8 338
订阅者
-724 小时
-297 天
-12630 天
帖子存档
8 338
♦️पुन्हा कंत्राटी भरती.. 🙄🙄
👉 वैद्यकीय महाविद्यालये, रुग्णालयांतील ६,८३० पदांना शासनाची मंजुरी.. 😳
8 338
♦️#WCD मृद व जलसंधारण प्रवेशपत्र खालील लिंक वरून काढू शकता..
👉 लिंक 👇👇
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32769/86261/login.html
👉 परीक्षा दिनांक : 14,15,16 जुलै
➡️ परीक्षासाठी शुभेच्छा 💐💐
8 338
♦️विधानपरिषदेच्या 11 विजयी उमेदवारांची यादी.. 👉 भाजपचे विजयी उमदेवार.. 1.पंकजा मुंडे 2.योगेश टिळेकर 3.परिणय फुके 4.अमित गोरखे 5.सदाभाऊ खोत 👉 एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार 6.भावना गवळी 7.कृपाल तुमाने 👉 राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार 8.राजेश विटेकर 9.शिवाजीराव गर्जे 👉काँग्रेस विजयी उमेदवार 10.प्रज्ञा सातव - 👉शिवसेना ठाकरे गट 11.मिलिंद नार्वेकर
8 338
♦️मुंबई पोलीस भरती ग्राउंड 18 जुलै पासून सूरु होणार आहे..
👉 घाटकोपर, मुंबई विद्यापीठ मारिन लाईन्स ह्या ठिकाणी ग्राउंड होईल..
👉 प्रति दिवस 8000 विध्यार्थी बोलवले जाणार आहेत..
8 338
राज्यसेवा नवीन तारीख 25 ऑगस्ट.. 🇮🇳🇮🇳
♦️जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024-परीक्षेचा सुधारित दिनांक व SEBC तसेच OBC आरक्षणाचा विकल्प सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षा दि.25 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहे.
8 338
✍🏻
टेलिग्राम वर अनेक अफवा पसरवल्या जात आहे.
टेलिग्राम नव्हते तेंव्हाही विद्यार्थी अधिकारी होतं होते.
तुम्ही आता टेलिग्रामवर का अवलंबून आहात.?
परीक्षा होईपर्यंत टेलिग्राम बंद करून ठेवा
मुख्य परीक्षेचा दरवाजा आपोआप उघडेल.8 338
Repost from 🎯महागणपती करिअर फाउंडेशन रांजणगाव पुणे 🎯
Thanks for connecting us, Mahaganpati Career Foundation, RANJANGAON GANPATI, TAL-SHIRUR DIST-PUNE. 9823076981. Location -https://maps.app.goo.gl/jM5ibv7Tg1R4qFnJ8 website -mcfoundation.in. MCF office contact -7498494089
8 338
Repost from 🎯महागणपती करिअर फाउंडेशन रांजणगाव पुणे 🎯
महागणपती करीअर फाउंडेशन पुणे:
♦️स्पर्धकांनो , या काळात MPSC UPSC & इतर परीक्षेसाठी वेळेचा खरा उपयोग करून घ्यायचा असेल तर आताच आमचे चॅनेल JOIN करा. मग योग्य वेळेची वाट पाहण्यापेक्षा मिळालेल्या वेळाचा सदुपयोग करा.... तुमच्या कोणत्याही अडचणींवर उपाय म्हणून आम्ही आहोतच.
आताच JOIN व्हा!!!
https://t.me/Mahaganpaticareerfoundation
🙏कृपया एक वेळा अवश्य भेट द्या 🙏
हे चॅनेल UPSC MPSC आणि इतर परीक्षेसाठी खुपच उपयोगी आहेत.
Mahaganpati Career Foundation,
MCF tower ,sankalp city,
waghale Rd, Pune - Ahmednagar Hwy, Ranjangaon, Maharashtra 412209
https://maps.app.goo.gl/yQNJsDsqGsLYsWReA. mcfoundation.in
8 338
Repost from 🎯महागणपती करिअर फाउंडेशन रांजणगाव पुणे 🎯
+9
Mahahanpat career foundation ,
निवासी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र...
. रांजणगाव गणपती, पुणे.
8 338
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)- राज्यसेवा परीक्षा व महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण (Syllabus).
उमेदवारांकरीता विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा (Common Entrance Test) करीता एकत्रित मार्गदर्शक सूचना.
ऑनलाईन अर्ज मुदतवाढ 10 जुलै पर्यंत
1) BARTI :- http://trtipune.in/bartregmay24/
2) TRTI :- http://trtipune.in/trtiregmay24/
3) SARTHI :- http://trtipune.in/sartregmay24/
4) MAHAJYOTI :- http://trtipune.in/maharegmay24/
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
