es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

Ir al canal en Telegram

💫 "WE ARE HERE TO MAKE EDUCATION AFFORDABLE"

Mostrar más
6 988
Suscriptores
+324 horas
+77 días
+2430 días
Archivo de publicaciones
'एमपीएससी'च्या अर्ज प्रक्रियेत तांत्रिक अडथळे... 'ओटीपी' मिळत नसल्याने उमेदवार त्रस्त 𝐉𝐨𝐢𝐧 @Thesteelframeofmpsc
'एमपीएससी'च्या अर्ज प्रक्रियेत तांत्रिक अडथळे... 'ओटीपी' मिळत नसल्याने उमेदवार त्रस्त 𝐉𝐨𝐢𝐧 @Thesteelframeofmpsc
24 nov, 00:35

🔥🔥🔥 सुरुवात...💥💥💥 MPSC पेपरफुटी प्रकरण... 𝐉𝐨𝐢𝐧 @Thesteelframeofmpsc
+3
🔥🔥🔥 सुरुवात...💥💥💥 MPSC पेपरफुटी प्रकरण... 𝐉𝐨𝐢𝐧 @Thesteelframeofmpsc
23 nov, 22:51

मंत्रालय स्टेनोग्राफर रिक्त जागा... दिनांक 19 सप्टेंबर 2026 पर्यंत ची माहिती #RTI 𝐉𝐨𝐢𝐧 @Thesteelframeofmpsc
मंत्रालय स्टेनोग्राफर रिक्त जागा... दिनांक 19 सप्टेंबर 2026 पर्यंत ची माहिती #RTI 𝐉𝐨𝐢𝐧 @Thesteelframeofmpsc
23 nov, 22:01

भारत आशियातील तिसरा शक्तिशाली देश... मोदी प्रादेशिक नेतृत्वात दुसऱ्या क्रमांकावर; ऑस्ट्रेलिया च्या संस्थेचा सत्ता निर्देशांक
भारत आशियातील तिसरा शक्तिशाली देश... मोदी प्रादेशिक नेतृत्वात दुसऱ्या क्रमांकावर; ऑस्ट्रेलिया च्या संस्थेचा सत्ता निर्देशांक जाहीर 𝐉𝐨𝐢𝐧 @Thesteelframeofmpsc
23 nov, 21:57

'व्हॉट्सॲप' वेब विषयी सावधगिरीचा इशारा... 𝐉𝐨𝐢𝐧 @Thesteelframeofmpsc
'व्हॉट्सॲप' वेब विषयी सावधगिरीचा इशारा... 𝐉𝐨𝐢𝐧 @Thesteelframeofmpsc
23 nov, 21:56

हुआंग परतले..! एनव्हिडिया च्या संचालक मंडळाचा एकमताने निर्णय हुआंग यांची परत अध्यक्ष आणि CEO पदी निवड करण्यात आली 𝐉𝐨𝐢𝐧 @T
हुआंग परतले..! एनव्हिडिया च्या संचालक मंडळाचा एकमताने निर्णय हुआंग यांची परत अध्यक्ष आणि CEO पदी निवड करण्यात आली 𝐉𝐨𝐢𝐧 @Thesteelframeofmpsc
23 nov, 21:56

संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026 साठी उरलेला कालावधी... 𝐉𝐨𝐢𝐧 @Thesteelframeofmpsc
संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026 साठी उरलेला कालावधी... 𝐉𝐨𝐢𝐧 @Thesteelframeofmpsc
23 nov, 21:26

🔥 जलसंपदा विभाग महाराष्ट्रातील सर्व परिमंडळांना रिक्त पदांची माहिती सादर करण्याचे सांगितले आहे... 𝐉𝐨𝐢𝐧 @Thesteelframeofmpsc
23 nov, 12:15

तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग 𝐉𝐨𝐢𝐧 @Thesteelframeofmpsc
तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग 𝐉𝐨𝐢𝐧 @Thesteelframeofmpsc
23 nov, 11:21

• सहाय्यक समाज कल्याण आयुक्त गट अ , रिक्त जागा - 23... 🎯 प्रयत्न केला तर 2027 च्या राज्यसेवाला येणार... 𝐉𝐨𝐢𝐧 @Thesteelfr
• सहाय्यक समाज कल्याण आयुक्त गट अ , रिक्त जागा - 23... 🎯 प्रयत्न केला तर 2027 च्या राज्यसेवाला येणार... 𝐉𝐨𝐢𝐧 @Thesteelframeofmpsc
23 nov, 09:32

