es
Feedback
𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶

𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶

Ir al canal en Telegram

👮‍♂ मुंबई पोलीस शिपाई & कारागृह मेरिट लिस्ट & CutOff पहा 👇👇 Target Only Khaki

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶

El canal 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 (@targetonlykhaki) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 34 808 suscriptores, ocupando la posición 5 480 en la categoría Educación y el puesto 11 654 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 34 808 suscriptores.

Según los últimos datos del 01 agosto, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 898, y en las últimas 24 horas de 151, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 1.10%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 0.59% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 384 visualizaciones. En el primer día suele acumular 206 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 1.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
👮‍♂ मुंबई पोलीस शिपाई & कारागृह मेरिट लिस्ट & CutOff पहा 👇👇 Target Only Khaki

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 02 agosto, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

34 808
Suscriptores
+15124 horas
+2587 días
+89830 días

Carga de datos en curso...

Nube de Etiquetas
Sin datos
¿Algún problema? Por favor, actualice la página o contacte a nuestro gerente de soporte.
Menciones Entrantes y Salientes
---
---
---
---
---
---
Atraer Suscriptores
agosto '26
agosto '26
+151
en 0 canales
julio '26
+1 068
en 0 canales
Get PRO
junio '26
+1 119
en 22 canales
Get PRO
mayo '26
+2 129
en 24 canales
Get PRO
abril '26
+1 815
en 67 canales
Get PRO
marzo '26
+261
en 59 canales
Get PRO
febrero '26
+315
en 56 canales
Get PRO
enero '26
+566
en 58 canales
Get PRO
diciembre '25
+1 050
en 65 canales
Get PRO
noviembre '25
+254
en 14 canales
Get PRO
octubre '25
+136
en 22 canales
Get PRO
septiembre '25
+341
en 14 canales
Get PRO
agosto '25
+289
en 48 canales
Get PRO
julio '25
+766
en 54 canales
Get PRO
junio '25
+55
en 0 canales
Get PRO
mayo '25
+139
en 18 canales
Get PRO
abril '25
+564
en 55 canales
Get PRO
marzo '25
+54
en 17 canales
Get PRO
febrero '250
en 0 canales
Get PRO
enero '250
en 41 canales
Get PRO
diciembre '24
+3
en 4 canales
Get PRO
noviembre '24
+13
en 0 canales
Get PRO
octubre '24
+44
en 0 canales
Get PRO
septiembre '24
+4
en 4 canales
Get PRO
agosto '240
en 4 canales
Get PRO
julio '240
en 5 canales
Get PRO
junio '24
+26
en 7 canales
Get PRO
mayo '24
+12
en 4 canales
Get PRO
abril '24
+10
en 4 canales
Get PRO
marzo '24
+34
en 4 canales
Get PRO
febrero '24
+83
en 0 canales
Get PRO
enero '24
+365
en 13 canales
Get PRO
diciembre '23
+365
en 72 canales
Get PRO
noviembre '23
+78
en 20 canales
Get PRO
octubre '23
+91
en 66 canales
Get PRO
septiembre '23
+163
en 0 canales
Get PRO
agosto '23
+644
en 0 canales
Get PRO
julio '23
+2 043
en 0 canales
Get PRO
junio '23
+1 772
en 0 canales
Get PRO
mayo '23
+518
en 0 canales
Get PRO
abril '23
+7 037
en 0 canales
Get PRO
marzo '23
+4 873
en 0 canales
Get PRO
febrero '23
+2 792
en 0 canales
Get PRO
enero '23
+2 511
en 0 canales
Get PRO
diciembre '22
+4 396
en 0 canales
Get PRO
noviembre '22
+2 974
en 0 canales
Get PRO
octubre '22
+2 150
en 0 canales
Get PRO
septiembre '22
+2 778
en 0 canales
Get PRO
agosto '22
+5 489
en 0 canales
Get PRO
julio '22
+4 308
en 0 canales
Get PRO
junio '22
+970
en 0 canales
Get PRO
mayo '22
+1 385
en 0 canales
Get PRO
abril '22
+258
en 0 canales
Get PRO
marzo '22
+404
en 0 canales
Get PRO
febrero '22
+88
en 0 canales
Get PRO
enero '22
+357
en 0 canales
Get PRO
diciembre '21
+582
en 0 canales
Get PRO
noviembre '21
+272
en 0 canales
Get PRO
octubre '21
+2 035
en 0 canales
Get PRO
septiembre '21
+863
en 0 canales
Get PRO
agosto '21
+542
en 0 canales
Get PRO
julio '21
+101
en 0 canales
Get PRO
junio '21
+413
en 0 canales
Get PRO
mayo '21
+400
en 0 canales
Get PRO
abril '21
+960
en 0 canales
Get PRO
marzo '21
+330
en 0 canales
Get PRO
febrero '21
+747
en 0 canales
Get PRO
enero '21
+304
en 0 canales
Get PRO
diciembre '20
+10 553
en 0 canales
Fecha
Crecimiento de Suscriptores
Menciones
Canales
02 agosto0
01 agosto+151
Publicaciones del Canal
गट 'ब' गट 'क' पूर्व परीक्षा ८८ वी आवृत्ती     संपादन-संस्करण:- के'सागर सर Index

