fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید 👈

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

رفتن به کانال در Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

نمایش بیشتر
کشور مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است
3 500
مشترکین
+4224 ساعت
+9527 روز
+1 72130 روز
آرشیو پست ها
आपल्या चॅनेल ची link आता तरी share करा ☑️☑️☑️

🔥🔥🔥🔥 आता पोरं नाही ऐकणार.... राडा होणार....🔥🔥🔥🔥 officersfactory2026

गर्दी .....🔥🔥🔥 Student Power with Dada 🔥🔥

आयुष्यात PLAN- B राहूद्या....(कायम तुमचा फायदा घेतलाय पण तुम्हाला कळत नाहीये ) म्हणजे असा एखादा चॅनेल असेल त्याला पण मोठे करा = अडचणी च्या काळात तुमच्या सोबत राहील. बाकी तुमची इच्छा 🙏

जेवढे मोठे चॅनेल = जेवढे मोठे classes वाले कोणीच काही टाकत नाही groupla आमच्या मते = त्यांना माहिती नसेल पुण्यात काय सुरूय 😔🙏 मजा घेताय तुमची विद्यार्थ्यानो = करा मोठे तुम्ही यांना.( घ्या बोकांडी ☑️☑️) जॉईन 👉https://t.me/officersfactory2026

हा msg share करा सर्व ठिकाणी

शिक्षक लोक = निवांत AC लावून बसलेत जाहिराती आल्या की live येतात. आज live येणार का तुम्ही????? तुमचे गणित आम्हाला चांगलीच माहित आहे. तुम्ही काल आज उदया कोणाचेच नव्हते ☑️☑️☑️ जॉईन 👉@officersfactory2026

कामाचा माणूस💯 ❤️🔥🔥
कामाचा माणूस💯 ❤️🔥🔥

AnimatedSticker.tgs0.20 KB

🔥🔥🔥आंदोलन होणार आहे. रोहित दादांची Team पोलिस परवानगी काढण्यासाठी गेलेली आहे. https://t.me/officersfactory2026

😎 ऋषी गांगुर्डे = OFFICERS FACTORY चा पूर्ण पाठिंबा भावा = मन जिंकली आमची MANAGE झाला नाही. आंदोलन ☑️☑️☑️

#CurrentBooster UPSC च्या स्थापनेला आज 100 वर्षे पूर्ण 🇮🇳 👆 एकदम परीक्षाभिमुख माहिती 🎯 JOIN & SHARE 👉🖇️ @officersfactor
#CurrentBooster UPSC च्या स्थापनेला आज 100 वर्षे पूर्ण 🇮🇳 👆 एकदम परीक्षाभिमुख माहिती 🎯 JOIN & SHARE 👉🖇️ @officersfactory2026 अधिक दर्जेदार, अधिक विश्वसनीय ✍️

रोहित दादा विद्यार्थांशी संवाद साधत आहेत.🤝🤝 लवकरच आंदोलनाचा निर्णय अपेक्षित.✅✅
रोहित दादा विद्यार्थांशी संवाद साधत आहेत.🤝🤝 लवकरच आंदोलनाचा निर्णय अपेक्षित.✅✅

🔥आम्हाला खूप लोकांचे msg आले. आपल्या OFFICERS FACTORY या चॅनेल चा DISCUSSION GROUP पाहिजे?? ☑️प्रत्येकाला तिकडे मत मांडता येईल 🙏 🔥🔥यावर आम्ही विचार करू = कमीत कमी 5000 सदस्य झाल्यावर आपण DISCUSSION ग्रुप OPEN करू. (अजून एक announcement तेव्हाच करू आम्ही ) जॉईन 👉https://t.me/officersfactory2026

यावर बोलू का आम्ही की नको बोलायला????

🔥🔥🔥मोठी update देणार = तुम्ही आपला group वाडीवस्तीवर पोहचवा 🔥🔥 🔥🔥🔥MES बद्दल UPDATE 🔥🔥🔥🔥🔥 जॉईन 👉https://t.me/officersfactory2026

सर्व विभागाचे तात्काळ आकृतिबंध प्रसिद्ध करून 👉जाहिराती प्रसिद्ध करा. जास्तीत जास्त पदे 3 जानेवारी च्या mpsc गट क मध्ये पाठवण्यासाठी 👉मंत्रालयात सूचना देण्यात आल्या. सगळी गाणी वाजणार 🔥🔥🔥 🛑एक जाहिरात सर्वाना सुखद धक्का देणार 🔥🔥🔥🔥🔥 जॉईन 👉@officersfactory2026