fa
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

رفتن به کانال در Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام MPSC SIMPLIFIED(official)

کانال MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 33 773 مشترک است و جایگاه 5 640 را در دسته آموزش و رتبه 12 227 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 33 773 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 21 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 121 و در ۲۴ ساعت گذشته برابر -7 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 22.85% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 9.46% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 7 719 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 3 196 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 22 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

33 773
مشترکین
-724 ساعت
-177 روز
+12130 روز
آرشیو پست ها
Repost from MPSC Mantra
#simplified_Publication ◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2022 (सामान्य अध्ययन पेपर पहिला) ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#simplified_Publication ◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2022 (सामान्य अध्ययन पेपर पहिला) ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये 👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण 👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण 👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ.         ग्रंथाचा वापर 👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे 👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण 👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short       Notes, Flow Charts 👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण ◼️मार्गदर्शक- डॉ.अजित प्रकाश थोरबोले (उपजिल्हाधिकारी) ◼️लेखक- बालाजी सुरणे सर गंगाधर डोके  सर 📌  महाराष्ट्रात सर्व बुक  स्टॉल वर उपलब्ध Buy online 👇👇👇👇👇 https://www.simplifiedcart.com Mrp - 450/- Buy @ 310/- (31% Off)

✌️पुण्यात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क साधा. Thank You👍
✌️पुण्यात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क साधा. Thank You👍

Repost from MPSC Mantra
#simplified_Publication ◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2022 (सामान्य अध्ययन पेपर पहिला) ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#simplified_Publication ◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2022 (सामान्य अध्ययन पेपर पहिला) ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये 👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण 👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण 👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ.         ग्रंथाचा वापर 👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे 👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण 👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short       Notes, Flow Charts 👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण ◼️मार्गदर्शक- डॉ.अजित प्रकाश थोरबोले (उपजिल्हाधिकारी) ◼️लेखक- बालाजी सुरणे सर गंगाधर डोके  सर ✅ Pre Booking Now ✅ 👇Directly Publication Store👇 https://www.simplifiedcart.com 📌  महाराष्ट्रात सर्व बुक  स्टॉल वर १६ मार्च पासुन उपलब्ध

photo content

👍बहुप्रतिक्षित........ विद्यार्थी प्रिय......... 🟧 SIMPLIFIED COMBINE सराव प्रश्नसंच (तृतीय आवृत्ती) सर्वत्र उपलब्ध झाले आह
👍बहुप्रतिक्षित........ विद्यार्थी प्रिय......... 🟧 SIMPLIFIED COMBINE सराव प्रश्नसंच (तृतीय आवृत्ती) सर्वत्र उपलब्ध झाले आहे. 🟩 MPSC/ PSI / STI/ ASO / Sub-Registrar (Grade-1) /Stamp Inspector /Ex - Sub-inspector / Technical Assistant / Tax assistant / Clerk-typist...  सह आगामी सर्व परीक्षांसाठी उपयुक्त 🟧 पुस्तकाची वैशिष्ट्ये: » 100 गुणांची परिपूर्ण तयारी » आयोगाप्रमाणे Comprehensive    प्रश्नपत्रिकांचा समावेश » 1000 प्रश्नांचे परीक्षाभिमुख विश्लेषण » बुद्धिमापन चाचणी व अंकगणितावरील प्रत्येक    प्रश्नाचे ट्रिक्ससह विश्लेषण » भौतिकशास्त्राच्या प्रत्येक गणिताचे सखोल    परीक्षाभिमुख विश्लेषण. » Last Revision साठी परिपुर्ण 🔺डाॅ.अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी 🔺नागेश नवनाथ पाटील BA.Ded. M.A.(Pol.Sci) ✅ या पुस्तकाच्या प्रथम व द्वितीय आवृत्ती प्रकाशनानंतर आयोगाच्या झालेल्या परीक्षांमध्ये 50 टक्के पेक्षा जास्त प्रश्न याच पुस्तकातून आले आहेत. ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ✅ ONLINE AVAILABLE 👇 https://www.simplifiedcart.com/simplified-combine-sarav-que-set-2023/pid-2217770679

