cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

RVD Academys

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उत्तम टेलिग्राम चैनल याचं मधून दररोज चालू घडामोडी सराव पेपर महत्त्वाचे पीडीएफ नियमितपणे पाठवले जातील

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
2 279
مشترکین
-124 ساعت
+137 روز
+630 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

आज झालेले प्रश्न सोडवा https://rvdexam.blogspot.com/2024/06/2024-50-police-bharti-2024-imp-50-gk.html
نمایش همه...
पोलीस भरती महाराष्ट्र 2024 साठी 50 सराव प्रश्न उत्तरासहित || Police Bharti 2024 IMP 50 Gk Question by RVD Academy

police bharti 50 gk question by rvdexam

आज झालेले प्रश्न सोडवा पोलीस भरती साठी लागणारे 15 हजार प्रश्न आणि एका वर्षाच्या लेटेस्ट चालु घडामोडी PDF मिळेल फक्त ₹ 99 मध्ये 9922648129 वर फोन पे/Gpay करा लगेच मिळेल
نمایش همه...
نمایش همه...
पोलीस भरती महाराष्ट्र अति संभाव्य प्रश्न || Police Bharti Gk Mock Test || पोलीस भरती चे प्रश्न ||

police bharti imp 60 gk question

ठिकाण – विशेष नाव ➡️ काश्मीर – भारताचे नंदनवन ➡️ कॅनडा – बर्फाची भूमी ➡️ कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश ➡️  कॅनडा – लिलींचा देश ➡️  कोची – अरबी समुद्राची राणी ➡️ कोलकाता – राजवाड्यांचे शहर ➡️  क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार ➡️ जपान – उगवत्या सुर्याचा देश ➡️  जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड ➡️ जयपूर – गुलाबी शहर ➡️  जिब्राल्टर – भू-मध्य समुद्राची किल्ली ➡️ झांझिबार – लवंगांचे बेट ➡️ तिबेट – जगाचे छप्पर ➡️ त्रिस्तन डा कन्हा – जगातील एकाकी बेट ➡️ थायलंड – पांढ-या हत्तींचा देश ➡️ दामोदर नदी – बंगालचे दुःखाश्रू ➡️ नॉर्वे – मध्यरात्रीच्या सुर्याचा देश ➡️ न्यूयॉर्क – गगनचुंबी इमारतींचे शहर ➡️ पंजाब – पाच नद्यांचा प्रदेश ➡️ पामीरचे पठार – जगाचे आढे ➡️ पॅलेस्टाईन – पवित्रभूमी ➡️ प्रेअरी प्रदेश – जगाचे धान्याचे कोठार ➡️ फिनलंड – हजार सरोवरांचा देश ➡️ बंगळूर – भारताचे उद्यान ➡️ बहरिन – मोत्यांचे बेट ➡️ बाल्कन प्रदेश – युरोपचा सुरुंग ➡️  बेलग्रेड – श्वेत शहर ➡️ बेल्जियम – युरोपचे रणक्षेत्र ➡️ मुंबई – भारताचे प्रवेशद्वार ➡️ मुंबई – सात टेकड्यांचे शहर ➡️ म्यानमार – सोनेरी पॅगोडांची भूमी ➡️ रवांडा – आफ्रिकेचे स्वित्झर्लंड ➡️ शिकागो – उद्यानांचे शहर ➡️ श्रीलंका – पाचूंचे बेट ➡️ स्वित्झर्लंड – युरोपचे क्रिडांगण ➡️ काश्मीर – भारताचे नंदनवन ➡ कॅनडा – बर्फाची भूमी ➡️ कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश ➡️ कॅनडा – लिलींचा देश ➡️ कोची – अरबी समुद्राची राणी ➡️ कोलकाता – राजवाड्यांचे शहर ➡️ क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार ➡ जपान – उगवत्या सुर्याचा देश ➡️ जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड ➡️ जयपूर – गुलाबी शहर
نمایش همه...
نمایش همه...
50 पैकी 40 घेणारे अति हुशार || पोलीस भरती 2024 सराव प्रश्न || RVD Exam Blog || Police Bharti Mock Test Gk

Police Bharti Mock Test Gk 2024

https://rvdexam.blogspot.com/2024/05/2024-30-22-police-bharti-mock-test-2024.html 30 पैकी 22 चे उत्तर आलेच पाहिजे
نمایش همه...
Indian Premier League(IPL) 2024 • आवृत्ती - 17 वी • सुरुवात - 2008 • आयोजक - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) • अंतिम सामन्याचे ठिकाण - एम ए चिदंबरम (चेपॉक) स्टेडियम, चेन्नई. • विजेता - कोलकता नाईट रायडर्स (कर्णधार - श्रेयस अय्यर) • उपविजेता - ‌सनराईज हैदराबाद (कर्णधार - पॅट‌ कमिन्स) • पहिला विजेता - राजस्थान रॉयल्स (कर्णधार - शेन वॉर्न) • प्लेअर ऑफ द मॅच - मिशेल स्टार्क (KKR) • प्लेअर ऑफ द सिरीज - सुनील नरीन (KKR) • सर्वाधिक धावा - विराट कोहली - 741(RCB) • सर्वाधिक विकेट्स - हर्षल पटेल - 24(KXIP) • इमर्जिंग प्लेयर - नितीश रेड्डी(SRH) जॉईन:@rvdacademys
نمایش همه...
❇️ महाराष्ट्र - जलाशय व धरणे ❇️ 1] कोयना - शिवाजी सागर - (कोयना)  हेळवाक (सातारा) 2] जायकवाडी - नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद 3] बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड 4] भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर 5] गंगापूर - (गोदावरी) नाशिक 6] राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर 7] मोडकसागर - (वैतरणा) ठाणे 8] उजनी - (भीमा) सोलापूर 9] तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर 10] यशवंत धरण - (बोर) वर्धा 11] खडकवासला - (मुठा) पुणे 12] येलदरी - (पूर्णा) परभणी ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ https://rvdexam.blogspot.com/
نمایش همه...
RVD EXAM

