प्रेरणादायी व्यक्तिमत्व 📘🌱
前往频道在 Telegram
📚 दररोज प्रेरणादायी लेख 💡 सेल्फ इम्प्रूव्हमेंट टिप्स 🌱 व्यक्तिमत्त्व विकास ✨ सुंदर सुविचार आणि मराठी साहित्य 🎯 स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी चॅनेल जॉईन करा. https://t.me/PreranadayiVyaktimatva जीवन खुप सुंदर आहे जीवनाला अजुन सुंदर बनवा. ❤
显示更多5 854
订阅者
+824 小时
+227 天
+1630 天
数据加载中...
吸引订阅者
九月 '269月 '26
九月 '26
+115
在1个频道中
八月 '26
+90
在1个频道中
Get PRO
七月 '26
+163
在2个频道中
Get PRO
六月 '26
+89
在1个频道中
Get PRO
五月 '26
+100
在2个频道中
Get PRO
四月 '26
+99
在1个频道中
Get PRO
三月 '26
+44
在1个频道中
Get PRO
二月 '26
+60
在1个频道中
Get PRO
一月 '26
+69
在2个频道中
Get PRO
十二月 '25
+57
在0个频道中
Get PRO
十一月 '25
+47
在0个频道中
Get PRO
十月 '25
+50
在0个频道中
Get PRO
九月 '25
+50
在0个频道中
Get PRO
八月 '25
+63
在0个频道中
Get PRO
七月 '25
+69
在0个频道中
Get PRO
六月 '25
+51
在0个频道中
Get PRO
五月 '25
+95
在1个频道中
Get PRO
四月 '25
+92
在0个频道中
Get PRO
三月 '25
+105
在0个频道中
Get PRO
二月 '25
+131
在0个频道中
Get PRO
一月 '25
+277
在3个频道中
Get PRO
十二月 '24
+352
在0个频道中
Get PRO
十一月 '24
+329
在0个频道中
Get PRO
十月 '24
+394
在0个频道中
Get PRO
九月 '24
+385
在2个频道中
Get PRO
八月 '24
+488
在1个频道中
Get PRO
七月 '24
+724
在1个频道中
Get PRO
六月 '24
+634
在0个频道中
Get PRO
五月 '24
+619
在1个频道中
Get PRO
四月 '24
+632
在0个频道中
Get PRO
三月 '24
+724
在0个频道中
Get PRO
二月 '24
+697
在1个频道中
Get PRO
一月 '24
+665
在0个频道中
Get PRO
十二月 '23
+393
在1个频道中
Get PRO
十一月 '23
+42
在0个频道中
Get PRO
十月 '23
+58
在0个频道中
Get PRO
九月 '23
+82
在0个频道中
Get PRO
八月 '23
+123
在0个频道中
Get PRO
七月 '23
+187
在0个频道中
Get PRO
六月 '23
+162
在0个频道中
Get PRO
五月 '23
+37
在0个频道中
Get PRO
四月 '23
+24
在0个频道中
Get PRO
三月 '23
+23
在0个频道中
Get PRO
二月 '23
+47
在0个频道中
Get PRO
一月 '23
+40
在0个频道中
Get PRO
十二月 '22
+23
在0个频道中
Get PRO
十一月 '22
+20
在0个频道中
Get PRO
十月 '22
+11
在0个频道中
Get PRO
九月 '22
+25
在0个频道中
Get PRO
八月 '22
+220
在0个频道中
| 日期 | 订阅者增长 | 提及 | 频道 | |
| 29 九月 | +1 | |||
| 28 九月 | +10 | |||
| 27 九月 | +7 | |||
| 26 九月 | +5 | |||
| 25 九月 | +3 | |||
| 24 九月 | +7 | |||
| 23 九月 | +3 | |||
| 22 九月 | +5 | |||
| 21 九月 | +2 | |||
| 20 九月 | +2 | |||
| 19 九月 | +3 | |||
| 18 九月 | +1 | |||
| 17 九月 | +2 | |||
| 16 九月 | +5 | |||
| 15 九月 | +2 | |||
| 14 九月 | +3 | |||
| 13 九月 | +5 | |||
| 12 九月 | +1 | |||
| 11 九月 | +5 | |||
| 10 九月 | +3 | |||
| 09 九月 | +4 | |||
| 08 九月 | +1 | |||
| 07 九月 | 0 | |||
| 06 九月 | +8 | |||
| 05 九月 | +4 | |||
| 04 九月 | +6 | |||
| 03 九月 | +9 | |||
| 02 九月 | +3 | |||
| 01 九月 | +5 |
频道帖子
| 2 | https://t.me/+RsLAUZDFZg1lNDI1 | 127 |
| 3 | https://t.me/+RsLAUZDFZg1lNDI1 | 83 |
| 4 | https://t.me/+RsLAUZDFZg1lNDI1 | 74 |
| 5 | तुमची सध्याची परिस्थिती काय आहे... यावर लक्ष देण्यापेक्षा भविष्यात तुमची परिस्थिती कशी असायला हवी याकडे जास्त लक्ष द्या...
