MPSC UPDATE
前往频道在 Telegram
@Updates_Admin MPSC राज्यसेवा, MPSC गट ब, MPSC गट क व इतर परीक्षा बाबतीत सर्व मार्गदर्शन आणि महिती ,स्पर्धा परीक्षा Updates सर्वात आगोदर 💯🎯🚔🚨
显示更多📈 Telegram 频道 MPSC UPDATE 的分析概览
频道 MPSC UPDATE (@mpsc_updates) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 90 096 名订阅者,在 教育 类别中位列第 1 657,并在 印度 地区排名第 3 048 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 90 096 名订阅者。
根据 17 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -318,过去 24 小时变化为 -31,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 11.99%。内容发布后 24 小时内通常能获得 7.90% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 10 800 次浏览,首日通常累积 7 114 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 19。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“@Updates_Admin
MPSC राज्यसेवा, MPSC गट ब, MPSC गट क व इतर परीक्षा बाबतीत
सर्व मार्गदर्शन आणि महिती ,स्पर्धा परीक्षा Updates सर्वात आगोदर 💯🎯🚔🚨”
凭借高频更新(最新数据采集于 18 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
90 096
订阅者
-3124 小时
-1467 天
-31830 天
帖子存档
90 104
MPSC कडून नियमित उमेदवार उपलब्ध झाले नसल्यामुळे बाह्ययंत्रणेद्वारे पदे भरत आहेत.
18 11月, 01:22
90 104
Mahajyoti चा कारभार ठप्प
ओबीसी विद्यार्थ्यांचे नुकसान.
ओबीसी युवा अधिकार मंचाकडून चौकशीची मागणी.
17 11月, 22:38
90 104
महेंद्रसिंह धोनीची आयपीएलमधून निवृत्ती; आता चेन्नई सुपर किंग्जचा मार्गदर्शक
17 11月, 21:57
90 104
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाची पात्रता बदलली !!
कन्स्ट्रक्शन सुपरवायझर, आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समनधारकांना वगळले
17 11月, 21:26
90 104
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्या वतीने गट-क संवर्गातील सरळसेवा भरतीच्या कागदपत्र पडताळणीबाबतचे हे जाहीर प्रगटन आहे ☑️☑️
संबंधित पदे: उपअग्निशमन अधिकारी, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, उद्यान सहाय्यक आणि अनुरेखक (एकूण २२२ पदांच्या भरती प्रक्रियेतील पदे).
तारीख व वेळ: सोमवार, दि. २३/११/२०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता.
17 11月, 11:23
90 104
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय अकोला जाहिरात प्रसिद्ध 🔥🔥🔥
परिक्षा TCS घेणार आहे 👍
🔗ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक : 👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33206/101627/2XeXpkvRIyLhc8frbs/Index.html
17 11月, 08:47
90 104
🔔 SSC GD Constable 2026 Notice
📝 Important Notice - Rescheduling of PET/PST dates of some candidates of SSC Constable (GD) Examination, 2026, in case of clash with SI in DP and CAPFs Exam, 2026 (Paper-I) and SI in DP and CAPFs Exam, 2025 (Paper-II)
17 11月, 08:40
90 104
+1
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - शुध्दीपत्रक
17 11月, 07:01
90 104
पश्चिम बंगालमध्ये सरकारी नोकरी परीक्षांचे अर्ज शुल्क पूर्णपणे माफ; बेरोजगार तरुण आणि विद्यार्थिनींसाठी नव्या योजना जाहीर
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी राज्य सरकारी नोकरी परीक्षांचे अर्ज शुल्क पूर्णपणे माफ करण्याची घोषणा केली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील उमेदवारांना दिलासा देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
17 11月, 02:35
90 104
हॉस्पिटल ऑन व्हील्स'चे उद्घाटन - गडचिरोलीच्या दुर्गम गावांच्या दारात आरोग्यसेवा
17 11月, 00:00
90 104
गट ब 2027 सध्या
👉 ASO 45 ✅
👉 SR 46 ✅
👉 STI 231 In Progress
👉 PSI 300 + In Progress
16 11月, 23:19
90 104
सीईटीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर.
28 जानेवारी ते 10 जून 2027 पर्यंत 21 परीक्षांचे नियोजन.
16 11月, 21:50
90 104
Important for Non Creamy Layer👇
समजा तुम्ही OBC प्रवर्गातून अर्ज करत आहात.
तर तुमच्याकडे २०२५-२६ किंवा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचे Non-Creamy Layer प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
महत्त्वाचे: या जाहिरातीनुसार केवळ जुने NCL प्रमाणपत्र अपलोड करून चालणार नाही. नमूद केलेल्या आर्थिक वर्षांपैकी एका वर्षाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
16 11月, 12:27
90 104
Repost from VANARTI Update
🚦VANARTI UPSC Financial ASSISTANCE
➡️ UPSC केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (नागरी सेवा) मुख्य परीक्षा 2026 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुलाखत चाचणी परीक्षेकरिता आर्थिक सहाय्य प्रदान करण्याबाबत
➡️ अंतिम तारीख:- 20/11/2026
➡️ Link:-
https://registration.vanarti.in/
16 11月, 12:20