Repost from MPSC Mantra
#simplified_Publication ◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2022 (सामान्य अध्ययन पेपर पहिला) ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#simplified_Publication ◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2022 (सामान्य अध्ययन पेपर पहिला) ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये 👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण 👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण 👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ.         ग्रंथाचा वापर 👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे 👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण 👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short       Notes, Flow Charts 👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण ◼️मार्गदर्शक- डॉ.अजित प्रकाश थोरबोले (उपजिल्हाधिकारी) ◼️लेखक- बालाजी सुरणे सर गंगाधर डोके  सर ✅ Pre Booking Now ✅ 👇Directly Publication Store👇 https://www.simplifiedcart.com 📌  महाराष्ट्रात सर्व बुक  स्टॉल वर १६ मार्च पासुन उपलब्ध

👍बहुप्रतिक्षित........ विद्यार्थी प्रिय......... 🟧 SIMPLIFIED COMBINE सराव प्रश्नसंच (तृतीय आवृत्ती) सर्वत्र उपलब्ध झाले आह
👍बहुप्रतिक्षित........ विद्यार्थी प्रिय......... 🟧 SIMPLIFIED COMBINE सराव प्रश्नसंच (तृतीय आवृत्ती) सर्वत्र उपलब्ध झाले आहे. 🟩 MPSC/ PSI / STI/ ASO / Sub-Registrar (Grade-1) /Stamp Inspector /Ex - Sub-inspector / Technical Assistant / Tax assistant / Clerk-typist...  सह आगामी सर्व परीक्षांसाठी उपयुक्त 🟧 पुस्तकाची वैशिष्ट्ये: » 100 गुणांची परिपूर्ण तयारी » आयोगाप्रमाणे Comprehensive    प्रश्नपत्रिकांचा समावेश » 1000 प्रश्नांचे परीक्षाभिमुख विश्लेषण » बुद्धिमापन चाचणी व अंकगणितावरील प्रत्येक    प्रश्नाचे ट्रिक्ससह विश्लेषण » भौतिकशास्त्राच्या प्रत्येक गणिताचे सखोल    परीक्षाभिमुख विश्लेषण. » Last Revision साठी परिपुर्ण 🔺डाॅ.अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी 🔺नागेश नवनाथ पाटील BA.Ded. M.A.(Pol.Sci) ✅ या पुस्तकाच्या प्रथम व द्वितीय आवृत्ती प्रकाशनानंतर आयोगाच्या झालेल्या परीक्षांमध्ये 50 टक्के पेक्षा जास्त प्रश्न याच पुस्तकातून आले आहेत. ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ✅ ONLINE AVAILABLE 👇 https://www.simplifiedcart.com/simplified-combine-sarav-que-set-2023/pid-2217770679

▶️स्मारके... - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंदूमिल स्मारक : 349 कोटी रुपये दिले/आणखी 741 कोटी रुपये देणार - धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तुळापूर आणि वढूबुद्रूक स्मारकांसाठी निधी - भिडेवाडा (पुणे) येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक: 50 कोटी रुपये - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाटेगाव (सांगली) स्मारक : 25 कोटी रुपये - हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक : 351 कोटी रुपये - स्व. रा. सू. गवई स्मारक, अमरावती : 25 कोटी रुपये - विचारवंत कै. नरहर कुरुंदकर स्मारक, नांदेडसाठी निधी - स्व. शिवाजीराव देशमुख स्मारक, कोकरुड (सांगली) : 20 कोटी रुपये ....... ▶️महाराष्ट्राचे वैभव असलेल्या धार्मिक क्षेत्रांचा विकास - श्री संत सेवालाल महाराज स्मारक पोहरादेवी, उमरी तीर्थक्षेत्र विकास : 500 कोटी रुपये - भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, वैजनाथ या पाचही महाराष्ट्रातील ज्योर्तिंलिंगांसह प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी : 300 कोटी रुपये - श्री क्षेत्र ज्योतिबा परिसर संवर्धन प्राधीकरण : 50 कोटी रुपये - श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ, ऋणमोचन विकासासाठी : 25 कोटी रुपये - श्री चक्रधर स्वामी महानुभाव संबंधित रिद्धपूर, काटोल, भिष्णूर, जाळीचा देव, पोहीचा देव, नांदेड, पांचाळेश्वर, पैठण विकासासाठी भरीव निधी - प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज स्मारकासाठी भरीव निधी - गहिनीनाथ गडाच्या संवर्धन-विकासासाठी : 25 कोटी रुपये - श्री संत जगनाडे महाराज आर्ट गॅलरी, नागपूर: 6 कोटी रुपये - श्री संत जगनाडे महाराज समाधीस्थळ, सुदुंबरे (पुणे) : 25 कोटी रुपये .......... ▶️स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव स्मरण स्वातंत्र्यसमराचे... - राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रेरणेने झालेल्या स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृत्यर्थ आष्टी, वर्धा येथे स्मारक - विदर्भात झालेल्या जंगल सत्याग्रहाची तीन ठिकाणी स्मारके - मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त पुरेसा निधी.