Asia Power Index मध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर; अमेरिका आणि चीननंतर स्थान कायम... Lowy Institute च्या 2026 Asia Power Index म
Asia Power Index मध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर; अमेरिका आणि चीननंतर स्थान कायम... Lowy Institute च्या 2026 Asia Power Index मध्ये भारताने तिसरा क्रमांक कायम राखला आहे. 40.5 गुणांसह भारताला सलग तिसऱ्या वर्षी 'Major Power' चा दर्जा मिळाला आहे. या क्रमवारीत अमेरिका आणि चीन भारताच्या पुढे आहेत. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यानंतर आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील दुसरे सर्वाधिक प्रभावी नेते म्हणून स्थान देण्यात आलं आहे. 𝐉𝐨𝐢𝐧 @Thesteelframeofmpsc
23 nov, 09:05

🔥 पश्चिम बंगालचे नाव बदलून 'पश्चिम बंगा' करण्यात येणार..! मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची घोषणा... 𝐉𝐨𝐢𝐧 @Thesteelframe
🔥 पश्चिम बंगालचे नाव बदलून 'पश्चिम बंगा' करण्यात येणार..! मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची घोषणा... 𝐉𝐨𝐢𝐧 @Thesteelframeofmpsc
23 nov, 08:30

मंत्रालयीन विभागांतील कक्ष अधिकारी संवर्गाची मंजूर पदसंख्या निश्चित करणेबाबत... 1 सप्टेंबर 2026 नुसार मंजूर पदसंख्या - 841 𝐉
मंत्रालयीन विभागांतील कक्ष अधिकारी संवर्गाची मंजूर पदसंख्या निश्चित करणेबाबत... 1 सप्टेंबर 2026 नुसार मंजूर पदसंख्या - 841 𝐉𝐨𝐢𝐧 @Thesteelframeofmpsc
23 nov, 06:27

✅ नगरपरिषद आस्थापना संवर्गातील गट-क व गट-ड पदभरतीची जाहिरात तातडीने प्रसिद्ध करण्याबाबत...🙏🏻 https://x.com/Dr_Pratapsinhp/s
✅ नगरपरिषद आस्थापना संवर्गातील गट-क व गट-ड पदभरतीची जाहिरात तातडीने प्रसिद्ध करण्याबाबत...🙏🏻 https://x.com/Dr_Pratapsinhp/status/2124728699279044670?a=q45I5hyB5lf23wY2tO4&s=19 𝐉𝐨𝐢𝐧 @Thesteelframeofmpsc
23 nov, 02:38

479e2078-45df-427b-b956-760ba2679a40.pdf0.83 KB
23 nov, 02:25

जाहिरात क्रमांक ०९०/२०२२ अधीक्षक व तत्सम पदे सामान्य राज्य सेवा गट ब - मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/schedule_interviews/21#
23 nov, 02:23

BISLERI...😳 भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने बाटलीबंद पाणी उत्पादक बिस्लेरी इंटरनॅशनलविरोधात कठोर भूमिका घेतली आहे
BISLERI...😳 भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने बाटलीबंद पाणी उत्पादक बिस्लेरी इंटरनॅशनलविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. तसेच FSSAI ने बिस्लेरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडवर खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे. बिस्लेरीचे पाणी पिण्यासाठी अयोग्य असल्याचे निष्पन्न झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिस्लेरी कंपनीच्या पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याचा नमुना चाचणीत 'असुरक्षित' आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. एफएसएसएआयने एका सोशल मीडिया पोस्टद्वारे या कारवाईची पुष्टी केली. बिस्लेरी इंटरनॅशनलच्या आवारातून पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याचा (मिनरल वॉटर वगळता) एक नियामक नमुना चाचणीसाठी घेण्यात आला होता. हा नमुना निर्धारित ब्रोमेट मर्यादेत नसल्याचे आढळले असून, अन्न सुरक्षा आणि मानक कायदा (एफएसएस कायदा), 2006 अंतर्गत तो असुरक्षित घोषित करण्यात आला आहे, असे एफएसएसएआयने स्पष्ट केले आहे. 𝐉𝐨𝐢𝐧 @Thesteelframeofmpsc
23 nov, 01:09

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖 - Estadísticas y analítica del canal de Telegram @thesteelframeofmpsc