👉🏻 बघा, जो माणूस सकरात्मक आणि मोठा विचार करू शकतो, तो भविष्यात काय काय करता येईल, याचे कल्पनाचित्र नेहमी रंगवत असतो... तो कधीही वर्तमान परिस्थितीत अडकून राहत नाही...💫
✍🏻✍🏻 नरेंद्र दिपके | 354 |
| 6 | यशस्वी होण्यासाठी फक्त अभ्यास नाही, योग्य Time Management आवश्यक आहे...📚
मित्रांनो, आज अनेक विद्यार्थी आपले Goal ठरवतात. मोठी स्वप्ने पाहतात, अभ्यासाचे नियोजन करतात आणि मेहनतही करतात. पण जेव्हा त्यांना एक साधा प्रश्न विचारला जातो “तुमचा अभ्यास करण्याचा Prime Time कोणता आहे..??तेव्हा अनेक विद्यार्थ्यांकडे त्याचे उत्तरच नसते...🤷♂️
मित्रांनो, स्वतःला एक प्रश्न विचारा...
आज तुम्हाला ज्या गोष्टी माहिती आहेत, त्याच गोष्टी जर तुम्हाला 5 वर्षांपूर्वी माहिती असत्या, तर आज तुम्ही कुठे असता...??
👉🏻 कदाचित तुमचे ज्ञान वेगळे असते, तुमच्या सवयी वेगळ्या असत्या, तुमचे निर्णय वेगळे असते आणि कदाचित तुमचे आजचे Result देखील वेगळे असते... बरोबर ना...
👉🏻 बघा, यश मिळवण्यासाठी फक्त जास्त वेळ अभ्यास करणे पुरेसे नाही. आपला वेळ योग्य पद्धतीने वापरणे महत्त्वाचे आहे...
काही विद्यार्थी दिवसातील अनेक तास अभ्यास करतात, तरीही त्यांना अपेक्षित Result मिळत नाही. दुसरीकडे काही विद्यार्थी Job किंवा इतर जबाबदाऱ्या सांभाळूनही अभ्यास करतात आणि चांगले यश मिळवतात.
असे का..???
👉🏻 कारण फरक फक्त मेहनतीचा नसतो फरक असतो तो Time Management, Planning, Priority आणि योग्य पद्धतीने काम करण्याचा...
प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही Secret किंवा System असते...
📌 अभ्यास करताना कोणता विषय कधी करायचा..??
📌 आपला Prime Time कोणता आहे..??
📌 महत्त्वाची कामे आधी कशी पूर्ण करायची..??
📌 मोबाईल आणि Social Media पासून स्वतःला कसे दूर ठेवायचे..??
📌 दिवसभरातील वेळ वाया कुठे जातो हे कसे ओळखायचे..??
📌 Goal चे छोटे-छोटे Tasks कसे तयार करायचे?
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या वेळेचा योग्य उपयोग करून Consistency कशी निर्माण करायची..??
या गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे....
