ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

الذهاب إلى القناة على Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام MPSC SIMPLIFIED(official)

تُعد قناة MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 34 431 مشتركاً، محتلاً المرتبة 5 571 في فئة التعليم والمرتبة 11 253 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 34 431 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 25 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 167، وفي آخر 24 ساعة بمقدار 5، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 24.02‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 4.71‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 8 269 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 621 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 26 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

34 431
المشتركون
+524 ساعات
+687 أيام
+16730 أيام
أرشيف المشاركات
वैद्यकीय अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविदयालय व रुग्णालये, गट-ब संवर्गाच्या चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7026
29 أبريل 2023, 02:24

♦️महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त गट ब आणि गट क परीक्षा 2023 👉 उमेदवारांना ठळक सूचना..
♦️महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त गट ब आणि गट क परीक्षा 2023 👉 उमेदवारांना ठळक सूचना..
27 أبريل 2023, 05:16

👍बहुप्रतिक्षित........ विद्यार्थी प्रिय......... 🟧 SIMPLIFIED COMBINE सराव प्रश्नसंच (तृतीय आवृत्ती) सर्वत्र उपलब्ध झाले आह
👍बहुप्रतिक्षित........ विद्यार्थी प्रिय......... 🟧 SIMPLIFIED COMBINE सराव प्रश्नसंच (तृतीय आवृत्ती) सर्वत्र उपलब्ध झाले आहे. 🟥 पुस्तकाची वैशिष्ट्ये: » 100 गुणांची परिपूर्ण तयारी » आयोगाप्रमाणे Comprehensive    प्रश्नपत्रिकांचा समावेश » 1000 प्रश्नांचे परीक्षाभिमुख विश्लेषण » बुद्धिमापन चाचणी व अंकगणितावरील प्रत्येक    प्रश्नाचे ट्रिक्ससह विश्लेषण 🔺डाॅ.अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी 🔺नागेश नवनाथ पाटील BA.Ded. M.A.(Pol.Sci) ✅ या पुस्तकाच्या प्रथम व द्वितीय आवृत्ती प्रकाशनानंतर आयोगाच्या झालेल्या परीक्षांमध्ये 50 टक्के पेक्षा जास्त प्रश्न याच पुस्तकातून आले आहेत. _ ◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2022 (GS1) 🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये 👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण 👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण   👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण 👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Notes 🔺 मार्गदर्शक डॉ. अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी 🔺 लेखक बालाजी सुरणे गंगाधर डोके ✅ ONLINE AVAILABLE https://www.simplifiedcart.com ▪️संपर्क : अभिजीत थोरबोले 9423333181 | 8788639688
26 أبريل 2023, 23:20

Repost from MPSC
जा.क्र.116/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022-उद्योग निरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.27 एप्रिल ते 3 मे, 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7007 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7009 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7011
26 أبريل 2023, 09:08

Repost from MPSC
जा.क्र.114/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022-दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.27 एप्रिल ते 3 मे, 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7006 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7008 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7010
26 أبريل 2023, 09:08

♦️जा.क्र.03/2022 सहायक संचालक,नगर रचना, गट-अ, जा.क्र.04/2022 नगर रचनाकार, गट-अ या संवर्गांच्या चाळणी परीक्षेचा निकाल व प्रस्त
♦️जा.क्र.03/2022 सहायक संचालक,नगर रचना, गट-अ, जा.क्र.04/2022 नगर रचनाकार, गट-अ या संवर्गांच्या चाळणी परीक्षेचा निकाल व प्रस्तुत भरतीच्या अनुषंगाने पुढील प्रक्रियेसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
26 أبريل 2023, 09:07

♦️जा.क्र.01/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 करीता सातारा जिल्हाकेंद्रावरील महर्षी शिंद
♦️जा.क्र.01/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 करीता सातारा जिल्हाकेंद्रावरील महर्षी शिंदे विद्यामंदिर या उपकेंद्राच्या पत्त्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
26 أبريل 2023, 09:07

जा.क्र.65/2022 महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे
25 أبريل 2023, 09:27

जा.क्र.65/2022 महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्र
जा.क्र.65/2022 महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे
25 أبريل 2023, 09:27

जा.क्र.08/2019 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या प्रतीक्षा यादीतून शिफारसपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
25 أبريل 2023, 09:27

जा.क्र.62/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021-उद्योग निरीक्षक संवर्गाच्या प्रतीक्षा यादीतून शिफारसपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
25 أبريل 2023, 09:27

Repost from MPSC Mantra
🟥 चालू घडामोडी डायरी अंक 27 वा 🔲 1 जानेवारी ते 20 मार्च 2023 दरम्यानच्या घडामोडींचा समावेश » भारताचा अर्थसंकल्प 2023-24 » म
🟥 चालू घडामोडी डायरी अंक 27 वा 🔲 1 जानेवारी ते 20 मार्च 2023 दरम्यानच्या घडामोडींचा समावेश » भारताचा अर्थसंकल्प 2023-24 » महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023-24 » भारताची आर्थिक पाहणी 2022-23 » महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2022-23 सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध Mrp - 220/- Buy Online Simplified Publication Online Store👇👇👇 Https://www.simplifiedcart.com
25 أبريل 2023, 03:05

