cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

🚨 Police Bharti 2024

सर्व अपडेट वाचून घ्या 👇👇👇👇👇👇👇

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
18 224
المشتركون
-224 ساعات
-157 أيام
+430 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

खालील शब्दाचा समास ओळखा. मीठभाकर @MarathiQZAnonymous voting
  • द्वंद्व समास
  • तत्पुरुष समास
  • व्दिगू समास
  • अव्ययीभाव समास
0 votes
👍 3
‘पुढील वाक्यखंडासाठी एक शब्द सुचवा. दररोज प्रसिद्ध होणारे वर्तमानपत्रAnonymous voting
  • पाक्षिक
  • दैनिक
  • साप्ताहिक
  • अनियतकालिक
0 votes
👍 3
जेवण झाल्यानंतर अन्न पचण्यासाठी काही अंतरापर्यंत पायी चालणे, याला......... असे म्हणतातAnonymous voting
  • सात पावली
  • पाच पावली
  • शत पावली
  • हलका व्यायाम
0 votes
👍 3
खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. पी हळद आणि हो गोरी. @MarathiQZAnonymous voting
  • जसे मनात विचार असतात तशी स्वप्ने पडतात.
  • यथाशक्ती मदत करणे.
  • सुंदर दिसण्याचा रामबाण उपाय.
  • कोणत्याही कामाचे फळ लवकर मिळावे अशी अपेक्षा असणे
0 votes
👍 1
स्पर्धा परीक्षा क्षेत्रात अधिकारी बनण्याचे स्वप्न घेऊन येणाऱ्या सर्व भावी अधिकाऱ्यांसाठी, परीक्षेची असणारी काठिण्यपातळी, सुसंगत अभ्यासक्रम, आयोगाच्या परीक्षार्थी कडून असणाऱ्या अपेक्षा आणि त्यासाठी महत्वपूर्ण असणारे सुयोग्य मार्गदर्शन यांची योग्य सांगड घालूया मा. रंजन कोळंबे सर संचालित भगीरथ अकॅडमी सोबत. या सर्वांची तयारी म्हणूनच आपण Introductory Lecture series घेत आहोत (Open to all) 24 जून 2024 पासून. Admission Open :- 1. UPSC OFFLINE FOUNDATION BATCH 2025 Start:- 24 June 2024 2. MPSC offline/Online FOUNDATION BATCH 2025 Start:- 24 June 2024 3. COMBINE GR.B & GR.C (Offline/Online) FOUNDATION BATCH 2025 Start:- 24 June 2024 Learn from the Authentic & Trusted Authority!!!!! ⭕️Application Available On Play Store https://play.google.com/store/apps/details?id=com.bhagirathias.academy 📞अधिक माहितीसाठी संपर्क - 9970298197 , 9090906777 https://wa.me/+919970298197/?text
إظهار الكل...
44,000+ sample pdf 1300 pages. Sample Pdf
إظهار الكل...
44,000+ sample pdf 1300 pages.pdf18.09 MB
😁 1
Photo unavailableShow in Telegram
मैदानी झाली पुढे काय ? 👉 आता फक्त लेखीचा सराव 👉 पोलीस भरती ला 80 टक्के पेक्षा जास्त प्रश्न रिपीट होतात. 🚘🚘🚘🚘🚘🚘 👉 याआधी पोलीस भरतीला आलेले सर्व प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण असलेले एकमेव पुस्तक 📚 44,000+ पोलीस भरती प्रश्नांचा अभ्यास 👉 लेखक - विठ्ठल बडे, निवड PSI 👉 एक प्रश्न वाचताना अनेक प्रश्नांचा अभ्यास. 👉 सर्व विषय समाविष्ट 🙏 पुस्तक मोठे आहे, पण वाचायला खूप सोपे आणि सुटसुटीत आहे. 🙏 दुकानात हे पुस्तक 550 ते 600 रुपयाला मिळते. 🙏 दुकानात उपलब्ध नसल्यास ऑनलाईन खरेदीची लिंक - mahabooks.in ❤️ इतर पुस्तकांशी तुलना करा, मगच घ्या. ( हे पुस्तक घेण्याचा आग्रह नाही, परंतु परीक्षा झाल्यानंतर पश्चाताप करू नका )
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
#Pune आग्रहाचे निमंत्रण...!! ✨ UPSC 2023 परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या चाणक्य मंडल परिवारच्या विद्यार्थ्यांचा अभिनंदन सोहळा 💐💐 👉 सोमवार, 24 जून 👉 सायं. 6 वाजता, 👉 गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे कार्यक्रमाचे अध्यक्ष: श्री. अविनाश धर्माधिकारी सर (IAS) संस्थापक - संचालक : चाणक्य मंडल परिवार Registration link: https://forms.gle/rLyKL4HKXqnXLvj3A अधिक माहितीसाठी संपर्क करा : 08069015454 / 08069015455
إظهار الكل...
👍 3
खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्हात नाही ?Anonymous voting
  • ताडोबा
  • नवेगाव
  • घोडझरी
  • असोलामेंढा
0 votes
👍 4
कृष्णा नदीचा उगम कोठे होतो ?Anonymous voting
  • कोयना
  • त्रंबकेश्वर
  • महाबळेश्वर
  • कराड
0 votes
👍 2
اختر خطة مختلفة

تسمح خطتك الحالية بتحليلات لما لا يزيد عن 5 قنوات. للحصول على المزيد، يُرجى اختيار خطة مختلفة.