uz
Feedback
MPSC UPDATE

MPSC UPDATE

Kanalga Telegram’da o‘tish

Admin - @Updates_Admin MPSC राज्यसेवा, MPSC गट ब, MPSC गट क व इतर परीक्षा बाबतीत सर्व मार्गदर्शन आणि महिती ,स्पर्धा परीक्षा Updates सर्वात आगोदर 💯🎯🚔🚨

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali MPSC UPDATE analitikasi

MPSC UPDATE (@mpsc_updates) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 88 882 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 1 680-o'rinni va Hindiston mintaqasida 3 294-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 88 882 obunachiga ega bo‘ldi.

10 Iyul, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 933 ga, so‘nggi 24 soatda esa 48 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 13.38% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 10.59% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 11 893 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 9 410 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 45 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
Admin - @Updates_Admin MPSC राज्यसेवा, MPSC गट ब, MPSC गट क व इतर परीक्षा बाबतीत सर्व मार्गदर्शन आणि महिती ,स्पर्धा परीक्षा Updates सर्वात आगोदर 💯🎯🚔🚨

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 11 Iyul, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

88 882
Obunachilar
+4824 soatlar
+2657 kunlar
+93330 kunlar
Postlar arxiv
Read: ऑनलाइन परीक्षांवरून सरकार माघार घेणार? कॉक्रोच जनता पार्टीचा दावा; ऑफलाइन परीक्षांची मागणी तीव्र… https://www.loksatta.com/nagpur/mpsc-online-exam-cbt-protest-nagpur-pune-offline-demand-rnb-99-6014258/ Shared by Loksatta Click here to download: https://loksatta.page.link/LS_app

जिकडे बघेल तिकडे तुकाराम मुंढे दिसत आहेत सध्या रील स्टार अधिकारी कुठं आहेत 😂😂 काम बोललं पाहिजे. इन्स्टाग्राम नाही ✌️ मुंढे साहेब ❤️

उद्या 12-07-2026 होणाऱ्या महाराष्ट्र अराजपत्रित गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 साठी पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा ..!💐❤️ ● पे
उद्या 12-07-2026 होणाऱ्या महाराष्ट्र अराजपत्रित गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 साठी पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा ..!💐❤️ पेपर 1 (मराठी व इंग्रजी) • उपकेंद्रावरील उपस्थिती - सकाळी 9:30 • प्रवेशाची शेवटची वेळ - सकाळी 10:30 • परीक्षा कालावधी - सकाळी 11 ते 12 ● पेपर 2 (सामान्य अध्ययन व बुद्धीमत्ता चाचणी) • उपकेंद्रावरील उपस्थिती - दुपारी 1:30 • प्रवेशाची शेवटची वेळ - दुपारी 2:30 • परीक्षा कालावधी - दुपारी 3 ते 4

✔️उद्यासाठी 3 IMP टॉपिक चे एक मस्त Revision व्हिडिओ Youtube ला Free मध्ये अपलोड केले आहे. 👉Radioactivity 👉Plant Hormones 👉
✔️उद्यासाठी 3 IMP टॉपिक चे एक मस्त Revision व्हिडिओ Youtube ला Free मध्ये अपलोड केले आहे. 👉Radioactivity 👉Plant Hormones 👉OSI Model
२० मिनिटांचे आहे पाहूनच जा. या टॉपिक वर प्रश्न आला तर तो यातूनच येईल. आणि तो तुम्हाला सुटलाच पाहिजे असे काहीतरी देण्याचा प्रयत्न🙏
https://youtu.be/Z_RYwExTU-A?si=-_rtnd9Y03kMa_p3

♦️ एमपीएससी परीक्षा ऑफलाईन व्हावी यासाठी अमरण उपोषणास प्रारंभ MPSC सर्व स्पर्धा परीक्षा पारदर्शक, न्याय्य आणि विद्यार्थ्यांच्
♦️ एमपीएससी परीक्षा ऑफलाईन व्हावी यासाठी अमरण उपोषणास प्रारंभ MPSC सर्व स्पर्धा परीक्षा पारदर्शक, न्याय्य आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने ऑफलाईन पद्धतीने घेण्यात याव्यात, या मागणीसाठी श्री. मनोज पिंगळे आजपासून जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे अमरण उपोषणास प्रारंभ करत आहे. #MPSC #Offline Exam #StudentJustice #MPSCStudents #Pune #

ESIS Pharmacist. रिक्त जागा..
+1
ESIS Pharmacist. रिक्त जागा..

Read Carefully रा.प. महामंडळामार्फत वर्ग-३ व वर्ग-४ पदांची कोणतीही सरळसेवा भरती प्रक्रिया प्रस्तावित नाही
Read Carefully रा.प. महामंडळामार्फत वर्ग-३ व वर्ग-४ पदांची कोणतीही सरळसेवा भरती प्रक्रिया प्रस्तावित नाही

Good morning everyone...😇 There is always a 2nd Chance... But you need to be alert and aware to identify and grab it... Time is the key...😊 Demo session: 11 July at 07.00 PM for MPSC mains 2026 But तुम्ही सगळ्यांनी ते attend करा...you will get an idea about how to clear this exam...👍 Choudhar Abhijeet Ramdas IPS 2025

