es
Feedback
प्रेरणादायी व्यक्तिमत्व 📘🌱

प्रेरणादायी व्यक्तिमत्व 📘🌱

Ir al canal en Telegram

📚 दररोज प्रेरणादायी लेख 💡 सेल्फ इम्प्रूव्हमेंट टिप्स 🌱 व्यक्तिमत्त्व विकास ✨ सुंदर सुविचार आणि मराठी साहित्य 🎯 स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी चॅनेल जॉईन करा. https://t.me/PreranadayiVyaktimatva जीवन खुप सुंदर आहे जीवनाला अजुन सुंदर बनवा. ❤

Mostrar más
5 890
Suscriptores
+424 horas
+57 días
+4530 días
Atraer Suscriptores
julio '26
julio '26
+154
en 2 canales
junio '26
+89
en 1 canales
Get PRO
mayo '26
+100
en 2 canales
Get PRO
abril '26
+99
en 1 canales
Get PRO
marzo '26
+44
en 1 canales
Get PRO
febrero '26
+60
en 1 canales
Get PRO
enero '26
+69
en 2 canales
Get PRO
diciembre '25
+57
en 0 canales
Get PRO
noviembre '25
+47
en 0 canales
Get PRO
octubre '25
+50
en 0 canales
Get PRO
septiembre '25
+50
en 0 canales
Get PRO
agosto '25
+63
en 0 canales
Get PRO
julio '25
+69
en 0 canales
Get PRO
junio '25
+51
en 0 canales
Get PRO
mayo '25
+95
en 1 canales
Get PRO
abril '25
+92
en 0 canales
Get PRO
marzo '25
+105
en 0 canales
Get PRO
febrero '25
+131
en 0 canales
Get PRO
enero '25
+277
en 3 canales
Get PRO
diciembre '24
+352
en 0 canales
Get PRO
noviembre '24
+329
en 0 canales
Get PRO
octubre '24
+394
en 0 canales
Get PRO
septiembre '24
+385
en 2 canales
Get PRO
agosto '24
+488
en 1 canales
Get PRO
julio '24
+724
en 1 canales
Get PRO
junio '24
+634
en 0 canales
Get PRO
mayo '24
+619
en 1 canales
Get PRO
abril '24
+632
en 0 canales
Get PRO
marzo '24
+724
en 0 canales
Get PRO
febrero '24
+697
en 1 canales
Get PRO
enero '24
+665
en 0 canales
Get PRO
diciembre '23
+393
en 1 canales
Get PRO
noviembre '23
+42
en 0 canales
Get PRO
octubre '23
+58
en 0 canales
Get PRO
septiembre '23
+82
en 0 canales
Get PRO
agosto '23
+123
en 0 canales
Get PRO
julio '23
+187
en 0 canales
Get PRO
junio '23
+162
en 0 canales
Get PRO
mayo '23
+37
en 0 canales
Get PRO
abril '23
+24
en 0 canales
Get PRO
marzo '23
+23
en 0 canales
Get PRO
febrero '23
+47
en 0 canales
Get PRO
enero '23
+40
en 0 canales
Get PRO
diciembre '22
+23
en 0 canales
Get PRO
noviembre '22
+20
en 0 canales
Get PRO
octubre '22
+11
en 0 canales
Get PRO
septiembre '22
+25
en 0 canales
Get PRO
agosto '22
+220
en 0 canales
Fecha
Crecimiento de Suscriptores
Menciones
Canales
29 julio+1
28 julio+8
27 julio+6
26 julio+1
25 julio+1
24 julio+6
23 julio+9
22 julio+5
21 julio+5
20 julio+2
19 julio+1
18 julio+7
17 julio+8
16 julio+7
15 julio+4
14 julio+5
13 julio+4
12 julio+2
11 julio+4
10 julio+1
09 julio+11
08 julio+8
07 julio+4
06 julio+7
05 julio+7
04 julio+8
03 julio+6
02 julio+12
01 julio+4
Publicaciones del Canal
2
🙏🏻🙏🏻गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻🙏🏻
🙏🏻🙏🏻गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻🙏🏻
109
3
"वंदवावे गुरुंचे चरण!करतो त्या सर्व गुरूंशी नमन!🙏 कारण म्हणतात देवापेक्षा श्रेष्ठ असते गुरुंचे आसन!"🚩 माणूस प्रगती करून भवि
