𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
رفتن به کانال در Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
نمایش بیشترکشور مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است
3 500
مشترکین
+4224 ساعت
+9527 روز
+1 72130 روز
آرشیو پست ها
3 567
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
🔥🔥🔥आम्हाला Videos पण काढून देत नाही = पोलिसांचा दबाब आहे विद्यार्थी वर्गांवर 🔥🔥
🔥🔥पोलीस बांधवाना विनंती = इतके पण आम्हाला घाबरवू नका की, आमची भीती कायमची निघून जाईल 😊🙏
आम्ही माघार घेणाऱ्यांमधील नाहीत ओ साहेब.... आम्हीही भगतसिंग, गांधीजी वाचले आहेत 🫡🫡🤝
Join & Share 👉 🖇️ 👉@officersfactory2026
3 567
Share करा चॅनेल link =आज कळलेय सार्थी दुनिया आहे = मुलांसाठी आज पुण्यात कोणीच नाही 🔥🔥
☑️सर्वांनी विदयार्थी मित्रांचा फायदा घेतला 🙏
3 567
😔आम्ही आरोपी, नक्षलवादी आहे का???
🙏तुम्ही आज एवढा पोलीस गाड्या, पोलीस फोर्स कशासाठी आणलाय.
🙏तुमच्या डोक्यात काय सुरूय 😳
जॉईन 👉
3 567
🔥🔥🔥आम्हाला vedio पण बनवून देत नाही = पोलिसांचा दबाब आहे विद्यार्थी वर्गांवर 🔥🔥
जॉईन 👉
3 567
🔥🔥शरद पवार साहेबांची एंट्री लवकरच🔥🔥🔥🔥
🔥🔥मॅटर आता इगो च झालंय 🔥🔥
🙏आंदोलन मध्ये गर्दीच गर्दी बघायला मिळत आहे ☑️☑️☑️
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 567
🔥🔥अंतिम ध्येय = MPSC अध्यक्ष राजीनामा
👍👍अरे कोण म्हणते देत नाही = घेतल्याशिवाय राहत नाही.
🔥🔥विदयार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे = तुम्ही काय मजाक लावलीय का??
जॉईन
3 567
MPSC Reforms 🔥🔥
अध्यक्ष चौकशीसह राजीनामा🔥
सचिव चौकशीसह राजीनामा🔥
मेगा भरती 🔥
MPSC सर्वच परीक्षा= OFFLINE= पूर्णपणे पारदर्शक 🔥🔥
आता सुट्टी नाही 💯💯🔥🔥
Join Share 👉🖇️@officersfactory2026
3 567
✌️✌️✌️सर्वांनी आंदोलन स्थळी पोहचा ,
🔥🔥🔥सकाळपर्यंत आंदोलनाचे विराट , विशाल , महाकाय रूप पहायला मिळेल.
😍😍😍लाखोंच्या संख्येत सहभागी व्हा , हीच वेळ आहे MPSC ला अद्दल घडवण्याची ,
👍👍👍हीच वेळ आहे MPSC Reforms करण्याची ,
✌️✌️✌️आता जोपर्यंत MPSC अध्यक्षांचा राजीनामा मिळत नाही
😍😍😍तोपर्यंत आंदोलन बेमुदत सुरूच राहील.
🫡🫡🫡आता कोणीही अभ्यासिकेत बसू नका , मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हा.
😳😳😳आता तुम्ही आंदोलनात आले नाहीत तर ही MPSC पेपरफुटी थांबणार नाही ,
😎😎😎त्यामुळं आंदोलनात सहभागी व्हा हा लढा निर्णायक वळणावर येऊन ठेपला
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 567
▪️ आपला मित्र विवेक पाटील 🎯🔥🔥
👉आता खूप जास्त गर्दी झाली आहे.....
एस एम जोशी पूल (पत्रकार भवन जवळ )🔥🔥🔥
OFFICER'S FACTORY = विद्यार्थीहित 💯💯🤝
Join Share 👉🖇️officersfactory2026
3 567
🙏Share करा चॅनेल LINK .....🔥🔥
😔OFFICERS CLUB विसरला तुम्हाला
🙏पण OFFICERS FACTORY सोबत राहील सदैव
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
