cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

🌱LIFE MPSC+

➡️ This is official channel of LIFE MPSC specially designed for all MPSC examinations.

Mostrar más
Publicaciones publicitarias
3 775
Suscriptores
+324 horas
+327 días
+11430 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

माजी. पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या बाबतीत चुकीचे विधान निवडाAnonymous voting
  • मनमोहनसिंग यांनी १३ वे पंतप्रधान म्हणून कार्य केले.
  • ते १९९१-२०१९ पर्यंत आसाम राज्याचे नंतर राजस्थान चे प्रतिनिधित्व राज्यसभेत केले.
  • फक्त एक वेळ ते लोकसभा सदस्य राहले .
  • १९८२-८५ रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर पद भुषवले
0 votes
👍 3🔥 1
माॅडल कोड ऑफ कंडक्ट( MCC) म्हणजे आचारसंहिता लागु करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?Anonymous voting
  • महाराष्ट्र
  • उत्तर प्रदेश
  • कर्नाटक
  • केरळ
0 votes
🤯 2
दुरदर्शन किसान वाहिनीवर प्रथमच एआय चा वापर होत आहे करिता दोन एआय ॲंकर तयार केले त्यांची नावे काय?Anonymous voting
  • कृष्णा राधा
  • राम सिता
  • क्रिष भुमी
  • सुरज वसुंधरा
0 votes
🔥 2👍 1
साहित्याचा नोबेल पारितोषिक विजेत्या ॲलिस मॅन्रो यांचे नुकतेच निधन झाले त्या कोणत्या देशाच्या होत्या?Anonymous voting
  • अमेरिका
  • स्विडण
  • कॅनडा
  • युनायटेड किंग्डम
0 votes
🌷PSI बॅच - 2022 : फिजीकल नवी मुंबई कळंबोली ग्राउंड आजचा रिपोर्ट ▪️ बोलवलेले एकुण विद्यार्थी - 220 ▪️उपस्थित विद्यार्थी - 178 ▪️ डीसक्वालिफाय विद्यार्थी - 03 ▪️ क्वालिफाय विद्यार्थी - 175 ▪️ 100 + मार्क्स -  01 🌷सूचना : 1. प्रथम उंची आणि छाती मोजणी...( पुन्हा बॅग कडे जाऊन दिलेले नाही ) ... परिणामतः उंची आणि छाती मोजणीसाठी जातानाच साहित्य घेऊन जाणे... 2. विद्यार्थ्यांचे 25 : 25 चे ग्रुप केले होते.... प्रथम सर्व ग्रुपचे रनिंग घेतले... त्यानंतर प्रत्येक ग्रुप नुसार लांब उडी , पुलअप्स , आणि गोळा फेक .....मात्र यामध्ये एकसारखा सिक्वेन्स नव्हता .... Source:- KSPP2O21 वरील माहिती इतर चॅनल वरील आहे....
Mostrar todo...
👍 7🔥 2
अ)सत्यशोधक पुरोहित शाळा - विठ्ठल बिराजी डोणे . ब) श्री शिवाजी क्षत्रिय वैदिक विद्यालय - बाळासाहेब खानविलकर . क)प्राथमिक सक्तीचे शिक्षण खाते - रघुनाथ आपटे . ड) जलसिंचन धोरण - शंकर सिताराम गुप्ते . छ शाहु यांनी विविध ठिकाणचे केलेले नेमणूक योग्य जोडी निवडा?Anonymous voting
  • अ ब क योग्य
  • अ ब ड योग्य
  • सर्व योग्य
  • ब क ड योग्य
0 votes
यमुना कृती आराखडा कोणत्या देशांदरम्यान चा व्दिपक्षीय प्रकल्प आहे? PYQAnonymous voting
  • भारत - जपान
  • भारत - बांगलादेश
  • भारत - जर्मनी
  • भारत - चीन
0 votes
👍 3🔥 2
अ)खुशामत खोरांचा मेळावा ब)सुट्टीतील मनोरंजन क)सरकारचे गुलाम ड)फावल्या वेळेतील काम वरीलपैकी कोणत्या टिका या टिळकांनी मवाळ व काँग्रेस अधिवेशनावर केल्या होत्या? PYQAnonymous voting
  • वरीलपैकी सर्व
  • अ क
  • अ ब
  • अ ब ड
0 votes
❤‍🔥 1🔥 1
देशातील पहिलै खाजगी गतिशक्ती कार्गो टर्मिनल कोणते?Anonymous voting
  • महेबुबगंज
  • राणी कमलापती रेल्वे स्टेशन
  • आसनसोल
  • हबीबगंज
0 votes
अकरावी इतिहास संदर्भ व गुगल वर ही या बद्दल दिलेल आहे.. संदर्भ.
Mostrar todo...
🥰 6👍 3