✒️ MY POCKET STUDY 📝
पोलीस भरती,जिल्हा परिषद,आरोग्य सेवक आणि ग्रामसेवक Free Notes जॉईन फास्ट ❤️सर्व विषयाचे pdf Question Paper उपलब्ध आहेत.💛 🧡 PDF Download करून घ्या🖤 💚Request केल्यानंतर जॉईन करण्यात येईल.💙
Mostrar más📈 Análisis del canal de Telegram ✒️ MY POCKET STUDY 📝
El canal ✒️ MY POCKET STUDY 📝 (@mypocketstudy) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 30 222 suscriptores, ocupando la posición 6 410 en la categoría Educación y el puesto 13 246 en la región India.
📊 Métricas de audiencia y dinámica
Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 30 222 suscriptores.
Según los últimos datos del 20 octubre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -515, y en las últimas 24 horas de -19, conservando un alto alcance.
- Estado de verificación: No verificado
- Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 1.02%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 0.52% de reacciones respecto al total de suscriptores.
- Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 309 visualizaciones. En el primer día suele acumular 156 visualizaciones.
- Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 1.
📝 Descripción y política de contenido
El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“पोलीस भरती,जिल्हा परिषद,आरोग्य सेवक आणि ग्रामसेवक Free Notes जॉईन फास्ट
❤️सर्व विषयाचे pdf Question Paper उपलब्ध आहेत.💛
🧡 PDF Download करून घ्या🖤
💚Request केल्यानंतर जॉईन करण्यात येईल.💙”
Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 21 octubre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.
Cargando datos
| Fecha | Crecimiento de Suscriptores | Menciones | Canales | |
| 21 octubre | 0 | |||
| 20 octubre | 0 | |||
| 19 octubre | 0 | |||
| 18 octubre | 0 | |||
| 17 octubre | 0 | |||
| 16 octubre | 0 | |||
| 15 octubre | 0 | |||
| 14 octubre | 0 | |||
| 13 octubre | 0 | |||
| 12 octubre | 0 | |||
| 11 octubre | 0 | |||
| 10 octubre | 0 | |||
| 09 octubre | 0 | |||
| 08 octubre | 0 | |||
| 07 octubre | 0 | |||
| 06 octubre | 0 | |||
| 05 octubre | 0 | |||
| 04 octubre | 0 | |||
| 03 octubre | 0 | |||
| 02 octubre | 0 | |||
| 01 octubre | 0 |
| 2 | उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार
👉 पुरस्काराचा उद्देश: विविध कलाक्षेत्रांतील युवा कलाकारांच्या उल्लेखनीय योगदानाचा सन्मान करणे.
👉 पुरस्काराचे स्वरूप: ₹२५,००० रोख रक्कम, ताम्रपट इ..
👉 पुरस्कारप्राप्त कलाकार: महाराष्ट्रातील 6 कलाकारांचा सन्मान.
👉 कृष्णा बोगने व अंकिता जोशी: हिंदुस्तानी शास्त्रीय गायन — २०२४ चा पुरस्कार संयुक्तरीत्या.
👉 डॉ.भावार्थ रामचंद्र देखणे : पारंपरिक बहुरूपी भारूड.
👉 बाळकृष्ण गणपत मसगे: कळसूत्री बाहुलीनाट्य.
👉 प्रवीण जाधव: शाहीरी, पोवाडा व लोकगीतांचा अभ्यास, संशोधन आणि प्रसार. | 219 |
| 3 | 👉 लष्करी सराव अखंड प्रहार-II (Akhand Prahar-II) जैसलमेर, राजस्थान येथे पार पडला
👉 कालावधी: ऑक्टोबर २०२६ (१८ ऑक्टोबरच्या सुमारास)
👉 सहभागी लष्करी घटक: Black Mace Brigade आणि Battle Axe Division
👉 मुख्य उद्देश: लढाऊ सज्जता, आधुनिक युद्धतंत्र आणि लष्करी समन्वय वाढवणे
👉 वैशिष्ट्ये: New Generation Equipment (NGEs) आणि Force Multipliers (FMs) यांचा वापर | 194 |
| 4 | #Updated Eco सहकार घटक
महत्त्वाच्या सहकारी दुग्ध संस्था त्यांच्या स्थापना व मुख्यालय
गोकुळ दूध संघ (GOKUL)
👉 पूर्ण नाव: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित.
👉 संस्थेचा प्रकार: सहकारी दूध उत्पादक संघ.
👉 स्थापना: १६ मार्च १९६३. | 191 |
| 5 | 👉 SME (Small and Medium Enterprises) Growth Fund 2026
👉 घोषणा: केंद्रीय अर्थसंकल्प 2026–27
👉 निधी: ₹10,000 कोटी
👉 उद्देश: लघु व मध्यम उद्योगांना वाढीसाठी भांडवली सहाय्य देणे.
👉 प्राधान्य: उच्च-वाढीची क्षमता असलेले उद्योग.