विद्यापीठे/ शैक्षणिक संस्थांना 500 कोटी रुपये अनुदान - डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्था, पुणे - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर - शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती - कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पुणे - गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर - डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ - मुंबई विद्यापीठ - लक्ष्मी नारायण इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी, नागपूर या संस्थेला अभिमत विद्यापिठाचा दर्जा देऊन - वरील सर्व संस्थांना 500 कोटी रूपये विशेष अनुदान - महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूरला इमारत बांधकामासाठी निधी देणार ▶️राज्यात 14 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे - राज्यात 14 ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे करणार - सातारा, अलिबाग, सिंधुदुर्ग, धाराशिव, परभणी, अमरावती, भंडारा, जळगाव, रत्नागिरी, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर, अंबरनाथ (ठाणे) - मानसिक अस्वास्थ आणि व्यसनाधीनतेची वाढती समस्या पाहता जालना, भिवंडी, पुणे, नागपूर येथे नवीन व्यसनमुक्ती केंद्रे. ▶️सक्षम, कुशल अन् रोजगारक्षम युवाशक्ती - लॉजिस्टिक पार्क धोरण लवकरच - नागपूर येथे 1000 एकरावर लॉजिस्टिक हब - नागपूर, एमएमआर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, रत्नागिरी असे 6 सर्क्युलर इकॉनॉमी पार्क - वस्त्रोद्योग, खणिकर्म क्षेत्रासाठी नवीन धोरण - स्टार्टअपसाठी कळंबोली, नवी मुंबई येथे निवासी प्रशिक्षण-संशोधन संस्था - नवी मुंबईत जेम्स अँड ज्वेलरी पार्क, प्रयोगशाळानिर्मित हिर्‍यांच्या उद्योगाला चालना - मांघर (महाबळेश्वर)च्या धर्तीवर ‘मधाचे गाव’ हा उपक्रम राज्यभर राबविणार - 500 ग्रामपंचायतींमध्ये कौशल्य विकास कार्यक्रम, शहरांकडे ओढा थांबणार - मुंबईतील 200 महापालिका, जि.प.शाळांमध्ये कौशल्य प्रशिक्षण - 500 आयटीआयची दर्जावाढ/2307 कोटी रुपये - 75 आयटीआयचे आधुनिकीकरण/610 कोटी रुपये - 75,000 शासकीय नोकरभरतीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम - उद्योगांना आवश्यक मनुष्यबळासाठी 10 उत्कृष्टता केंद्रे स्थापन करणार. ▶️पर्यटनाला चालना... - प्रत्येक जिल्ह्यातील 500 युवकांना जल, कृषी, कॅराव्हॅन, साहसी पर्यटन तसेच आदरातिथ्य क्षेत्राचे प्रशिक्षण - पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा नागपूर फुटाळा तलावाच्या धर्तीवर विकास - 10 पर्यटन स्थळांवर टेंट सिटी उभारणार - राज्याचा