🔴 Target 2027-Integrated Mentorship Program 🔴 Good Afternoon everyone...😇 🔴 Mark the Place, Date and time...✌️ Place : Pa
🔴 Target 2027-Integrated Mentorship Program 🔴 Good Afternoon everyone...😇 🔴 Mark the Place, Date and time...✌️ Place : Patrakar Bhavan, Near Ganjave Chauk, Navi Peth, Pune (https://maps.app.goo.gl/9szbmiS7kDd3Gfzr6?g_st=ac) Date : 27 July 2026 Time : 10.00 AM नक्की या...काहीतरी वेगळं Experience करायला मिळेल... भेटू...😇 Choudhar Abhijeet Ramdas IPS 2025

Good morning everyone...😇 "The Last Dance by Abhijeet" ह्या Initiative under आपण 2 Mentorship programs आहेत. 1) MPSC Mains 2026 Mentorship - Starting from 12th July(11th July संध्याकाळी 7 वाजता Demo Session असणार आहे) - Admission साठी Join this link 🔗https://t.me/+ZaLjNDXFVWY3NzI1 2) Target 2027 Integreted Mentorship (UPSC & MPSC both) - 27 July पासून start आहे. पत्रकार भवन(नवी पेठ पुणे) इथे Opening Session असणार आहे. - Batch Offline आणि Online दोन्ही mode मध्ये असेल. - Online Demo Session होणार आहे. त्याची Information channel वर दिली जाईल. - Admission साठी लिंक 🔗 https://t.me/+_Ub5b6IID-c1MTU1

⚖️ बॉम्बे उच्च न्यायालय लिपिक भरती 2026 –टायपिंग टेस्ट सिरीज ⚖️.
🚀 सोमवार, 13 जुलैपासून दररोज टायपिंग टेस्ट सुरू!
आता पुढील 20–25 दिवसच निर्णायक आहेत! टायपिंग स्किल टेस्टमध्ये यश मिळवण्यासाठी दररोज टेस्ट देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ✅ Exam Pressure ची सवय होते. ✅ Speed व Accuracy मध्ये सातत्य राहते. ✅ Time Management सुधारते. ✅ चुका त्वरित समजून सुधारता येतात. ✅ आत्मविश्वास वाढतो 🕘 टेस्ट स्लॉट्स
सकाळी.
• 9:30 AM • 10:00 AM • 10:30 AM • 11:00 AM • 11:30 AM
सायंकाळी
• 4:30 PM • 5:00 PM • 5:30 PM 💰 10 टेस्ट पॅकेज – फक्त ₹400 📢 प्रवेश सुरू आहे! https://t.me/newsavitri ⌨️ दैनिक टायपिंग प्रॅक्टिस • 15 दिवस – ₹400 • मासिक प्रॅक्टिस – ₹750 ✅ 25 मिनिटांची परीक्षा ✅ Court Judgments व Legal Drafting आधारित Passages ✅ Instant Result ✅ Speed, Accuracy व Error Analysis ✅ Live Ranking व Performance Analysis ✅ अनुभवी मार्गदर्शकांकडून वैयक्तिक Feedback.
💻 घरबसल्या ऑनलाइन प्रॅक्टिस करा!
🌐 www.typingteacher.in ✅ 250+ Practice Passages ✅ Daily Live Typing Tests ✅ Live Leaderboard ✅ Performance History ✅ Speed, Accuracy व Error Analysis ✅ 24×7 Online Practice 📍 New Savitri Typing Skill Centre 6th Floor, Vidyadhar Heights (Above OPPO Showroom), Garud Ganpati Chowk, Laxmi Road, Narayan Peth, Pune – 411030. https://t.me/newsavitri Location: https://maps.app.goo.gl/pkgYJHEDH22xLEsZ8 📞 संपर्क: 9527360321. 🎯 नियमित टेस्ट + सातत्यपूर्ण प्रॅक्टिस + ऑनलाइन सराव = यशस्वी तयारी! आजच प्रवेश घ्या आणि बॉम्बे उच्च न्यायालय टायपिंग परीक्षेसाठी आत्मविश्वासाने तयारी सुरू करा! ⚖️

photo content
+3

MPSC परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घ्यावी; वंचित बहुजन आघाडीचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
MPSC परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घ्यावी; वंचित बहुजन आघाडीचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

भरतीचे वर्ष ❌ घोषणेचे वर्ष ✅ > जलसंपदा - 14 हजार भरती > प्राध्यापक - 5 हजार+ भरती > मृदा जलसंधारण - 3 हजार+ भरती फक्त होणार कधी हे माहिती नाही 🤡😜 जॉईन @MPSC_Updates

#Update आरोग्य विभागातील गट क आणि ड पदभरती ---> TCS घेते का काय ..???? 🙄 जॉईन @MPSC_Updates

#Update लवकरच आयोग 2027 चे वेळापत्रक जाहीर करणार आहे …..🔥🔥🔥

राज्यात नर्सिंगच्या 2,050 नव्या जागा. 10 नवीन सरकारी महाविद्यालये सुरू होणार.
राज्यात नर्सिंगच्या 2,050 नव्या जागा. 10 नवीन सरकारी महाविद्यालये सुरू होणार.

CSE 2026 Mains Time - Table
CSE 2026 Mains Time - Table

यातील शेवटचा paragrap वाचा. खाजगी coaching नियंत्रित करण्यासाठी खाजगी शिकवणी अधिनियम २०२६ येत आहे. याचा अर्थ अधिकारी वर्ग शिक
यातील शेवटचा paragrap वाचा. खाजगी coaching नियंत्रित करण्यासाठी खाजगी शिकवणी अधिनियम २०२६ येत आहे. याचा अर्थ अधिकारी वर्ग शिकवणी घेऊ शकणार नाहीत??