𝗥𝗮𝗱𝗶𝗼 𝗠𝗣𝗦𝗖™🎙
Audio/ Video Lectures :- परीक्षेआधी Audios Revision करण्यासाठी Best Channel... https://t.me/+6bR8CYikXpIzODll आभासापलिकडचा अभ्यास 🎯 Initiative by @Chandrakant9996 (STI/ASO 2023)
Mostrar más32 676
Suscriptores
-3124 horas
-427 días
+29230 días
- Suscriptores
- Cobertura postal
- ER - ratio de compromiso
Carga de datos en curso...
Tasa de crecimiento de suscriptores
Carga de datos en curso...
🚨🚨 मुंबई पोलीस चे हॉल तिकीट आलेले आहेत.Check करा ✌️
➡️लवकर चेक करा रेल्वे तिकीट बुक करायला बर होईल 😂🤣
✔️ टाका request 5 मिनिटे मधे add करतो
👇👇👇👇👇👇👇👇
╔════════════════╗
▒ शिपाई पोलीस भरती ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ SRPF पोलीस भरती ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ चालक पोलीस भरती ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ कारागृह पोलीस भरती ▒
╚════════════════╝
🚨🚨 टीप :- Link फक्त 12 मिनिट Active राहील
👍 2
90740
Photo unavailable
✅2024 मधील सर्व परिक्षाभिमूख Concepts clear करण्यासाठी खालील link join करा....
Private Channel आहे, अर्धा तास च link open राहील...🙏
✅ JOIN FAST ✅
60440
CPI - Communist Party of India (Tashkent)
- 1920 मध्ये M.N. Roy यांनी स्थापन केले
M.N. Roy
- कानपूर कम्युनिस्ट कट प्रकरण
- रॅडिकल डेमोक्रॅटिक पार्टी
- 1940 मध्ये M.N. Roy यांनी स्थापन केली
- उद्देश: मित्रदेशांना समर्थन देण्यासाठी युद्धात भारताचा सहभाग
कट प्रकरणे
- पेशावर कट प्रकरण (1922)
- कानपूर कट प्रकरण (1924)
- मेरठ कट प्रकरण (1929)
S.A. Dange
- CPI चे संस्थापक सदस्य
- मुंबई गिरणी कामगार संघ (1928)
- पुस्तके आणि प्रकाशने:
- "गांधी vs लेनिन" पुस्तक
- समाजवादी साप्ताहिक वृत्तपत्रे
कामगार संघटना
- ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (AITUC)
- 1920 मध्ये लाला लजपतराय यांनी स्थापन केले
- ऑल इंडिया ट्रेड युनियन फेडरेशन (AITUF)
- 1931 मध्ये N.M. Joshi (सामाजिक सेवा संघ) यांनी स्थापन केले
- इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (INTUC)
- 1947 मध्ये वल्लभभाई पटेल यांनी स्थापन केले
CPM - Communist Party of India (Marxist)
- 1964 मध्ये स्थापन
इतर प्रमुख व्यक्ती
- दत्तोपंत थेंगाडी
- 1955 मध्ये भारत मजदूर संघ स्थापन केले
communist
history
Maha IAS Resources
We Deliver What Matters Study, MPSC.
👍 33🔥 4❤🔥 3
4 3471290
भामटे आयुर्वेदिक भोंदू बाबाची जडि बुटी देऊन आजार बरा होण्याची हमी......
अन्
Telegram Mentors ची पुर्व परिक्षेत ६०-६५+ मार्क्स मिळण्याची हमी......
👍 113🔥 36💯 19❤🔥 10⚡ 1
7 682150
🌺 आजपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दर्जानुसार "GK आणि GS" या विषयाची संपूर्ण तयारी खालील ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
⚠️ सुचना :- फक्त 900 विद्यार्थ्यांसाठी
जागा नंतर 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा.
👇 खालील लिंक वर क्लिक करा. 👇
▓►»»𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪««◄▓
87710
विषयानुसार सर्व Recordings Radio MPSC App वर आहेत ✅
आधी ऐकूनच, उपयोगी वाटलं तरच Access घ्या 👍
https://ntyusl.courses.store/?utm_source=tutor-app&utm_medium=tutor-website-share&utm_campaign=app-home-banner
❤🔥 14👍 8
8 62190
'ऊसाची लागवड योग्य झाली पाहिजे व त्यातून कारखानदारी जन्माला आली पाहिजे,' या हेतूने 1830 मध्ये---- यांनी मॉरिशसमधून उसाचे बेणे आणवून घेतले होते.Anonymous voting
- (1) जगन्नाथ शंकरशेट
- (2) विखे पाटील
- (3) शेठ मुरारजी गोकुळदास
- (4) ज्योतीराव फुले
👍 18
7 108120
कुलकर्णी लीलामृत, शेटजी प्रताप, विठोबाची शिकवण, ढड्डाशास्त्री परान्ने ही पुस्तके कोणी लिहिली?Anonymous voting
- (1) ज्योतीराव फुले
- (2) मुकुंदराव पाटील
- (3) दिनकरराव जवळकर
- (4) कृष्णाजी भालेकर
👍 12⚡ 1
7 276200
काँग्रेस सेवा दलाची स्थापना कोणी केली?Anonymous voting
- १) जवाहर लाल नेहरू
- २) उमाबाई कुंदापुर
- ३) डॉ. नारायण सु. हर्डीकर
- ४) महात्मा गांधी
👍 15⚡ 1🔥 1
6 823170
#UPDATE मुंबई पोलीस भरती
❇️ मुंबई पोलीस भरती ग्राउंड 18 जुलै पासून सूरु होणार आहे !
♦️ मुंबई पोलीस चे हॉल तिकीट आलेले आहेत.Check करा ✌️
👉लवकर चेक करा रेल्वे तिकीट बुक करायला बर होईल
👉 टाका request 5 मिनिटे मधे add करतो
👇👇👇👇👇👇👇👇
╔════════════════╗
▒ शिपाई पोलीस भरती ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ SRPF पोलीस भरती ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ चालक पोलीस भरती ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ कारागृह पोलीस भरती ▒
╚════════════════╝
👉टीप :- Link फक्त 12 मिनिट Active राहील
👍 2
80820
Elige un Plan Diferente
Tu plan actual sólo permite el análisis de 5 canales. Para obtener más, elige otro plan.