"वंदवावे गुरुंचे चरण!करतो त्या सर्व गुरूंशी नमन!🙏 कारण म्हणतात देवापेक्षा श्रेष्ठ असते गुरुंचे आसन!"🚩 माणूस प्रगती करून भविष्य उज्वल करत चालतोच पण ती उज्वल करण्याची पणती एक गुरूच शिष्यांच्या मनात पेटवत असतो..माणसांची आयुष्यातील खरी भरारी,झेप ही प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे हे त्याच्या गुरुंच्या शिकवणीतूनच ठरते💯म्हणून गुरुंचे जीवनात अपार महत्व आणि श्रेष्ठत्व अडलेल्यांना दिशा दाखवण्यासाठी..इतिहासात अनेक गुरुशिष्यांच्या गोष्टी अजरामर आहेत..👍आयुष्याच्या वेगवेगळ्या पायऱ्यांवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे भेटलेल्या सर्व गुरूंना समर्पित,गुरुपौर्णिमेच्या शुभेछ्या तसेच धन्यवादही..💐🙏💫 (कृपया लिखाण नाव खोडून शेअर करू नये👍) .......🦋🌺✍🙏........ शब्दांकन✍-B.S.Kendre(stud) Telegram-@Bskendre5 Con-7218160575 (Whats) प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा
211
4
https://t.me/+RsLAUZDFZg1lNDI1
217
5
https://t.me/+RsLAUZDFZg1lNDI1
283
6
आयुष्यात प्रत्येक माणसाकडे अशी एक व्यक्ती हवी की तिच्याशी बोलता स्वतःला मानसिक आधार मिळेल कारण हल्ली शारीरिक आजारातून बाहेर न
आयुष्यात प्रत्येक माणसाकडे अशी एक व्यक्ती हवी की तिच्याशी बोलता स्वतःला मानसिक आधार मिळेल कारण हल्ली शारीरिक आजारातून बाहेर निघण्यासाठी खूप मोठ्या यंत्रणा आहेत पण मनाचा आजार बरा करण्यासाठी अजून कुठलाच पर्याय उपलब्ध नाही म्हणून जीवनात अशी एक व्यक्ती नक्कीच कमवा तिच्याशी बोलताना मनातील दुःख आपोआपचं कमी होईल कारण हे विज्ञाने पण मान्य केलं की मनाला झालेला आजार शरीराच्या खूप मोठ्या आजाराला निमंत्रण देऊ शकतो!,,,✍🏻 एकमन#लेखक @Ommshelke
459
7
https://t.me/+RsLAUZDFZg1lNDI1
314
8
https://t.me/+RsLAUZDFZg1lNDI1
37
9
https://t.me/+RsLAUZDFZg1lNDI1
81
10
https://t.me/+RsLAUZDFZg1lNDI1
110
11
तुला तुझ्याचं परिस्थितीने मारलं लेका उगाच कोणाच्या का नादाला लागत रे तुझं मूडक शरीर घेऊन का कोणाला माणुसकीची भीक मागत रे फक्त
तुला तुझ्याचं परिस्थितीने मारलं लेका उगाच कोणाच्या का नादाला लागत रे तुझं मूडक शरीर घेऊन का कोणाला माणुसकीची भीक मागत रे फक्त तुलाव गरज पडते प्रत्येकाचा आधाराची का तुझ्या तुडक्या शब्दांनी फक्त कोंडली विचारपूस करत रे तुझी गरजचं नाही कोणालाच तर उगाच का रे आपलेपणाचा थापा मारत रे देवानेच तुला अपंगत्वं दिलं ना मग का  चांगुलपणाचा आव आणत रे!,,,✍🏻 एकमन#लेखक @Ommshelke
506
12
https://t.me/+RsLAUZDFZg1lNDI1
45
13
https://t.me/+RsLAUZDFZg1lNDI1
51
14
https://t.me/+RsLAUZDFZg1lNDI1
122
15
https://t.me/+RsLAUZDFZg1lNDI1
151
16
Sin texto...
759
17
https://t.me/+RsLAUZDFZg1lNDI1
39
18
आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा! 🙏🏻🌺 पांडुरंगाच्या चरणी भक्ती, मनात समाधान आणि जीवनात यश लाभो... 🌹 जय हरी विठ्ठल! 🙏🌹🚩
721
19
"पंढरीचा दैदिप्यमान सोहळा"(नक्की पूर्ण वाचा..🌿🙏) देवा!पांडुरंगा,भगवंता लीलाच तुझी जगावेगळी, तुझं दर्शनासाठी आज पंढरपुरी जमल
"पंढरीचा दैदिप्यमान सोहळा"(नक्की पूर्ण वाचा..🌿🙏) देवा!पांडुरंगा,भगवंता लीलाच तुझी जगावेगळी, तुझं दर्शनासाठी आज पंढरपुरी जमली सकळमंडळी..!🚩 तुझीच कृपा असावी भगवंता शेकडो मैल वारकरी पायी चालती, अनेक दिवस ऊन,वारा,पाऊसाचा सामना करत तुझ्या राउळी येती..!✨ नाही भेदभाव "देवा"तुझ्या वारीत धर्म,जात,लिंग,वंशाचा.. सर्व भक्तांवर तुझी कृपा असुदे देवा,मालक तु पूर्ण विश्वाचा..!🌍 चंद्रभागे स्नान करून जमला वारकरी,धारकरी,संत आदींचा मेळा, सर्वत्र विठू नामाच्या गजर असा लाखोंचा दैदीप्यमान सोहळा..!👏 भक्तांच्या श्रद्धेला,हाकेला धावणारी,संतांची तू आहेस विठूमाऊली, विद्यार्थी,शेतकरी,कष्टकरी ह्यांच्यावर नेहमी असू दे तुझी सावली..!🙏 नतमस्तक तुझ्या चरणी देवा,कर पूर्ण सर्वांच्या मनातल्या इच्छा, सर्व वारकरी,टाळकरी,वैष्णवांसह सर्वांना आजच्या सोहळ्यानिमित्त शुभेछ्या..🚩 .......🦋🌺✍🙏....... शब्दांकन✍-B.S.Kendre(stud) Telegram-@Bskendre5 Con-7218160575 (Whats) प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा
805
20
https://t.me/+RsLAUZDFZg1lNDI1
70