𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
Ir al canal en Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
Mostrar másEl país no está especificadoLa categoría no está especificada
3 476
Suscriptores
+2824 horas
+9507 días
+1 67930 días
Archivo de publicaciones
3 477
आयुष्यात PLAN- B राहूद्या....(कायम तुमचा फायदा घेतलाय पण तुम्हाला कळत नाहीये )
म्हणजे असा एखादा चॅनेल असेल त्याला पण मोठे करा = अडचणी च्या काळात तुमच्या सोबत राहील.
बाकी तुमची इच्छा 🙏
3 477
जेवढे मोठे चॅनेल = जेवढे मोठे classes वाले कोणीच काही टाकत नाही groupla
आमच्या मते = त्यांना माहिती नसेल पुण्यात काय सुरूय 😔🙏
मजा घेताय तुमची विद्यार्थ्यानो = करा मोठे तुम्ही यांना.( घ्या बोकांडी ☑️☑️)
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 477
शिक्षक लोक = निवांत AC लावून बसलेत
जाहिराती आल्या की live येतात.
आज live येणार का तुम्ही?????
तुमचे गणित आम्हाला चांगलीच माहित आहे.
तुम्ही काल आज उदया कोणाचेच नव्हते ☑️☑️☑️
जॉईन 👉@officersfactory2026
3 477
🔥🔥🔥आंदोलन होणार आहे. रोहित दादांची Team पोलिस परवानगी काढण्यासाठी गेलेली आहे.
https://t.me/officersfactory2026
3 477
😎 ऋषी गांगुर्डे = OFFICERS FACTORY चा पूर्ण पाठिंबा भावा = मन जिंकली आमची MANAGE झाला नाही.
आंदोलन ☑️☑️☑️
3 477
#CurrentBooster
UPSC च्या स्थापनेला आज 100 वर्षे पूर्ण 🇮🇳
👆 एकदम परीक्षाभिमुख माहिती 🎯
JOIN & SHARE 👉🖇️ @officersfactory2026
अधिक दर्जेदार, अधिक विश्वसनीय ✍️
3 477
रोहित दादा विद्यार्थांशी संवाद साधत आहेत.🤝🤝
लवकरच आंदोलनाचा निर्णय अपेक्षित.✅✅
3 477
🔥आम्हाला खूप लोकांचे msg आले. आपल्या OFFICERS FACTORY या चॅनेल चा DISCUSSION GROUP पाहिजे??
☑️प्रत्येकाला तिकडे मत मांडता येईल 🙏
🔥🔥यावर आम्ही विचार करू = कमीत कमी 5000 सदस्य झाल्यावर आपण DISCUSSION ग्रुप OPEN करू.
(अजून एक announcement तेव्हाच करू आम्ही )
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 477
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
🔥🔥🔥मोठी update देणार = तुम्ही आपला group वाडीवस्तीवर पोहचवा 🔥🔥
🔥🔥🔥MES बद्दल UPDATE 🔥🔥🔥🔥🔥
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 477
सर्व विभागाचे तात्काळ आकृतिबंध प्रसिद्ध करून 👉जाहिराती प्रसिद्ध करा.
जास्तीत जास्त पदे 3 जानेवारी च्या mpsc गट क मध्ये पाठवण्यासाठी 👉मंत्रालयात सूचना देण्यात आल्या.
सगळी गाणी वाजणार 🔥🔥🔥
🛑एक जाहिरात सर्वाना सुखद धक्का देणार 🔥🔥🔥🔥🔥
जॉईन 👉@officersfactory2026
