6 989
订阅者
-124 小时
+237 天
+2430 天
帖子存档
तलाठी अजून 157 पदे आयोगात पोहचले आहेत.
आता एकूण अगोदरचे 1539 + काल 157 = 1696 तलाठी पदे झाले आहेत.
लहानपणी ससा आणि कासवाची गोष्ट आपल्याला सांगितलेली त्यात कासव जिंकतो आणि ससा हरतो तेव्हा तेच खर वाटलंय पण त्याच्या पुढे जाऊन कासवाला कुणी विचारलं का हे संगले म्हणतात तू हरलास तुझ काय म्हणणे आहे यावर तर कदाचित ससा म्हणला असता हरलो की जिंकलो ते माहिती नाही पण मी मनस्कोतपण जगलो हे मात्र नक्की
ग्रुप C 2026....
6 हजार✅
7 हजार ✅
10 हजार.. ✅
अरे बाबा हो 1 लाख ची येउद्या
पण तुम्ही काही सांगू नका...
🏆 THE STEEL FRAME OF MPSC 🏆
Affordable & Quality Education For All
‼️ चालू घडामोडी बॅच 2026 ‼️
🎯 Current Affairs साठी One-Stop Solution No फाफटपसारा • Only Exam Oriented Content🎯 लक्ष्य : गट-क पूर्व परीक्षा 2026 📌 गट-ब व क मुख्य परीक्षा 2026 💡 बॅचची प्रमुख वैशिष्ट्ये (Key Features) : 📚 Monthly Current Affairs Notes (1 जाने 2025 पासून उपलब्ध) 🎧 Audio Lectures (1 जाने 2026 पासून उपलब्ध) 📝 Month-Wise Tests (सरावासाठी सर्वोत्तम प्रश्न) 🗓 बॅच कालावधी : 📆 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2026 (मागील सर्व नोट्स उपलब्ध + पुढील नोट्स वेळेवर मिळतील) 🙏🏻 गुरु पौर्णिमेनिमित्त सर्व गुरूंना समर्पित विशेष ऑफर फक्त आजच...👇🏻 💰 प्रवेश शुल्क (Batch Fee): 🔥 फक्त ₹100/- 💳 प्रवेश कसा घ्यावा? (Payment Details): 1️⃣ GPay / PhonePe Number: 📱 8806800386 (Kiran M. Suryawanshi) 2️⃣ Payment स्क्रीनशॉट Transaction ID सहित पाठवा : Telegram ID: @rohit4598 किंवा @Kiransuryawanshi77 यावर 🌐 अधिक माहितीसाठी आजच जॉईन करा: Telegram ☆☞ @Thesteelframeofmpsc
"Authority = Power + Legitimacy"
💥 जुने तलाठी प्रश्नपत्रिका = Expired Tablets.
काही कामाचे नाहीत.❌❌
जनहितार्थ जारी ✅✅
Maharashtra Group C services combined preliminary examination.. Syllabus....
ही जनता येड्या सारखी का करत आहे.. या अगोदर पण पूर्व चा फॉर्म भरणे झाल्यावर नवीन पद ऍड झाले होते..
ते ऑटोमॅटिक ऍड होतात त्यात नवीन काय आहे. तलाठी आली तर लोक एवडी एडी का झाली काय माहिती..
. पगार तर दुसऱ्या पदांना जास्त..
मुलांचा गुपित हेतू यात लपलेले दिसत आहे.. 🫡
स्वतंत्र तलाठी Batch म्हणजे
चुकीचे Guidance कारण MPSC paper घेणार आहे त्याला पूर्व आणि मुख्य आहे
नवीन विद्यार्थ्यानी खात्री करून मार्गदर्शन घ्या उगाच काहीही करण्यात अर्थ नाही...✅🙏
#जनहितार्थ
"कुछ जिन्दगीया चाहती हैं मुकम्मल इंकलाब,
चंद छोटी लडाईयों से जंग पूरी नहीं होती"....!!!
Upcoming "Group C"....Turning Point Of Your Life ...
Be Ready For The Fight...🙏🙏💐💐 Best Wishes 😊😊
पोलीस भरती, शिक्षक भरती आणि वाहनचालक वगळता सर्व पदभरती एमपीएससी कडे गेली आहे.