👉🏻 कारण वेळ प्रत्येकाकडे 24 तासच असतो. फरक एवढाच असतो की कोणीतरी त्या 24 तासांचा योग्य वापर करतो, तर कोणीतरी तो नकळत वाया घालवतो.
शाळेत शिकलेले Time Management आयुष्यभर उपयोगी पडते. आज अभ्यासासाठी केलेले Planning उद्या Job, Business, Career आणि Personal Life मध्येही उपयोगी ठरते...
म्हणूनच मी खूप मेहनत करतो एवढ्यावर थांबू नका.
स्वतःला प्रश्न विचारा
मी योग्य दिशेने, योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने मेहनत करतोय का..??
👉🏻 तुम्हाला आयुष्यात चांगले Result हवे असेल, तर केवळ Goal ठरवू नका Goal पूर्ण करण्यासाठी Time Management शिका...
कारण योग्य ज्ञान योग्य वेळी मिळाले, तर तुमचा वेळ वाचतो, चुका कमी होतात आणि तुमच्या प्रगतीचा वेग वाढतो...💞
✍🏻✍🏻 नरेंद्र दिपके
( Coach of Personality Development )
☎️☎️ 9545441697 | 299 |
| 7 | 没有文字... | 269 |
| 8 | दुसऱ्यांना नाव ठेवून आपला मोठेपणा कधीच सिद्ध होत नसतो कारण प्रत्येक व्यक्ती आप आपल्या परिस्थिती नुसार जगत असतो उगाच त्याला हिणवून आपल्या बद्दल त्यांच्या मनात कमीपणा करून घेऊ नका आणि प्रत्येकात दोष बघण्यापेक्षा त्यांच्यामधले गुण शोधा कारण हीच सोबती तुम्हाला जीवनात कधी एकट पडू देणार नाहीत याची शंभर टक्के खात्री आहे!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke | 231 |
| 9 | "इंकलाब जिंदाबाद"असे स्वातंत्र्यासाठी नारा लावणारे भगतसिंह हे फक्त क्रांतिकारक नसून एक उत्तम पुस्तकप्रेमीही होते🇮🇳..त्यांच्या शेवटच्या प्रवासात जेल मध्ये असताना त्यांनी अनेक पुस्तके वाचली,लेखनही केले✍त्यांच्या सारख्या विचारवंतांची आज गरज आहे✍,त्यांचे वर्तमानपत्रातील लेखन ब्रिटिशांना वटणीवर आणणारे होते,मनात जे क्रांतिकारक विचार येतात ते कागदावर आणि लोकाच्या मनावर बिंबवण्याचा त्यांनी नेहमी प्रयत्न केला,त्यांच्या विचारांच्या प्रेरणेतून अनेक क्रांत्या घडल्या✍स्वतःपेक्षा देशाचा विचार करणारे युवक,"मेरे जज्बातों से इस कदर वाकिफ हैं मेरी कलम,मैं इश्क भी लिखना चाहूँ तो इनक़लाब लिखा जाता हैं !असे ठाम विचार मांडणारे,स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च बलिदान देणारे वीर क्रांतिकारक,शहीद भगत सिंह यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन 🙏जय हिंद,वंदे मातरम्🇮🇳
........🦋🌺😇💞.......
लेखन✍-B.S Kendre(Stud)
Telegram id-@Bskendre5
प्रतिक्रिया कळवू शकता,आवडल्यास नक्की शेअर करा | 367 |
| 10 | https://t.me/+RsLAUZDFZg1lNDI1 | 259 |
| 11 | तुम्ही काय विचार करता, यासाठी तुम्हीच जबाबदार असता…
👉🏻 कारण तुमचे विचार हेच तुमच्या वर्तनाचे, निर्णयांचे आणि शेवटी आयुष्यात मिळणाऱ्या परिणामांचे मूळ असतात. 💫
✍🏻✍🏻 नरेंद्र दिपके | 470 |
| 12 | https://t.me/+RsLAUZDFZg1lNDI1 | 56 |
| 13 | वेळ हीच खरी संपत्ती आहे...✨
पैसा गमावला तर तो पुन्हा कमावता येतो पण एकदा गेलेली वेळ पुन्हा मिळवता येत नाही...
