cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

सरळसेवा भरती Club🚨📚📓

MPSC Group B and C तसेच सरळसेवा संबंधी नेमकी व आवश्यक तेवढीच माहिती , Notes ,PDFs, चालू घडामोडी सर्व काही एका ठिकाणी.

Mostrar más
Publicaciones publicitarias
5 090
Suscriptores
+324 horas
-27 días
+1 65130 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

"Revenue Assistant" निकाल लवकरच लागण्याची शक्यता🔥🔥🔥
Mostrar todo...
✅न्यायालय भरती 2023 साठी आलेल्या फॉर्म ची संख्या :- 1) Junior clerk - 96,939 अर्ज 2) Peon/Hamal - 2,01,778 अर्ज Join - t.me/SaralsevabhartiClub
Mostrar todo...
सरळसेवा भरती Club🚨📚📓

MPSC Group B and C तसेच सरळसेवा संबंधी नेमकी व आवश्यक तेवढीच माहिती , Notes ,PDFs, चालू घडामोडी सर्व काही एका ठिकाणी.

✅ उद्योग क्षेत्रात रोबोटचा सर्वाधिक वापर करणारे देश. Join - t.me/SaralsevabhartiClub
Mostrar todo...
👍 1
राज्यसेवा परीक्षेतून भरले जाणारे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी ARTO पदाच्या सरळसेवा कोट्यासाठी 100+ पदे रिक्त आहेत राज्यसेवा 2024 जाहिरात ना भूतो ना भविष्यती करायची असेल तर 35 कॅडरच्या 31 डिसेंबर 2024 पर्यंत रिक्त होणाऱ्या 100% जागा द्याव्याच लागतील दबावगट निर्माण करावा लागेल! Join - t.me/MPSCCompetitiveClub
Mostrar todo...
✅ग्राहक संरक्षक कायद्याच्या कक्षेत वकिलांचा समावेश नाही. Join - t.me/SaralsevabhartiClub
Mostrar todo...
✅भारत आता जपानलाही मागे टाकणार.. 👉 पुढच्या वर्षी चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार.. Join - t.me/SaralsevabhartiClub
Mostrar todo...
✅देशातील 14 उच्च शिक्षणसंस्था युवा विद्यापीठ क्रमवारी मध्ये आईसर पुणे 162 व्या स्थानी. Join - t.me/SaralsevabhartiClub
Mostrar todo...
👍 1
✅ कारागृह रक्षकांच्या 1800 जागांसाठी पावणेचार लाख अर्ज. Join - t.me/SaralsevabhartiClub
Mostrar todo...
Proud moment for India रामचरितमानस, पंचतंत्र आणि सहृदयलोक-लोकाना ‘युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड आशिया-पॅसिफिक रिजनल रजिस्टर'मध्ये समाविष्ट. Join - t.me/SaralsevabhartiClub
Mostrar todo...
पंतप्रधान मोदींची संपत्ती ३ कोटींची एकूण संपत्ती पंतप्रधान मोदी यांची २०१४ ते २०१९ दरम्यान जंगम मालमत्ता ५२ टक्क्यांनी वाढली 2019 ला जी जमीन होती ती जमीन त्यांनी मानमंदिर फाऊंडेशनला दान केली. तेथे नादब्रह्म कला केंद्र बनवण्यात येणार आहे Join - t.me/SaralsevabhartiClub
Mostrar todo...
👍 1