cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

MPSC Mantra

Best Channel for MPSC Aspirants.. _____________ visit our website 👇 www.mpscmantra.com ____________

نمایش بیشتر
Advertising posts
29 459مشترکین
+1024 ساعت
-127 روز
+12330 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

♦️पहिला प्रशासकीय सुधारणा आयोग- 1966 स्थापना :- 5 जानेवारी 1966 अध्यक्ष :- मोरारजी देसाई, के. हणुमंतय्या सदस्य :- एच. सी. माथूर, जी. एस. पाठक, एच. व्ही. कामत, व्ही. शंकर 1966-1969 दरम्यान एकूण 20 अहवाल 👉Join @MpscMantra
نمایش همه...
👍 8 1
भाषावार राज्य पुनर्रचनेच्या प्रक्रिया टप्पे - 1) एस. के. धर आयोग, १९४८ कुणी स्थापन केला -भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष राज्य पुनर्रचनेबाबत शिफारस करण्यासाठी आयोग अध्यक्ष -एस. के. धर (अलाहाबाद) उच्च न्यायालयातील न्यायाधीश) अहवाल - डिसेंबर 1948 • राज्य पुनर्रचनेसाठी प्रशासकीय सोय हा प्रमुख निकष असावा, भाषा किंवा संस्कृती नव्हे. • मात्र या आयोगाने आंध्रप्रदेशाची निर्मिती भाषिक आधारावर करण्यास अनुकूलता दर्शविली. 2) जे.व्ही.पी. समिती, १९४९- कुणी स्थापन केला - काँग्रेस पक्ष जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल व पट्टाभी सितारामय्या (जे.व्ही.पी.) यांचा समावेश होता. या समितीनेही भाषिक प्रांतावर रचनेस अनुकूलता दर्शवली नाही. 3) राज्य पुनर्रचना आयोग- डिसेंबर 1953 कुणी स्थापन केला -   भारत सरकार  अध्यक्ष- फज्ल अली है होते, सदस्य- के. एम. पण्णीकर व हृदयनाथ कुंझरू अयोगास पाक आयोग म्हणतात. (PAK = Panikkar K.M.. Ali Fazl, Kunzru H.N.) •अहवाल-सप्टेंबर 1955 आयोगाने भाषिक आधारावर राज्यांची पुनर्रचना करण्याच्या तत्त्वास अनुकूलता. 'एक राज्य-एक भाषा' या तत्व-अस्विकार राज्य पुनर्रचना कायदा संमत- ऑगस्ट 1955 अंमलबजावणी -1 नोव्हेंबर, 1956 14 राज्ये व 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण 👉Join @MpscMantra
نمایش همه...
👍 13
स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) सुरुवात - २ ऑक्टोबर २०१४ अभियानाची उद्दिष्टे:- ग्रामीण भागात स्वच्छता राखणे, उघडयावर शौच करण्याच्या सवयीस प्रतिबंध करणे, कुटुंबांसाठी वैयक्तिक शौचालये बांधणे व त्यांच्या वापरात सातत्य राखणे या अभियानामध्ये प्रत्येक कुटुंबांसाठी शौचालय सुविधा उपलब्ध करून देणे आणि देश खुली हागणदारी मुक्त (ओडीएफ) व कचरा मुक्त करणे आणि कार्यक्षम घनकचरा व्यवस्थापन पध्दतीचा अवलंब करणे यावर भर देण्यात आला. या अभियाना अंतर्गत मुख्यत्वे घनकचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामपंचायतीना लोकसंख्येच्या निकषानुसार प्रत्यक्ष अनुदान देण्यात येते. १८ एप्रिल २०१८ रोजी राज्यातील ग्रामीण महाराष्ट्रास खुली हागणदारी मुक्त (ओडीएफ) म्हणून घोषित करण्यात आले. स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) २ सन २०२०-२१ ते २०२४-२५ या कालावधीत राबविण्यात येत आहे. घन कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन यांसारख्या उपक्रमांद्वारे ग्रामीण भागातील स्वच्छतेचा स्तर सुधारणे व गावांना खुली हागणदारी मुक्त (ओडीएफ) + बनविणे आणि गावांची खुली हागणदारी 'मुक्तता मुख्य उद्देश आहे स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2022-23 Join @MpscMantra
نمایش همه...
👍 7🔥 2
♦️#UPSC CutOff 2023 पूर्व, मुख्य, अंतिम.. OPEN -75.41 EWS - 68.02 OBC -74 .75 SC - 59.25 ST - 47.82 👉Join @MpscMantra
نمایش همه...
😱 19👍 7🔥 2🤩 2
♦️👉महत्वाची तीन संस्थाने भारतात विलीनीकरण क्रम:- I)काश्मिर - ऑक्टोबर, 1947 -Instrument of Accession II) जुनागढ - फेब्रुवारी 1948-सार्वमत (refrendum) III)हैद्राबाद - सप्टेंबर, 1948  पोलिस अक्शन (ऑपरेशन पोलो)