वार्षिक महोत्सव आराखडा तयार. यात शिवजन्मोत्सव शिवनेरी, भगवान बिरसा मुंडा महोत्सव, जव्हार, वीर बाल दिवस महोत्सव नांदेड इत्यादींचा समावेश. ▶️सशक्त युवा.... खेळांना प्रोत्साहन - खेळाडूंची कामगिरी उंचावण्यासाठी मिशन लक्षवेध - बालेवाडी पुणे येथे स्पोर्टस सायन्स सेंटर उभारणार - पुण्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर येथे नवीन क्रीडा विद्यापीठ/50 कोटी रुपये देणार - हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावतीला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देऊन अनुदान - नागपूर विभागीय क्रीडा संकुलासाठी 100 कोटी रुपये. ▶️झाडे झुडे जीव सोईरे पाषाण... पर्यावरणपूरक विकास - राज्याचे नेट झिरो उत्सर्जन साध्यतेसाठी उपाययोजना करणार - 20,000 ग्रामपंचायतीत सौर उर्जा प्रकल्प - भुसावळ येथे 500 किलोवॅटचा हरित हायड्रोजन प्रकल्प, सौर उर्जेचा वापर करणार - जायकवाडी नाथसागर जलाशयात तरंगत्या सौरउर्जा पॅनेलद्वारे वीजनिर्मिती - शैवाळ शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी अभ्यासगट - हरित हायड्रोजन, हरित अमोनिया, सौर, पवन उर्जा क्षेत्रात 75,000 कोटींची गुंतवणूक अपेक्षित - 15 वर्ष जुनी शासकीय वाहने निष्कासित करणार - 8 ते 15 वर्षांत खाजगी वाहने निष्कासित केल्यास नवीन वाहनखरेदीसाठी कर सवलत - एसटी महामंडळात 5150 इलेक्ट्रीक बसेस - डिझेलवरील 5000 बसेस द्रवरुप नैसर्गिक वायू इंधनावर परावर्तित करणार - पर्यावरण सेवा योजनेचा 7500 शाळांमध्ये विस्तार - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 तलाव संवर्धनाचा कार्यक्रम - प्रत्येक जिल्ह्यात धार्मिक व औषधी वृक्षांची अमृत वन उद्यानांची निर्मिती - ग्रामीण भागात कडूनिंब, वड, उंबर, देशी आंबा, बेल असे पंचायतन - धार्मिक स्थळाच्या परिसरात देवराई - औषधी व व्यावसायिक वृक्षांच्या प्रजाती संवर्धनासाठी 50 हायटेक रोपवाटिका - गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात आफ्रिकन सफारी, पक्षी उद्यान यावर्षी - शिवनेरी (जुन्नर) येथे बिबट सफारी. ▶️नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, अपराधसिद्धतेत वाढीसाठी.... - न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळांचे बळकटीकरण - न्यायवैद्यक विज्ञान महाविद्यालय स्थापन करणार - 45 ठिकाणी अत्याधुनिक न्यायसहाय्यक मोबाईल युनिट - मुंबईत सीसीटीव्ही टप्पा-2 राबविणार - सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सायबर सुरक्षा प्रकल्प - राज्यात दोन नवीन कारागृह - देवनार मानखुर्द येथे 500 क्षमतेचे बालसुधार गृह - 12,793 कोतवालांचे मानधन सरसगट 15 हजार रुपये.