👉 सहाय्याचे स्वरूप: Equity Investment (भागभांडवली गुंतवणूक)
👉 अंमलबजावणी: Alternative Investment Fund (AIF) मार्गे. | 157 |
| 6 | 👉 महाराष्ट्रातील पहिले अन्नपूर्ती धान्य ATM (Grain ATM) नाशिक येथे सुरुवात..
👉 सुरुवात: १७ ऑक्टोबर २०२६ ला मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.
👉 सहकार्य: महाराष्ट्र शासन + जागतिक अन्न कार्यक्रम आणि २४×७ त्या ठिकाणावरून धान्य घेता येईल
👉 साठवण क्षमता: २५ क्विंटल (२,५०० किलो)
👉 वन नेशन, वन रेशन कार्ड (ONORC)
योजना सुरू: ९ ऑगस्ट २०१९ (प्रायोगिक तत्त्वावर)
👉 महाराष्ट्रात अंमलबजावणी: १ जानेवारी २०२०
👉 उद्दिष्ट: देशातील कोणत्याही रास्त भाव दुकानातून पात्र लाभार्थ्यांना रेशन मिळणे. | 146 |
| 7 | #Updated Eco
कृषी व ग्रामीण क्षेत्रातील महत्त्वाच्या संस्था | 139 |
| 8 | बेलिफ निकाल..
Cutoff-293.50 | 138 |
| 9 | #SET_EXAM
♦️25 ऑक्टोबरला सेट परीक्षा.
👉 1 लाख 17 हजार 768 विद्यार्थी देणार परीक्षा... | 137 |
| 10 | +1 दसऱ्याच्या सुट्टी मुळे आज THE HINDU वर्तमानपत्र प्रकशित झाले नाही.
!!..सर्वाना दसऱ्याच्या हार्दीक शुभेच्छा..!! | 136 |
| 11 | 📌 मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई मुख्य आस्थापनेवरील "शिपाई/हमाल/फराश" पदासाठी दिनांक २१/१०/२०२६ ते ०३/११/२०२६ या कालावधीत आयोजीत करण्यात आलेली कागदपत्रे व प्रमाणपत्रे पडताळणी तसेच मुलाखतीच्या प्रक्रियेचे वेळापत्रक प्रशासकीय कारणास्तव बदलण्यात आले आहे. सदर सुधारीत वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात आले आहे.
📍 21 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर.....
📍 कागदपत्र तपासणी व मुलाखत एकाच दिवशी आहे. ....
https://t.me/WartmanNirnay | 135 |
| 12 | 📌दुष्काळग्रस्तांना परीक्षा शुल्कमाफी
https://t.me/WartmanNirnay 🔥🔥 | 160 |
| 13 | "संकटांवर मात करण्याची मिळो शक्ती, प्रत्येक पावलावर लाभो नवी प्रगती! स्वप्नांना मिळो यशाची भरारी, सुख-समृद्धी नांदो तुमच्या दारी. विजयादशमीच्या शुभेच्छा!" 🚩🌿🌿 | 175 |
| 14 | ठाणे महानगरपालिका(TMC) Score List
https://thanecity.gov.in/tmc/SectionInformation.html?editForm&rowId=647 | 428 |
| 15 | हे सगळे मागितले तेव्हा मिळाले आहे..सर्वांनी प्रयत्न केले आणि त्यातुन हे यश आपल्याला मिळाले आहे.
विद्यार्थी एकजुटीचा हा विजय आहे..!
आपला काल विजय झाला आहे..! आता ३ जानेवारीची परीक्षा पास होवुन विजय अजुन एकदा खेचून आणायचा आहे.!
उलट सुलट चर्चा करत बसु नका..🙏
दिवस आपल्या हातात कमी आहेत..जीव तोडून अभ्यास करा..
तुर्तास इतकेच..!🙏 | 933 |
| 16 | ♦️MPSC चौकशी समिती..
👉 अध्यक्ष : न्यायमूर्ती दिलीप भोसले
👉 सचिव : तुकाराम मुंडे
👉 समितीचे सदस्य :
▪️ लखमी गौतम
▪️ गणेश पाटील
▪️ P. D. नाईक | 714 |
| 17 | Sin texto... | 560 |
| 18 | संयुक्त गट क 2026 च्या जाहिरातीमध्ये जागा दुप्पट वाढवण्यात येणार आहे
- महाराष्ट्र शासन
सध्या 5707 आहेत अजून 5-6 हजार जागा म्हणल्यावर गट क 12K प्लस होईल. | 589 |
| 19 | MPSC चौकशी समिती
• अध्यक्ष - दिलीप भोसले
• सचिव - तुकाराम मुंडे
• सदस्य -
1) लखमी गौतम
2) गणेश पाटील
3) P. D. नाईक
उद्देश - MPSC मधील आजी/माजी शिपाई पासून सर्व अध्यक्ष/सदस्य/अधिकारी ह्यांची चौकशी करणार | 601 |
| 20 | Sin texto... | 510 |