प्रत्येक व्यक्तीला दिवसाचे 24 तास समान मिळतात. तरीही काही लोक कमी वेळेत अनेक कामे पूर्ण करतात, तर काही लोक दिवसभर व्यस्त असूनही महत्त्वाची कामे पूर्ण करू शकत नाहीत...
यामागे एक महत्त्वाचे कारण म्हणजे Time Management वेळेचे व्यवस्थापन...⏰
👉🏻 आजच्या डिजिटल युगात वेळ वाया जाण्याची अनेक कारणे आहेत...
मोबाईल, सोशल मीडिया, अनावश्यक चर्चा, नियोजनाचा अभाव, काम पुढे ढकलण्याची सवय आणि एकाच वेळी अनेक कामे करण्याचा प्रयत्न यामुळे आपला मौल्यवान वेळ नकळत खर्च होतो...
त्यामुळे आजचा तारखेला वेळेचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन शिकणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे झाले आहे...
👉🏻 Time Management Course म्हणजे फक्त वेळेचे वेळापत्रक बनवायला शिकणे नाही. यामध्ये महत्त्वाची कामे ओळखणे, Priority ठरवणे, योग्य नियोजन करणे, काम वेळेत पूर्ण करणे, Procrastination म्हणजे काम पुढे ढकलण्याची सवय कमी करणे आणि आपल्या दिवसाचा प्रभावी वापर करणे यासारख्या कौशल्यांचा विकास केला जातो...
विद्यार्थ्यांसाठी Time Management विशेष महत्त्वाचे आहे. अभ्यास, गृहपाठ, परीक्षा तयारी, खेळ, मोबाईलचा वापर आणि विश्रांती यामध्ये योग्य संतुलन ठेवण्यासाठी वेळेचे नियोजन आवश्यक असते...
योग्य Time Management मुळे अभ्यासाचा ताण कमी होतो आणि नियमित अभ्यासाची सवय लागते...
👉🏻 नोकरी करणाऱ्या व्यक्तीसाठीही हे कौशल्य अत्यंत उपयुक्त आहे. ऑफिसमधील अनेक कामांपैकी कोणते काम आधी करायचे, कोणते काम किती वेळात पूर्ण करायचे आणि महत्त्वाच्या कामांसाठी वेळ कसा राखून ठेवायचा, हे Time Management मुळे शिकता येते. त्यामुळे कामाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते...
व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीसाठी तर वेळेचे व्यवस्थापन आणखी महत्त्वाचे आहे...
ग्राहक, कर्मचारी, मार्केटिंग, आर्थिक नियोजन, बैठका आणि व्यवसायाच्या भविष्यातील नियोजनासाठी वेळ द्यावा लागतो. वेळेचे योग्य नियोजन असल्यास व्यवसायातील महत्त्वाच्या कामांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता कमी होते.
👉🏻 Time Management मुळे केवळ कामे वेळेत पूर्ण होत नाहीत, तर शिस्त, आत्मविश्वास, एकाग्रता, निर्णयक्षमता आणि जबाबदारीची भावना यांसारख्या गुणांचाही विकास होतो. आपल्या दिवसाचे नियोजन आधीच केले असल्यामुळे आज काय करायचे..?? या गोंधळात वेळ वाया जात नाही...
👉🏻 सर्वात महत्त्वाचे म्हणजे Time Management आपल्याला Busy राहण्याऐवजी Productive राहायला शिकवते. दिवसभर व्यस्त असणे म्हणजे आपण योग्य काम करत आहोत असे नाही. योग्य वेळी योग्य काम करणे आणि आपल्या ध्येयाकडे सातत्याने पुढे जाणे हे खरे वेळेचे व्यवस्थापन आहे.
म्हणूनच विद्यार्थी, नोकरी करणारे, व्यवसायिक, गृहिणी किंवा स्वतःच्या आयुष्यात प्रगती करू इच्छिणारी कोणतीही व्यक्ती असो Time Management हे आजच्या काळातील अत्यंत आवश्यक Life Skill आहे.