इतर मागासवर्गीयांसाठी 3 वर्षांत 10 लाख घरांची ‘मोदी आवास घरकुल योजना’ - प्रधानमंत्री आवास योजना: 4 लाख घरे (2.5 लाख घरे अनुसूचित जाती-जमाती, 1.5 लाख इतर प्रवर्ग) - रमाई आवास : 1.5 लाख घरे/1800 कोटी रुपये (किमान 25 हजार घरे मातंग समाजासाठी) - शबरी, पारधी, आदिम आवास : 1 लाख घरे/1200 कोटी रुपये - यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत: 50,000 घरे/600 कोटी (25,000 घरे विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी धनगर : 25,000 घरे) - इतर मागासवर्गियांसाठी नवीन घरकुल योजना : मोदी आवास घरकुल योजना : 3 वर्षांत 10 लाख घरे /12,000 कोटी रुपये (या योजनेत यावर्षी 3 लाख घरे बांधणार/3600 कोटी रुपये) ▶️असंघटित कामगार/कारागिर/ टॅक्सी-ऑटोचालक/दिव्यांगांसाठी... - 3 कोटी असंघटित कामगारांसाठी महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ, सामाजिक सुरक्षा, कल्याणकारी योजना राबविणार - ऑटोरिक्षा व टॅक्सी चालक-मालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करणार - माती कारागिरीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, संत शिरोमणी गोरोबा काका महाराष्ट्र मातीकला मंडळाला 25 कोटी - स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागामार्फत शिक्षण, पुनर्वसन, रोजगाराच्या योजना राबविणार ▶️*पायाभूत सुविधा.. समृद्धी अन् शक्तिपीठ महामार्ग....* - हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विस्तार, सिंदखेडराजा नोड ते शेगावपर्यंत चौपदरी रस्ता - पवनार (वर्धा) ते पात्रादेवी (सिंधुदुर्ग) महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्ग/86,300 कोटी रुपये (नागपूर-गोवा) (माहूर, तुळजापूर, कोल्हापूर, अंबेजोगाई ही शक्तीपीठे, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ ही दोन ज्योर्तिलिंग, नांदेड गुरुद्वारा, पंढरपूर, कारंजा लाड, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर जोडले जाणार) - या महामार्गाचा हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, वर्धा, यवतमाळ, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना लाभ ▶️ *प्रथम अमृत : शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी* *विभागांसाठी तरतूद* - कृषी विभाग : 3339 कोटी रुपये - मदत-पुनर्वसन विभाग : 584 कोटी रुपये - सहकार व पणन विभाग : 1106 कोटी रुपये - फलोत्पादन विभाग : 648 कोटी रुपये - अन्न व नागरी पुरवठा विभाग : 481 कोटी रुपये - पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय विभाग : 508 कोटी रुपये - जलसंपदा, लाभक्षेत्र विकास, खारभूमी विभाग : 15,066 कोटी रुपये - पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग : 3545 कोटी रुपये - मृद व जलसंधारण विभाग : 3886 कोटी रुपये .......... *प्रथम अमृत एकूण : 29,163 कोटी रुपये* ▶️द्वितीय अमृत : महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास विभागांसाठी तरतूद - महिला व बालविकास विभाग : 2843 कोटी रुपये - सार्वजनिक आरोग्य विभाग : 3501 कोटी रुपये - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग : 16,494 कोटी रुपये - इतर मागास बहुजन कल्याण विभाग : 3996 कोटी रुपये - दिव्यांग कल्याण विभाग : 1416 कोटी रुपये - आदिवासी विकास विभाग : 12,655 कोटी रुपये - अल्पसंख्यक विकास विभाग : 743 कोटी रुपये - गृहनिर्माण विभाग : 1232 कोटी रुपये - कामगार विभाग : 156 कोटी रुपये ............. *द्वितीय अमृत एकूण : 43,036 कोटी रुपये* ▶️विमानतळांचा विकास... - शिर्डी विमानतळावर नवे प्रवासी टर्मिनल: 527 कोटी - छत्रपती संभाजीनगर विमानतळ भूसंपादनासाठी : 734 कोटी - नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार - पुरंदर येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ - नागपुरातील मिहान प्रकल्पासाठी 100 कोटी - बेलोरा (अमरावती), शिवणी (अकोला) येथे विमानतळ विकासाची कामे ▶️बोलण्यावर नाही, कृतीवर भर मुंबईचा सर्वांगिण विकास - मुंबईच्या सुशोभिकरणासाठी : 1729 कोटी रुपये - एमएमआर क्षेत्रात पारसिक हिल्स बोगदा, मीरा-भाईंदर पाणीपुरवठा, मुंबई पारबंदर प्रकल्प, विविध उड्डाणपूल यावर्षी पूर्ण - ठाणे-वसई खाडी जलवाहतुकीने जोडणार: 424 कोटी रुपये - गेट वे ऑफ इंडियाजवळ रेडिओ क्लबनजीक प्रवासी जेट्टी, इतर सुविधांचे निर्माण : 162.20 कोटी ▶️विद्यार्थ्यांना आता मिळणार भरीव शिष्यवृत्ती, मोठी वाढ विद्यार्थ्यांना गणवेशही मोफत - 5 ते 7 वी : 1000 वरुन 5000 रुपये - 8 ते 10 वी : 1500 वरुन 7500 रुपये - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देणार शिक्षणसेवकांना भरघोस मानधन, सरासरी 10 हजार रुपयांची वाढ - प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणसेवक : 6000 वरुन 16,000 रुपये - माध्यमिक शिक्षण सेवक : 8000 वरुन 18,000 रुपये - उच्च माध्यमिक शिक्षण सेवक : 9000 वरुन 20,000 रुपये - पीएमश्री शाळा : 816 शाळा/ 5 वर्षांत 1534 कोटी रुपये

