fa
Feedback
𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

رفتن به کانال در Telegram

💫 "WE ARE HERE TO MAKE EDUCATION AFFORDABLE"

نمایش بیشتر
6 967
مشترکین
+324 ساعت
+47 روز
+1630 روز
آرشیو پست ها
आयोगानी आत्ता सांगायला पाहिजेय कि ह्या जागा आणि अश्या येणाऱ्या अजून जागा ह्या कश्या भरणार आहे ते.

एकूण पुरवठा विभाग लिपिक 230 विभाग/ जिल्हानुसार
एकूण पुरवठा विभाग लिपिक 230 विभाग/ जिल्हानुसार

नागपूर उच्च न्यायालय ‘लिपिक' पदाचा निकाल प्रसिद्ध
कट ऑफ - 70
Join @mpscguidnce

छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालय ‘लिपिक' पदाचा निकाल प्रसिद्ध
कट ऑफ - 69
Join @mpscguidnce

♦️जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ उमेदवारांसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्
♦️जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ उमेदवारांसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत..

मुंबई उच्च न्यायालय ‘लिपिक' पदाचा निकाल प्रसिद्ध
कट ऑफ - 67

♦️पावसाला लागणार ब्रेक; २० जुलैपर्यंत खंड पडणार..
♦️पावसाला लागणार ब्रेक; २० जुलैपर्यंत खंड पडणार..

चालू असलेल्या अधिवेशनात विधानसभे मध्ये आता च रोहित दादा यांनी ऑनलाईन बाबत चे परिपत्रक फाडले..🔥🔥 रोहित दादा जोरदार 🔥 🔥 ❤️

स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना जाहीर आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तसेच परिसरातील सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी
स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना जाहीर आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तसेच परिसरातील सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी दि. ६ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, ही नम्र विनंती. ✊ लढा आपल्या न्याय्य हक्कांसाठी! आपल्या प्रत्येकाच्या उपस्थितीमुळे आंदोलनाला अधिक बळ मिळेल. चला, एकजुटीने आपल्या हक्कांसाठी आवाज उठवूया. 📍 ठिकाण: विभागीय आयुक्त कार्यालयासमोर, छत्रपती संभाजीनगर 🕙 वेळ: सकाळी १०.०० ते १.०० आपली उपस्थिती हीच आपल्या हक्कांच्या लढ्याची सर्वात मोठी ताकद आहे.

तुकाराम मुंडे साहेब.. राज्यातील मेस वाल्या कडे पण जरा बघा.. मंथली मेसचे पैसे आणि त्याचा दर्जा.. मला तर वाटत नाहीं कुठली तुम्ही चेकिंग केल्यावर कुठली मेस सुरु राहील

📍📍 सगळ्यांना विनंती आहे ऑफलाईन एक्झाम संदर्भात हा आपण ग्रुप तयार केला आहे सर्वांनी लवकरात लवकर जॉईन व्हावे..🙏🙏 टीप :- सर्व टेलिग्राम एडमिनला विनंती आहे या ग्रुप ची लिंक आप आपल्या ग्रुप वर शेअर करावी.. विद्यार्थी हित https://t.me/mpsc_offline_exam https://t.me/mpsc_offline_exam

10th 2026 la 15 लाख+विद्यार्थी बसले होते....feb- march मध्ये exam झाली होती प्रत्येक विद्यार्थी च 7 paper आशे 1कोटी पेक्षा जास्त discriptive paper तपासून 8 may la जर state board निकाल लावत आसेल तर.....2 महिन्याच्या आत आयोगाल 3 लाख पेपर computer वर तपसायच होत नाहीत मग तुम्ही हे कामं state board कडे दया म्हणावं Offline la वेळ जास्त लागतो म्हणे Abhijeet pawar:

पावसात शेतात काम करून जेवण करताना थंडी वाजू नये म्हणून पेटवलेली आग...💔💔 कदाचित हा फोटो पाहताना शहरातील लोकांना रोमँटिक वाटे
पावसात शेतात काम करून जेवण करताना थंडी वाजू नये म्हणून पेटवलेली आग...💔💔 कदाचित हा फोटो पाहताना शहरातील लोकांना रोमँटिक वाटेल.. ❤️❤️ काहीजना शहरात राहून गावाकडील आई वडील दिसतील.. 😔😔 एवढं राब राब राबून पीक येईल कि नाही माहिती नाही, आलेल्या पीक किती रुपयाला विकायचं ते ठरवाण्याचा अधिकार नाही...

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत. ● लिंक https://mpsconline.gov.in/candidate/login 👉 परीक्षा दिनांक - 12 जुलै 2026

📌गट ब 2025 GML बद्दल बरेच विद्यार्थी विचारत आहेत GML कधी येईल हे सध्या कोणालाच माहिती नाही...💥 का येत नाही याबद्दल काही आपले  अंदाज व्यक्त करतो 1. आयोगाचे 1 विद्यार्थी 1 post या धोरणामुळे GML delay होत आहे. 2. GML जरी लावली तरी Post Holder मुलांचे नेमके काय करायचे यावर चर्चा सुरू आहे कारण काही Gazetted विद्यार्थी SR(non Gazetted) साठी आले आहेत. 3. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा PSI मुलांचे नेमके काय करायचे त्यात 2 मुद्दे आहेत. A. Ratio वाढवणे - तो direct वाढवता येत नाही Supreme court guidelines नुसार त्यावर सचिव सर सकाळ पेपर मध्ये पण व्यक्त झालेत. B. Ratio न वाढवता जर PSI निकाल लावला तर जागा रिकाम्या राहतात आणि यावर तोडगा म्हणजे MAT order 2023 जी म्हणते की परत खालच्या मुलांना नवीन संधी द्या... यावर एखादा शाश्वत मार्ग काढण्याचा आयोगाचा प्रयत्न आहे आणि तो जेव्हा निघेल त्याच दिवशी किंवा next day GML येईल तूर्तास... धन्यवाद

♦️#MPSC : बदल हवेत.... पण कोणते? 👉 आजचा लोकसत्ता मधील लेख.
♦️#MPSC : बदल हवेत.... पण कोणते? 👉 आजचा लोकसत्ता मधील लेख.