Time Management Course
📅 बॅच सुरू: 01 ऑक्टोबर 2026
⏳ कोर्स कालावधी: 15 दिवस
अधिक माहितीसाठी संपर्क करा - 9545441697
धन्यवाद... 🙏🏻🌹😇
✍🏻✍🏻 नरेंद्र दिपके
( Coach of Personality Development )
☎️☎️ 9545441697 | 521 |
| 14 | 没有文字... | 469 |
| 15 | तुम्हाला जर परिवर्तनाची भीती वाटत असेल, तर स्वतःला Comfort Zone मध्ये अडकवून एखाद्या बंद पडलेल्या गाडीसारखं आयुष्य जगत राहा...
परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा,
👉🏻 गाडी पुढे न्यायची असेल तर ती सुरू करावी लागते आणि आयुष्य पुढे न्यायचं असेल तर बदल स्वीकारावा लागतो...🌼
✍🏻✍🏻 नरेंद्र दिपके | 488 |
| 16 | https://t.me/+RsLAUZDFZg1lNDI1 | 99 |
| 17 | https://t.me/+RsLAUZDFZg1lNDI1 | 163 |
| 18 | शिक्षणासोबत Soft Skills शिका… संवाद कौशल्य तुमची खरी ताकद आहे...
मित्रांनो, आजच्या काळात शिक्षण खूप महत्त्वाचे आहे. पदवी, प्रमाणपत्रे, कोर्सेस आणि तांत्रिक ज्ञान यामुळे आपल्याला एखाद्या क्षेत्रात प्रवेश मिळू शकतो... परंतु केवळ शिक्षण आणि डिग्रीच्या आधारावर आयुष्यभर यशस्वी होता येईलच असे नाही...
शिक्षणासोबत Soft Skills शिकणे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे...
त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे कौशल्य म्हणजे संवाद कौशल्य (Communication Skill)
👉🏻 तुम्ही कितीही हुशार असाल, तुमच्याकडे कितीही चांगले ज्ञान असले, तुमच्याकडे कितीही मोठी कल्पना असली, तरी ती दुसऱ्या व्यक्तीपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवता आली नाही, तर त्या ज्ञानाचा आणि कल्पनेचा उपयोग मर्यादित राहतो...
तुम्ही कोणतीही नोकरी करा… तुम्हाला बोलावे लागतेच...
📌 तुम्ही डॉक्टर झालात तर रुग्णाशी बोलावं लागते...
रुग्णाला त्याचा आजार समजावून सांगावा लागतो, त्याच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात आणि त्याचा विश्वास मिळवावा लागतो...
📌 तुम्ही शिक्षक झालात तर विद्यार्थ्यांशी बोलावे लागते...
फक्त पुस्तकातील ज्ञान माहित असणे पुरेसे नाही. ते ज्ञान विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत आणि पद्धतीने सांगता आले पाहिजे...
📌 तुम्ही वकील झालात तर न्यायालयात आणि क्लायंटसमोर तुमचे विचार मांडावे लागतात...
📌 तुम्ही इंजिनिअर असाल तर टीमसोबत संवाद साधावा लागतो...
📌 तुम्ही सरकारी अधिकारी असाल तर नागरिक, सहकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधावा लागतो.
📌 तुम्ही Sales मध्ये असाल तर ग्राहकाला तुमच्या उत्पादनाची किंवा सेवांची माहिती समजावून सांगावी लागते...
📌 तुम्ही स्वतःची कंपनी उभी केली तर?
तिथे तर दररोज बोलावे लागते...
👉🏻 ग्राहकांशी बोलावे लागते, टीमसोबत मीटिंग घ्यावी लागते, पार्टनर्सशी चर्चा करावी लागते, मार्केटिंग करावे लागते, गुंतवणूकदारांसमोर कल्पना मांडावी लागते.
म्हणूनच Communication Skill ही फक्त नोकरीसाठीची Skill नाही ती जीवनासाठीची Skill आहे...