सारे काही महिलांसाठी... महिलांना एसटी प्रवासात सरसकट 50 टक्के सुट - राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिटदरात महिलांना 50 टक्के सवलत - चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार - महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर - कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर - मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना - महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण - माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात 4 कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार ▶️आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ - आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये - गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये - अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये - मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये - अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये - अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरणार - अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली ▶️नोकरदार महिलांसाठी 50 वसतीगृहे, दोन योजना एकत्र करुन ‘शक्तीसदन’ ही नवी योजना - शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्राच्या मदतीने 50 वसतीगृहांची निर्मिती - अडचणीतील महिलांसाठी, लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार आणि उज्वला या दोन योजनांचे एकत्रिकरण करुन केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना - या योजनेत पीडित महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्यसेवा, समुपदेशन इत्यादी सेवा - या योजनेत 50 नवीन ‘शक्तीसदन’ निर्माण करणार ▶️महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत, आता 5 लाखांपर्यंत उपचार करता येणार - महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत विमा संरक्षण 1.50 लाखांहून 5 लाख रुपये - त्यामुळे आता 5 लाख रुपयांपर्यंत उपचार घेता येणार - नवीन 200 रुग्णालयांचा यात समावेश करणार - मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे लाभ 2.50 लाखांहून 4 लाखांपर्यंत - राज्यभरात 700 स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ▶️निराधार योजनांमध्ये वाढीव अर्थसहाय्य - अंत्योदयाचा विचार - संजय गांधी निराधार/श्रावणबाळ योजनेत अर्थसहाय्य आता 1000 हून 1500 रुपये - राज्य सरकार अतिरिक्त 2400 कोटी रुपयांचा भार उचलणार - प्रत्येक महिन्यात पहिल्याच आठवड्यात नियमित प्रदान ▶️ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक शहरात विरंगुळा केंद्र, वयोश्री योजनेचाही विस्तार - ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक महापालिका क्षेत्रात विरंगुळा केंद्र स्थापन करणार - ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेचा राज्य सरकारकडून विस्तार - वयोवृद्धांना वैद्यकीय उपकरणे, अन्य सुविधा उपलब्ध करून देणार ▶️विविध समाजघटकांच्या संस्थांसाठी भरीव निधी - बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत - अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, श्यामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ, इतर मागासवर्गिय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती, भटक्या जमाती विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्यक आर्थिक विकास महामंडळांना भरीव निधी देणार - संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळाला सुद्धा निधी उपलब्ध करून देणार - छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानवविकास संस्थेचे (सारथी) नाशिक येथे विभागीय कार्यालय, सुसज्ज अभ्यासिका, मुला-मुलींचे वसतीगृह यासाठी 50 कोटी रुपये ▶️नवीन महामंडळांची स्थापना भरीव निधी सुद्धा देणार - असंघटित कामगार : महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ - लिंगायत तरुणांना रोजगार : जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ - गुरव समाज : संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ - रामोशी समाज : राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ - वडार समाज : पैलवान कै. मारूती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ - ही महामंडळे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळांतर्गत - प्रत्येकी 50 कोटी रुपयांचा निधी देणार... ▶️आदिवासी बांधवांच्या शिक्षणासाठी... - 250 शासकीय आदिवासी आश्रमशाळांना आदर्श आश्रमशाळा करणार - अनुसूचित जमातीच्या 100 विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी अधिछात्रवृत्ती ...... अल्पसंख्यकांसाठी... - अल्पसंख्यक महिलांच्या आर्थिक विकासासाठी 15 जिल्ह्यात 3000 बचतगटांची निर्मिती - उच्च शिक्षण घेणार्‍यांना शिष्यवृत्ती: 25,000 वरुन 50,000 रुपये ▶️सर्वांसाठी घरे... यावर्षी 10 लाख घरांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम

