𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
رفتن به کانال در Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
نمایش بیشترکشور مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است
3 159
مشترکین
+14424 ساعت
+8507 روز
+1 28530 روز
در حال بارگیری داده...
کانالهای مشابه
هیچ دادهای
مشکلی وجود دارد؟ لطفاً صفحه را تازه کنید یا با مدیر پشتیبانی ما تماس بگیرید.
ابر برچسبها
هیچ دادهای
مشکلی وجود دارد؟ لطفاً صفحه را تازه کنید یا با مدیر پشتیبانی ما تماس بگیرید.
اشارات ورودی و خروجی
---
---
---
---
---
---
جذب مشترکین
اکتبر '26اکتبر '26
اکتبر '26
+638
در 4 کانالها
سپتامبر '26
+2 367
در 6 کانالها
Get PRO
اوت '26
+165
در 5 کانالها
| تاریخ | رشد مشترکین | اشارات | کانالها | |
| 03 اکتبر | +120 | |||
| 02 اکتبر | +144 | |||
| 01 اکتبر | +374 |
پستهای کانال
रात्रीचे 1:30 AM🔥🔥
तुफानातले दिवे ❤️❤️🔥🔥
मागण्या पूर्ण झाल्याशिवाय हलणार नाहीत 💯💯💯✅
Youth Power = Unity is Strength❤️🔥🔥🔥🔥🔥
Join & Share 👉 🖇️
@officersfactory2026
@officersfactory2026
| 2 | 12:17 AM
तुफान गर्दी 🔥🔥🔥
.
.
.
.
.
.
पोरं नाही ऐकणार = आंदोलन 1000% यशस्वी करणार 💯✅🔥🔥🔥
@officersfactory2026
@officersfactory2026 | 659 |
| 3 | गर्दी...🔥🔥🔥
रात्री....12:11AM ✅
आंदोलनाचा चौथा दिवस सुरू 🤝❤️
UNITY IS STRENGTH 💯🎯
@officersfactory2026
@officersfactory2026 | 1 259 |
| 4 | राज साहेब 🤝❤️🔥🔥
@officersfactory2026 | 874 |
| 5 | Good news | 1 362 |
| 6 | بدون متن... | 1 351 |
| 7 | आपला मित्र.... विवेकानंद ❤️❤️🔥🤝 | 1 366 |
| 8 | आंदोलनातील क्षण ❤️❤️🔥
चटणी भाकरी खाऊ अन् MPSC अध्यक्षांचा राजीनामा घेऊ 💯💯💯✅
@officersfactory2026 | 1 359 |
| 9 | स्पर्धा परीक्षेतले वास्तव 🎯💯🔥🔥🔥❤️ | 2 059 |
| 10 | नगरपरिषद 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026 | 1 486 |
| 11 | स्थापत्य अभियंता 3000+ जागा mpsc गट क मध्ये add होणार🔥🔥🔥🔥🔥
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026 | 1 502 |
| 12 | Mpsc गट क 2026 खूप जागा गेल्या आहेत 🔥🔥🔥🔥🔥🔥 | 1 518 |
| 13 | तुमच्या त्यागाचे बलिदानचे तुम्हाला सर्व भेटणार.......🔥🔥
तुमच्या मागण्या मान्य होणार आहे 🔥🔥🔥👉
जॉईन 👉@officersfactory2026 | 1 530 |
| 14 | 👆👆👆 यांतील 2 मागण्यांवर राहुल गांधी यांचे ट्विट 🔥🔥🔥✅🎯 | 1 568 |
| 15 | सर्व मित्रांना एकच विनंती आहे 🙏🙏
आपापसांत Objective Vs Discriptive या मुद्द्यावर वाद घालत बसू नका रे 🙏🙏
आम्ही Objective ला पाठिंबा दिला म्हणजे... आम्ही गेलोय त्यातून की MPSC ने Discriptive मध्ये किती गोंधळ घातला आणि चांगल्या हुशार विद्यार्थ्यांनाही याचा खूप फटका बसलेला आहे 💯💯💯
2-4 जण msg करून बोलता की सर तुम्ही Objective च्या बाजूने आहे, त्यांना आमचे उत्तर की आम्ही Discriptive जवळून बघितली आहे आणि ही काय UPSC नाही, ही MPSC ची यंत्रणा आहे, लक्षात घ्या 😄😄
Objective की Discriptive ही विद्यार्थिगणिक बदलत जाणारी विचारधारा आहे 💯💯✅
यावर V. राधा समिती निर्णय देईलच ✅✅
सध्या गरज आहे ती...👇👇👇
🎯MPSC अध्यक्षांचा चौकशीसह राजीनामा घ्यावा ✅
🎯जी पेपरफुटी झालीय तिची चौकशी आणि त्यावर आयोगाचे योग्य स्पष्टीकरण आणि त्यानंतर ज्या परीक्षांचे पेपर्स leak झाले त्यांवर विद्यार्थीहीतचा मार्ग काढावा ✅
🎯पुढे होणाऱ्या परीक्षा पूर्णपणे "पारदर्शक" होतीलच याची शाश्वती द्यावी ✅
🎯येणाऱ्या गट क 2026 मध्ये विभागनिहाय जागांची वाढ करावी ✅
🎯 कायमस्वरूपी OFFLINE परीक्षा पद्धतीचा निर्णय द्या ✅
🎯 70000 जागांची मेगा भरती लवकरात लवकर जाहीर करावी ✅
👆👆👆वरील मागण्या खूप महत्वाच्या आहेत, लक्षात घ्या 🙏🙏🙏✅
एकमेकांतील हेवे दावे सोडा आणि आपल्याला रोहित दादांसारख्या खूप विचारी तसेच कार्यक्षम माणसाची साथ लाभलीय तर मुद्दे मांडा 💯💯💯✅
आणि विरोधात बोलणाऱ्यांनी लक्षात ठेवा - OFFICER'S FACTORY पहिल्या दिवसापासून विद्यार्थीहीतासाठीच काम करतोय आणि पुढेही करत राहील 💯💯🤝🤝
@officersfactory2026
@officersfactory2026
@officersfactory2026 | 313 |
| 16 | राहुल गांधी यांनी 2 मागण्या केल्या आहेत 🔥🔥🔥🔥❤️
@officersfactory2026
@officersfactory2026 | 3 556 |
| 17 | 1000000%🔥🔥🔥 | 1 |
| 18 | MPSC आंदोलनातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात
विश्वजित कदम साहेब 🙏🙏🙏
MPSC आंदोलनातील विद्यार्थ्यांसाठी मोठी मदत!
आंदोलनाच्या संपूर्ण कालावधीत विद्यार्थ्यांच्या जेवण, नाश्ता आणि पिण्याच्या पाण्याचा संपूर्ण खर्चाची जबाबदारी विश्वजित कदम यांनी घेतली आहे. 🙏
विद्यार्थ्यांच्या संघर्षात केवळ शब्दांनी नव्हे, तर कृतीतून साथ देत मदतीचा हात पुढे केल्याबद्दल विश्वजित कदम यांचे मनःपूर्वक आभार! 🙏🙏
लढा विद्यार्थ्यांचा आहे…
आणि या लढ्याला मिळणारी साथही तितकीच भक्कम आहे! ✊🔥
@officersfactory2026
@officersfactory2026 | 2 411 |
| 19 | 🔥🔥🔥🔥Objective 1000% होतेय 🔥🔥🔥🔥🔥 | 2 046 |
| 20 | सर्व खुश होणार 🔥🔥🔥🔥🔥🔥 | 1 710 |