RVD EXAM is one of the best site for prepration of competative exam. like police bharti,talathi bharti,zp exam,all exam.

लक्षात ठेवा 🌎 थोर समाजसुधारक व त्यांच्या पदव्या 🌎 🌹 जस्टीज ऑफ दि पीस ➖ जगन्नाथ शंकरशेठ 🌹 मुंबईचा अनभिषिक्त सम्राट ➖ जगन्नाथ शंकरशेठ 🌹मुंबईचा शिल्पकार ➖ जगन्नाथ शंकरशेठ 🌹 आचार्य ➖ बाळशास्त्री जांभेकर, विनोबा भावे 🌹 घटनेचे शिल्पकार ➖ डॉ. बाबासाहेब आंबेडकर 🌹 मराठीतील पहिले पत्रकार ➖ विनोबा भावे 🌹 लोकहितवादी ➖ गोपाळ हरी देशमुख 🌹 विदर्भाचे भाग्यविधाता ➖  डॉ. पंजाबराव देशमुख 🌹 समाजक्रांतीचे जनक ➖ महात्मा ज्योतीबा फुले 🌹 भारतीय प्रबोधनाचे जनक ➖  राजा राममोहन रॉय 🌹 नव्या युगाचे दूत ➖  राजा राममोहन रॉय 🌹आधुनिक भारताचे अग्रदूत ➖  राजा राममोहन रॉय 🌹भारतीय पुनरुजीवन वादाचे जनक ➖ राजा राममोहन रॉय 🌹 हिंदू नेपोलियन ➖  स्वामी विवेकानंद 🌹 आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते ➖  दादाभाई नौरोजी 🌹 भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक ➖ न्यायमूर्ती रानडे 🌹 भारतातील स्वराज्याचे पहिले उद्गाते ➖ दादाभाई नौरोजी 🌹 पदवीधराजे मुकुटमणी ➖ न्या.म.गो.रानडे 🌹 नामदार ➖ गोपाळ कृष्णा गोखले 🌹हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन ➖  महात्मा ज्योतीबा फुले 🌎https://rvdexam.blogspot.com/
نمایش همه...
RVD EXAM

RVD EXAM is one of the best site for prepration of competative exam. like police bharti,talathi bharti,zp exam,all exam.

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *23 मे 2024* 🔖 *प्रश्न.1) अलीकडेच कोण अंतराळात जाणारे सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ठरले ?* *उत्तर* – एड डवाईट - ते ९१ वर्षाचे आहेत. 🔖 *प्रश्न.2) नुकतेच जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले ?* *उत्तर* – दीप्ती जीवनजी 🔖 *प्रश्न.3) मीठ उत्पादनात जगात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ?* *उत्तर* – चीन - (भारत ३ नंबरवर आहे.) 🔖 *प्रश्न.4) बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये नोंदणीकृत सर्व कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल पहिल्यांदाच किती ट्रिलियन डॉलरहून अधिक झाले ?* *उत्तर* – ५ ट्रिलियन डॉलर 🔖 *प्रश्न.5) कोणत्या राज्याच्या मंगळुरू शहरांमध्ये रॉक कलेचा पहिला पुरावा सापडला ?* *उत्तर* – कर्नाटक 🔖 *प्रश्न.6) क्रोएशिया देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नुकतीच कोणाची निवड करण्यात आली ?* *उत्तर* – आंद्रेज प्लेकोविक 🔖 *प्रश्न.7) कोणत्या देशाच्या अंतराळ संस्था चंद्र ध्रुवीय शोध मोहीम LUPEX राबविणार येणार ?* *उत्तर* – भारत आणि जपान 🔖 *प्रश्न.8) अलीकडेच विप्रो कंपनीचे नवीन COO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?* *उत्तर* – संजीव जैन 🔖 *प्रश्न.9) अलीकडेच कोणत्या राज्याने कृत्रिम बुद्धिमत्ता चालीत वाहतूक व्यवस्थापन प्रणाली सुरू केली ?* *उत्तर* – सिक्कीम 🔖 *प्रश्न.10) संयुक्त राष्ट्र कडून कोणता दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन म्हणून साजरा करण्यात येतो ?* *उत्तर* – 22 मे 🔖 *प्रश्न.11) आंतरराष्ट्रीय चहा दिन कधी साजरा करण्यात येतो ?* *उत्तर* – २१ मे
نمایش همه...