*महाराष्ट राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे अर्थसंकल्प सादरीकरण......* *जगदगुरु तुकाराम महाराजांच्या* *‘पिकवावे धन ।* *ज्याची आस करी जन ॥’* *या तत्वास अनुसरुन अर्थसंकल्प अमृत काळातील* *पहिला अर्थसंकल्प...* ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित ▶️ 1) शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी 2) महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास 3) भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास 4) रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा 5) पर्यावरणपूरक विकास ▶️- छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष. या महोत्सवासाठी 350 कोटी रुपये - आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान: 50 कोटी - मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्याने : 250 कोटी रुपये - शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय. शिवकालिन किल्ल्यांचे संवर्धन : 300 कोटी रुपये ▶️नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आता 12,000 रुपयांचा सन्माननिधी - प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर - नमो शेतकरी महासन्मान निधी योजना - प्रतिशेतकरी, प्रतिवर्ष 6000 रुपये राज्य सरकार देणार - केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये प्रतिवर्ष मिळणार - 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ - 6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार ▶️महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आता केवळ 1 रुपयांत पीकविमा - आधीच्या योजनेत विमाहप्त्याच्या 2 टक्के रक्कम शेतकर्‍यांकडून - आता शेतकर्‍यांवर कोणताच भार नाही. राज्य सरकार भरणार हप्ता - शेतकर्‍यांना केवळ 1 रुपयांत पीकविमा - 3312 कोटी रुपये भार राज्य सरकार उचलणार ▶️महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना कर्जमाफी योजनांचे लाभ - 2017 च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरित पात्र शेतकर्‍यांना योजनेचे लाभ देणार - महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभ या सरकारने दिले. - 12.84 लाख पात्र शेतकर्‍यांच्या खात्यात 4683 कोटी रुपये थेट जमा. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी महाकृषिविकास अभियान ▶️- राज्यातील शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीसाठी महाकृषिविकास अभियान राबविणार - पीक, फळपीक घटकाच्या उत्पादनापासून ते मूल्यवर्धनापर्यंत - तालुका, जिल्हानिहाय शेतकरी गट, समूहांसाठी योजना - एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार करणार - 5 वर्षांत 3000 कोटी रुपये उपलब्ध करून देणार ▶️‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा आता व्यापक विस्तार - मागेल त्याला शेततळे योजनेचा आता व्यापक विस्तार - आता मागेल त्याला शेततळे, फळबाग, ठिबक सिंचन, शेततळ्यांचे अस्तरीकरण - मागेल त्याला शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्र, कॉटन श्रेडर - या योजनेवर 1000 कोटी रुपये खर्च करणार ▶️काजू बोंडूवर प्रक्रिया केंद्र, काजू फळ विकास योजना! - 200 कोटी रुपयांच्या भांडवलासह कोकणासाठी काजू बोर्ड - काजू बोंडूपेक्षा प्रक्रिया काजू बोंडूला 7 पट भाव - उत्पन्नवाढीसाठी कोकणात काजू बोंडू प्रक्रिया केंद्र - कोकण, चंदगड तसेच आजरा (कोल्हापूर) येथे काजू फळ विकास योजना - 5 वर्षांसाठी 1325 कोटी रुपयांची तरतूद ▶️गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आता राज्य सरकारकडून, लाभही 2 लाखांपर्यंत - गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना यापूर्वी विमा कंपन्यांकडून - आता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना - ही योजना राज्य सरकार राबविणार, त्यामुळे शेतकर्‍यांचा पूर्ण त्रास वाचणार - अपघातग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबांना पूर्वीच्या 1 लाखाहून आता 2 लाख रुपयांपर्यंत लाभ हर घर जल: जनजीवन मिशनसाठी सुमारे 20,000 कोटी रुपये तरतूद पाण्यासोबत स्वच्छताही... ▶️- जलजीवन मिशन : 17.72 लाख कुटुंबांना नळजोडणी, सुमारे 20,000 कोटी रुपये - 1656 एमएलडी क्षमतेचे मलनिस्सारण प्रकल्प - 10,000 कि.मी.च्या मलजलवाहिनी - 4.55 कोटी मेट्रीक टन कचर्‍यावर प्रक्रिया - 22 नागरी संस्थांना 124 यांत्रिक रस्तासफाई वाहने - ग्रामीण भागात 15,146 घनकचरा, सांडपाणी प्रक्रिया कामे 5000 गावांमध्ये सुरु करणार जलयुक्त शिवार 2.0 - जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा 5000 गावांमध्ये - गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेस 3 वर्ष मुदतवाढ ▶️लाडकी लेक मी संतांची, मजवरी कृपा बहुतांची... ‘लेक लाडकी’ योजना नव्या स्वरूपात - मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना आता नव्या स्वरूपात - पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना लाभ - जन्मानंतर मुलीला 5000 रुपये - पहिलीत 4000 रुपये, सहावीत 6000 रुपये - अकरावीत 8000 रुपये - मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये

✌️पुण्यात सर्वत्र उपलब्ध झाले आहे.✌️
✌️पुण्यात सर्वत्र उपलब्ध झाले आहे.✌️

👍बहुप्रतिक्षित....... विद्यार्थी प्रिय........ 🟧 SIMPLIFIED COMBINE सराव प्रश्नसंच (तृतीय आवृत्ती) 13 मार्च 2023 पासून महाराष्ट्रात सर्वत्र उलब्ध होत आहे. 🟩 MPSC/ PSI / STI/ ASO / Sub-Registrar (Grade-1) /Stamp Inspector /Ex - Sub-inspector / Technical Assistant / Tax assistant / Clerk-typist.....  सह आगामी सर्व परीक्षांसाठी उपयुक्त 🟧 पुस्तकाची वैशिष्ट्ये: » 100 गुणांची परिपूर्ण तयारी » आयोगाप्रमाणे Comprehensive    प्रश्नपत्रिकांचा समावेश » 1000 प्रश्नांचे परीक्षाभिमुख विश्लेषण » बुद्धिमापन चाचणी व अंकगणितावरील प्रत्येक    प्रश्नाचे ट्रिक्ससह विश्लेषण » भौतिकशास्त्राच्या प्रत्येक गणिताचे सखोल    परीक्षाभिमुख विश्लेषण. » Last Revision साठी परिपुर्ण 🔺डाॅ.अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी 🔺नागेश नवनाथ पाटील BA.Ded. M.A.(Pol.Sci) ✅ या पुस्तकाच्या प्रथम व द्वितीय आवृत्ती प्रकाशनानंतर आयोगाच्या झालेल्या परीक्षांमध्ये 50 टक्के पेक्षा जास्त प्रश्न याच पुस्तकातून आले आहेत. ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● ✅ PRE BOOKING AVAILABLE👇आवश्य भेट द्या👇 ━━━━━━━༺༻━━━━━━━ 👉आजच आपली प्रत राखून ठेवा👇 https://www.simplifiedcart.com/simplified-combine-sarav-que-set-2023/pid-2217770679 https://www.simplifiedcart.com/simplified-combine-sarav-que-set-2023/pid-2217770679

Samajsudhark Sample Book _2022(1).pdf12.78 MB

photo content

2 दिवसांपूर्वी कलाकारांसोबत होळी खेळले अन् आता अचानक निधन, प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक हरपला http://dhunt.in/KctIS?s=a&uu=0x54f59cbc51991625&ss=pd Source : "News 18 लोकमत"

👍बहुप्रतिक्षित....... विद्यार्थी प्रिय........ 🟧 SIMPLIFIED COMBINE सराव प्रश्नसंच (तृतीय आवृत्ती) 13 मार्च 2023 पासून महाराष्ट्रात सर्वत्र उलब्ध होत आहे. 🟩 MPSC/ PSI / STI/ ASO / Sub-Registrar (Grade-1) /Stamp Inspector /Ex - Sub-inspector / Technical Assistant / Tax assistant / Clerk-typist.....  सह आगामी सर्व परीक्षांसाठी उपयुक्त 🟧 पुस्तकाची वैशिष्ट्ये: » 100 गुणांची परिपूर्ण तयारी » आयोगाप्रमाणे Comprehensive    प्रश्नपत्रिकांचा समावेश » 1000 प्रश्नांचे परीक्षाभिमुख विश्लेषण » बुद्धिमापन चाचणी व अंकगणितावरील प्रत्येक    प्रश्नाचे ट्रिक्ससह विश्लेषण » भौतिकशास्त्राच्या प्रत्येक गणिताचे सखोल    परीक्षाभिमुख विश्लेषण. » Last Revision साठी परिपुर्ण 🔺डाॅ.अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी 🔺नागेश नवनाथ पाटील BA.Ded. M.A.(Pol.Sci) ✅ या पुस्तकाच्या प्रथम व द्वितीय आवृत्ती प्रकाशनानंतर आयोगाच्या झालेल्या परीक्षांमध्ये 50 टक्के पेक्षा जास्त प्रश्न याच पुस्तकातून आले आहेत. ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● ✅ PRE BOOKING AVAILABLE👇आवश्य भेट द्या👇 ━━━━━━━༺༻━━━━━━━ 👉आजच आपली प्रत राखून ठेवा👇 https://www.simplifiedcart.com/simplified-combine-sarav-que-set-2023/pid-2217770679 https://www.simplifiedcart.com/simplified-combine-sarav-que-set-2023/pid-2217770679