👍बहुप्रतिक्षित........ विद्यार्थी प्रिय......... 🟧 SIMPLIFIED COMBINE सराव प्रश्नसंच (तृतीय आवृत्ती) सर्वत्र उपलब्ध झाले आह
👍बहुप्रतिक्षित........ विद्यार्थी प्रिय......... 🟧 SIMPLIFIED COMBINE सराव प्रश्नसंच (तृतीय आवृत्ती) सर्वत्र उपलब्ध झाले आहे. 🟥 पुस्तकाची वैशिष्ट्ये: » 100 गुणांची परिपूर्ण तयारी » आयोगाप्रमाणे Comprehensive    प्रश्नपत्रिकांचा समावेश » 1000 प्रश्नांचे परीक्षाभिमुख विश्लेषण » बुद्धिमापन चाचणी व अंकगणितावरील प्रत्येक    प्रश्नाचे ट्रिक्ससह विश्लेषण 🔺डाॅ.अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी 🔺नागेश नवनाथ पाटील BA.Ded. M.A.(Pol.Sci) ✅ या पुस्तकाच्या प्रथम व द्वितीय आवृत्ती प्रकाशनानंतर आयोगाच्या झालेल्या परीक्षांमध्ये 50 टक्के पेक्षा जास्त प्रश्न याच पुस्तकातून आले आहेत. _ ◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2022 (GS1) 🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये 👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण 👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण   👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण 👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Notes 🔺 मार्गदर्शक डॉ. अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी 🔺 लेखक बालाजी सुरणे गंगाधर डोके ✅ ONLINE AVAILABLE https://www.simplifiedcart.com ▪️संपर्क : अभिजीत थोरबोले 9423333181 | 8788639688
24 أبريل 2023, 13:30

21 أبريل 2023, 13:59

20 أبريل 2023, 12:33

photo content
19 أبريل 2023, 14:16

Photo from Ramakant Kapse
Photo from Ramakant Kapse
19 أبريل 2023, 13:28

👍बहुप्रतिक्षित........ विद्यार्थी प्रिय......... 🟧 SIMPLIFIED COMBINE सराव प्रश्नसंच (तृतीय आवृत्ती) सर्वत्र उपलब्ध झाले आह
👍बहुप्रतिक्षित........ विद्यार्थी प्रिय......... 🟧 SIMPLIFIED COMBINE सराव प्रश्नसंच (तृतीय आवृत्ती) सर्वत्र उपलब्ध झाले आहे. 🟥 पुस्तकाची वैशिष्ट्ये: » 100 गुणांची परिपूर्ण तयारी » आयोगाप्रमाणे Comprehensive    प्रश्नपत्रिकांचा समावेश » 1000 प्रश्नांचे परीक्षाभिमुख विश्लेषण » बुद्धिमापन चाचणी व अंकगणितावरील प्रत्येक    प्रश्नाचे ट्रिक्ससह विश्लेषण 🔺डाॅ.अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी 🔺नागेश नवनाथ पाटील BA.Ded. M.A.(Pol.Sci) ✅ या पुस्तकाच्या प्रथम व द्वितीय आवृत्ती प्रकाशनानंतर आयोगाच्या झालेल्या परीक्षांमध्ये 50 टक्के पेक्षा जास्त प्रश्न याच पुस्तकातून आले आहेत. _ ◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2022 (GS1) 🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये 👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण 👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण   👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण 👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Notes 🔺 मार्गदर्शक डॉ. अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी 🔺 लेखक बालाजी सुरणे गंगाधर डोके ✅ ONLINE AVAILABLE https://www.simplifiedcart.com ▪️संपर्क : अभिजीत थोरबोले 9423333181 | 8788639688
19 أبريل 2023, 08:01

✅ प्रवेशपत्र उपलब्ध
✅ प्रवेशपत्र उपलब्ध
19 أبريل 2023, 05:51

७४ व्या घटनादुरुस्तीची वैशिष्ट्ये / परिणाम / भूमिका : १) नागरी स्थानिक संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त कलम ( P ते ZG ) २) राज्यघटनेला १२ वे परिशिष्ट जोडण्यात आले ( एकूण १८ विषयांचा समावेश आहे. ) ३) महत्वाच्या व्याख्या कलम २४३ ( P ) ४) नगरपालिका स्थापन करणे कलम २४३ ( Q )      अ ) नगर पंचायत  ( Nagar Panchyat )       ब ) नगर परिषद   ( Municipal Corporation )       क ) महानगरपालिका ( Municipal Corporation ) ५) नगरपालिकांची रचना कलम २४३ ( R ) ६) वॉर्ड समित्या स्थापन करणे कलम २४३ ( S ) ७) राखीव जागांची तरतूद कलम २४३ ( T )       अ ) महिलांसाठी ३३ टक्के राखीव जागा        ब ) इतर मागासवर्गीय ( OBC ) २७ टक्के राखीव जागा        क ) अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती ( SC / ST ) याना लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा. ८) नगरपालिकांचा पालिकांचा कालावधी निश्चित कलम २४३ ( U ) ९) सदस्यांची अपात्रता कलम २४३ ( V ) १०) नगरपालींकाचे अधिकार, जबाबदारी कलम २४३ ( W ) ११) नगरपालिकांना कर व निधी लादण्याचा अधिकार कलम २४३ ( X ) १२) राज्य वीत्त आयोगाची स्थापना कलम २४३ ( Y ) १३) नगरपालिकांचे लेखांकन, लेखापरीक्षण कलम २४३ ( Z ) १४) नगरपालिकांच्या निवडणुका घेणे कलम २४३ ( ZA ) १५) केंद्रशासित व अपवाद असणाऱ्या प्रदेशासाठी तरतूद कलम २४३ ( ZB ) १६) काही प्रदेशांना ७४ व्या घटनादुरुस्तीमधून सूट कलम २४३ ( ZC ) १७) जिल्हा नियोजन समितीला घटनात्मक दर्जा कलम २४३ ( ZD ) १८) महानगर नियोजन समितीची स्थापना कलम २४३ ( ZE ) १९) नागरी स्थानिक संस्थांच्या निवडणुका बाबीमध्ये न्यायिक हस्तक्षेप नाही कलम २४३ ( ZG )
19 أبريل 2023, 00:27