نمایش همه...
9👍 5
♦️👉प्रस्ताविकाः घटनेचा भाग 👉प्रस्ताविका घटनेचा भाग आहे की नाही याबाबत विवाद निर्माण झाला होता. 👉याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे खटले :- 1)बेरूबारी युनियन केस (1960):-      प्रस्ताविका घटनेचा भाग नाही. 2)केशवानंद भारती केस (1973):- प्रस्ताविका घटनेचा भाग असल्याचे स्पष्ट केले. 3)एलआयसी ऑफ इंडिया केस(1995):- प्रस्ताविका घटनेचा अविभाज्य भाग आहे. 👉Join @MpscMantra
نمایش همه...
👍 41
♦️👉प्रस्ताविकाः घटनेचा भाग 👉प्रस्ताविका घटनेचा भाग आहे की नाही याबाबत विवाद निर्माण झाला होता. 👉याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे खटले :- 1)बेरूबारी युनियन केस (1960):-      प्रस्ताविका घटनेचा भाग नाही. 2)केशवानंद भारती केस (1973):- प्रस्ताविका घटनेचा भाग असल्याचे स्पष्ट केले. 3)एलआयसी ऑफ इंडिया केस(1995):- प्रस्ताविका घटनेचा अविभाज्य भाग आहे. 👉Join @MpscMantra
نمایش همه...
👍 1
🌅डॉ.अजित थोरबोले सर (उपजिल्हाधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशित सिम्प्लिफाईड प्रकाशनाची दर्जेदार पुस्तके 🟧 सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023 (सामान्य अध्ययन पेपर पहिला)
📕 पुस्तकाची वैशिष्ट्ये : 👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण 👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण 👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर 👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे 👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण 👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts 👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण
🔲 सिम्प्लिफाइड Year Book 2024
📕 पुस्तकाची वैशिष्ट्ये : » १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ दरम्यानच्या घडामोडींचा समावेश... » चालू घडामोडींसाठी One Stop Solution » नवीन अभ्यासक्रम व आयोगाच्या बदलत्या स्वरूपानुसार मांडणी.. » सखोल, सर्वसमावेशक आणि परीक्षाभिमुख घडामोडी.. » २६ घटकांमध्ये सुटसुटीत व सोप्या भाषेत मांडणी.. » नकाशे, चार्ट्स आणि इन्फोग्राफिक्सचा वापर.. » २०२३ मध्ये आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचा समावेश.. » महाराष्ट्राचा व भारताचा अर्थसंकल्प २०२३-२४.. » महाराष्ट्राची व भारताची आर्थिक पाहणी २०२२-२३.
🟩 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी सराव प्रश्नसंच 2024 
📕 पुस्तकाची वैशिष्ट्ये » Year Book 2024 वर आधारित » घटकनिहाय प्रश्नांची रचना »  प्रत्येक प्रश्नाचे परीक्षाभिमुख स्पष्टीकरण » 1100 पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश » 01 जानेवारी 2023 ते 01 फेब्रुवारी 2024 दरम्यानच्या घडामोडींवरील घटकनिहाय प्रश्नांचा समावेश.
🖥 Buy Online from Publication Store👇👇👇 👉 https://www.simplifiedcart.com 📱 संपर्क - अभिजीत थोरबोले सर 9423333181 | 8788639688
نمایش همه...
👍 6
» तिहेरी शिधापत्रिका योजना :- सुरुवात - 1मे 1999 उद्देश :- सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वाटप करण्यात येणाऱ्या अन्नधान्याच्या खुल्या बाजारातील विक्रीस आळा घालणे आणि गरजू कुटुंबांना अन्नधान्य उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाने तिहेरी शिधापत्रिका योजना लागू केली मुख्यतः वार्षिक कुटुंब उत्पन्न निकषावर आधारित शिधापत्रिकांचे पिवळे, केशरी व शुभ्र असे वर्गीकरण केले जाते स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल Join @MpscMantra
نمایش همه...
👍 18 4🙏 2