fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

Mpsc Updated

Mpsc Updated

رفتن به کانال در Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

نمایش بیشتر
7 697
مشترکین
-224 ساعت
-317 روز
-15530 روز
آرشیو پست ها
महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024 - अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे लिंक https://mpsconline.gov.in/candidate/main# अर्ज कालावधी - 20 मे ते 3 जून 2025

🍀🍁सब्र करें, कोशिश करें, संघर्ष           करें पर जब तक जीत न मिले              तब तक हार कर मत बैठें !🍂🌿 #Good_Morning 😊😍☺️

♦️राज्य वेतनत्रुटी निवारण समिती अहवाल 2024 जोडपत्र 1 :- 71 संवर्ग (पगारवाढ मान्य ✅) जोडपत्र 2 :- 39 संवर्ग (पगारवाढ मान्य ✅) जोडपत्र 3 :- 337 संवर्ग(पगारवाढ अमान्य ❌) ....🔥 👉 #PDF मधील पेज नंबर 26 पर्यंत उल्लेख असलेल्या पदांचे pay Scale वाढले आहेत.. 🙏🙏🙏

♦️आरोग्य विभाग सेवाप्रवेश नियम समित्‍या.. 👉 आरोग्य विभाग भरती विविध पदासाठी नवीन सेवा प्रवेश नियम येणार. 🔥 👉विविध पदासाठी सेवा प्रवेश नियम जाहीर झाल्यानंतर लवकरच आरोग्य विभाग ची जाहिरात प्रसिद्ध होईल.. 🔥

मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाची शॉर्ट लिस्ट मुंबई उच्च न्यायालया ने 14 जानेवारी 2025 रोजी प्रसिद्ध केलेला लिपिक पदासाठी 37,309 विद्यार्थी चि शॉर्ट लिस्ट जाहीर झालेली आहे.

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 वेळापत्रक
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 वेळापत्रक

Congratulation harish 🏆🏆 rank 99
Congratulation harish 🏆🏆 rank 99

IFS 2024 Final Result! Congratulations everyone 😁

IFS 2024 Final Result! Congratulations everyone 😁

photo content

महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 निकाल

ग्राम गीता या पुस्तकाचे लेखक कोण?
Anonymous voting

जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो ?
Anonymous voting

सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता ?
Anonymous voting

मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ?
Anonymous voting

महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे?
Anonymous voting

होट्टल येथील प्रसिद्ध हेमाडपंथी मंदीर नांदेड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?
Anonymous voting

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे हॉलतिकीट 19 मे रोजी उपलब्ध होणार आहे.. लिंक https://phpappsupport.esdsdev.com/pdccb_uat/c
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे हॉलतिकीट 19 मे रोजी उपलब्ध होणार आहे.. लिंक https://phpappsupport.esdsdev.com/pdccb_uat/careers Join :- @mpscupdated

♦️#GMC कोल्हापूर 👉 एकूण अर्ज संख्या:- 17,972🔥 👉 पदानुसार अर्ज संख्या सुद्धा आहे.
♦️#GMC कोल्हापूर 👉 एकूण अर्ज संख्या:- 17,972🔥 👉 पदानुसार अर्ज संख्या सुद्धा आहे.