cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

💫 "WE HERE TO GIVE EDUCATION AFFORDABLE"

Mostrar más
Publicaciones publicitarias
4 134
Suscriptores
+524 horas
+437 días
+25130 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

🔸प्रश्नपत्रिका हाच सर्वोत्तम राजमार्ग 🔸राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ...50 प्रश्न 100 मार्क👇🏻👇🏻 ⚠️इतिहास 15 प्रश्न भूगोल 15 प्रश्न पर्यावरण 5 प्रश्न चालू घडामोडी 15 प्रश्न कृषी 1/2 प्रश्न खालील batch मधून पूर्ण करा 🔷 राज्यसेवा मुख्य 2017- 23 Gs1, विश्लेषण Batch ♦️ चालू घडामोडी Batch 2023-24 💥 Fee 800 रू दोन्ही batch ✅
Mostrar todo...
*मागच्या दोन वर्षांपासून ज्यावर काम करत होतो त्या आमच्या "यथावकाश" या चित्रपटाचा हा ट्रेलर... बघून घ्या... आणि कसा वाटला सांगा* https://youtu.be/lHuP8bVpMWs *ट्रेलर आवडला तर इतरांना शेअर करा*🤗
Mostrar todo...
यथावकाश | Yathavkash | Official Trailer | Jivan Aghav | Avinash Shembatwad | MVF | VDO Jar |

हजारो वर्षे लोकांच्या काळजात कसं जिवंत रहावं याची शिकवण जगाला घडविणाऱ्या राजकार्यधुरंधर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीदिनी त्रिवार मानाचा मुजरा! ❤️
Mostrar todo...
🫡 24 12🙏 6
पुणे ☕️💀
Mostrar todo...
🔥 8👍 1
4 जून ला तरुण पोर मंगेश साबळे ला बघून म्हणतील आत्ता mpsc, upsc नाही तर आत्ता direct विधानसभेची तयारी करू.. 💥 नवीन इतिहास घडणार आहे 25 वर्ष्याचा पोरगा पहिल्याच प्रयत्नात खासदार बनणार 🔥🔥🔥🔥🔥 @Thesteelframeofmpsc
Mostrar todo...
👍 52🤔 24 12🫡 2
☑️☑️
Mostrar todo...
🙏 5👌 2
सध्या एकच प्रश्न चर्चेत आहे बीड मतदारसंघातून कोण जिंकणार आणि लिपिक 2023 चा cut off किती लागणार 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 @Thesteelframeofmpsc
Mostrar todo...
💔 21👍 12🔥 7
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 अंतीम उत्तरतालिका आणि FSO, वैधमापणशास्त्र, अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2023 निकाल कधी जाहीर होणार? यांना Objective निकाल लावायला 2 वर्ष लागत आहेत... Discriptive ला तर 5/6 वर्ष लागतील 🤗🙊🤗 Discriptive नाही होयाला पाहिजे. UPSC दोन महिन्यात निकाल लावते. बघा पुरोगामी महाराष्ट्रात काय चालु आहे.😊😊
Mostrar todo...
👍 21💯 7 1