म्हणून एका कौशल्यावर अवलंबून राहू नका
जीवनात एकाच गोष्टीवर अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते...
👉🏻 फक्त एकच पदवी, एकच नोकरी, एकच उत्पन्नाचे साधन किंवा एकच कौशल्य यावर संपूर्ण भविष्य अवलंबून ठेवण्यापेक्षा स्वतःकडे वेगवेगळे पर्याय असणे चांगले...
याचा अर्थ असा नाही की तुम्ही एकाच वेळी दहा कामे सुरू करा...🤦🏻♂️
याचा अर्थ असा आहे की तुमच्या मुख्य क्षेत्रासोबत काही अतिरिक्त कौशल्ये विकसित करा...
👉🏻 उदाहरणार्थ, तुम्ही शिक्षक असाल तर Communication, Technology, AI, Content Creation किंवा Public Speaking शिकू शकता.
तुम्ही व्यवसाय करत असाल तर Marketing, Sales, Digital Marketing, Negotiation आणि Financial Management शिकू शकता.
👉🏻 तुम्ही विद्यार्थी असाल तर शिक्षणासोबत English/Marathi Communication, Computer Skills, AI Tools, Presentation आणि Problem Solving यावर काम करू शकता.
आज शिकलेली एक Skill उद्या तुमच्यासाठी दुसरा दरवाजा उघडू शकते...
कारण आयुष्यात परिस्थिती कधीही बदलू शकते,
✅ आज तुमच्याकडे नोकरी आहे, उद्या परिस्थिती बदलू शकते...
✅ आज व्यवसाय चांगला चालत आहे, उद्या बाजारपेठ बदलू शकते...
✅ आज तुमचे उत्पन्न चांगले आहे, उद्या एखादा अनपेक्षित खर्च येऊ शकतो...
म्हणूनच स्वतःला सतत विकसित करत राहणे आवश्यक आहे.
तुमच्याकडे जितक्या जास्त उपयोगी Skills असतील, तितके तुमच्याकडे संधींचे पर्याय वाढतील.
एक गोष्ट आपण स्वीकारली पाहिजे
एका विशिष्ट वयानंतर प्रत्येक गोष्टीसाठी घरच्यांकडे पैसे मागताना आपल्यालाच लाज वाटायला लागते...
म्हणून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी फक्त नोकरी मिळवण्याचा विचार करू नका स्वतःची क्षमता वाढवण्याचा विचार करा.
📌 आजपासून सुरुवात करा...
1) दररोज फक्त 30 मिनिटे स्वतःच्या Skills साठी द्या.
2) 10 मिनिटे मोठ्याने बोलण्याचा सराव करा.
3) 10 मिनिटे एखादा चांगला विषय वाचा...
4) 10 मिनिटे नवीन Digital Skill किंवा AI Tool शिका.
5) मोबाईलमध्ये स्वतःचा आवाज रेकॉर्ड करा आणि ऐका...
👉🏻 तुम्ही कुठे अडखळता, कुठे खूप वेगाने बोलता, कुठे आत्मविश्वास कमी पडतो हे स्वतःला समजू लागेल.
हळूहळू तुमचा आत्मविश्वास वाढेल.
मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा...
👉🏻 ज्ञान तुमच्या डोक्यात असते Communication Skill डोक्यातले ज्ञान जगासमोर मांडायला शिकवते...💫
मित्रांनो, आजचा लेख आवडला असेल तर नक्की फीडबॅक द्या...
धन्यवाद... 🙏🏻🌹😇
✍🏻✍🏻 नरेंद्र दिपके
( Coach of Personality Development )
☎️☎️ 9545441697 | 667 |
| 19 | 没有文字... | 619 |
| 20 | गर्दीत जाऊ नका…
गर्दीचे कारण बना...🔥
👉🏻 लोक ज्या दिशेने चालले आहेत, त्याच दिशेने चालण्यात वेगळेपण नाही.
अशी वाट तयार करा की लोकांनी तुमच्या मागे यावं...💫
✍🏻✍🏻 नरेंद्र दिपके | 792 |
