40% गुणवत्ता यादी
👉 मागील पोस्ट मध्ये जिल्हा नुसार वेबसाईट टाकल्या आहेत चेक करत चला
8 338
#court
♦️जिल्हा न्यायालय भरती 2023 मोठी बातमी.
👉 जिल्हा न्यायालय भरती 2018 लिस्ट लॅप विद्यार्थी याचिका आज सुप्रीम कोर्ट ने फेटाळली आहे. त्यामुळे पुढील भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. लवकरात जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया सुरळीत होणार.
#forwarded 🙏
8 338
♦️सहकार च्या प्रतिक्षा याद्या लागल्या आहेत..
👉 लिंक :
https://sahakarayukta.maharashtra.gov.in/Site/Home/NewsMore.aspx
8 338
⭕️♦️⚠️जलाशयाचे नाव
🔶उजनी धरण जलाशयाचे नाव = यशवंत सागर
🔶 जायकवाडी - नाथसागर
🔶 कोयना - शिवाजी सागर
🔶 पानशेत - तानाजीनगर
🔶 वैतरणा - मोडक सागर
8 338
⭕️♦️⚠️मुंबईमध्ये अतिवृष्टीमुळे रेल्वे सेवा व इतर वाहतूक सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाल्याने दिनांक 8 जुलै 2024 रोजी आयोगामार्फत आयोजित चारही सत्रांची टंकलेखन कौशल्य चाचणी ही नियोजित वेळेपेक्षा 45 मिनिटे उशिराने सुरू करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. तसेच उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्याची अंतिम वेळ प्रत्येक सत्राकरिता 45 मिनिटांनी वाढवण्यात येत आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
8 338
Repost from 🎯महागणपती करिअर फाउंडेशन रांजणगाव पुणे 🎯
Thanks for connecting us, Mahaganpati Career Foundation, RANJANGAON GANPATI, TAL-SHIRUR DIST-PUNE. 9823076981. Location -https://maps.app.goo.gl/jM5ibv7Tg1R4qFnJ8 website -mcfoundation.in. MCF office contact -7498494089
8 338
Repost from 🎯महागणपती करिअर फाउंडेशन रांजणगाव पुणे 🎯
महागणपती करीअर फाउंडेशन पुणे:
♦️स्पर्धकांनो , या काळात MPSC UPSC & इतर परीक्षेसाठी वेळेचा खरा उपयोग करून घ्यायचा असेल तर आताच आमचे चॅनेल JOIN करा. मग योग्य वेळेची वाट पाहण्यापेक्षा मिळालेल्या वेळाचा सदुपयोग करा.... तुमच्या कोणत्याही अडचणींवर उपाय म्हणून आम्ही आहोतच.
आताच JOIN व्हा!!!
https://t.me/Mahaganpaticareerfoundation
🙏कृपया एक वेळा अवश्य भेट द्या 🙏
हे चॅनेल UPSC MPSC आणि इतर परीक्षेसाठी खुपच उपयोगी आहेत.
Mahaganpati Career Foundation,
MCF tower ,sankalp city,
waghale Rd, Pune - Ahmednagar Hwy, Ranjangaon, Maharashtra 412209
https://maps.app.goo.gl/yQNJsDsqGsLYsWReA. mcfoundation.in
8 338
Repost from 🎯महागणपती करिअर फाउंडेशन रांजणगाव पुणे 🎯
+9
Mahahanpat career foundation ,
निवासी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र...
. रांजणगाव गणपती, पुणे.
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