2
गट 'ब' गट 'क' पूर्व परीक्षा ८८ वी आवृत्ती संपादन-संस्करण:- के'सागर सर K'Sagar Publications 02024450125 / 9823118810 K"Sagar H
गट 'ब' गट 'क' पूर्व परीक्षा ८८ वी आवृत्ती     संपादन-संस्करण:- के'सागर सर K'Sagar Publications 02024450125 /  9823118810 K"Sagar House Of Book 02024483166 /  9923906500 K'Sagar Book Centre 02024453065 /  9823121395 www.ksagaronline.com https://ksagaronline.com/product/ksagar-gat-b-va-gat-k-sanyukt-purva-pariksha-combine-group-b-group-c-guide/ महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध. स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा. https://t.me/ksagarfocus
10
3
📲 संयुक्त गट क पूर्व 2026 Test सिरीज ✅ 😍 तलाठी भरती, लिपिक, Tax Asst, गट क पूर्व च्या सर्वच पदांसाठी उपयुक्त 🛑 🚩🚩 विषय न
📲 संयुक्त गट क पूर्व 2026 Test सिरीज ✅ 😍 तलाठी भरती, लिपिक, Tax Asst, गट क पूर्व च्या सर्वच पदांसाठी उपयुक्त 🛑 🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣₹ सर्व Test App वर अपलोड केलेल्या आहेत. ⭐️ 👆 ही ऑफर थोडेच दिवस उपलब्ध... नंतर फी 99₹ असेल👆 📲 भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अर्थशास्त्र या विषयांच्या प्रत्येकी 1️⃣0️⃣ Test ✅ 5 मुख्य विषयांचे एकूण 500 प्रश्न 49₹ मध्ये फक्त (इतिहास Test 1 ही Demo Test आहे याप्रमाणे सर्व 50 Test असतील)* ✅ Test सिरीजची वैशिष्ट्ये :- ⚙️ MPSC आयोगाच्या दर्जाप्रमाणे Test ✅ ⚙️ Demo Test सोडवा Quality बघा ‼️ ⚙️ प्रत्येक Test एकूण 5️⃣ वेळा सोडवू शकता 📲 ⚙️6️⃣ महिने Validity ⏳ 🤩 ऑफर मर्यादित कालावधीसाठीच... 🔥 ➖➖➖➖➖➖➖➖➖ 📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे 👆 Google Play Store वर App उपलब्ध किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा. (Demo Test उपलब्ध)⚙️ 📱 App Download Link👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd 📌 Test जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg 👇 📱 Telegram Msg 💬👇👇 @The_Dnyansagar_Academy 📱 Whatsapp Msg : 💬👇👇 http://wa.me/+918329654502 📞 संपर्क :- 8329654502 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TheDnyansagarAcademy
9
4
✅ २२ वी राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६ (Commonwealth Table Tennis Championship 2026) चे भारताला पुरुष & महिला दोन्ही
✅ २२ वी राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६ (Commonwealth Table Tennis Championship 2026) चे भारताला पुरुष & महिला दोन्ही श्रेणींमध्ये विजेतेपद #CurrentAffairs #Sports ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 📲 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️ 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
8
5
भारताचे पंतप्रधान हे ......... अध्यक्ष असतात ?
भारताचे पंतप्रधान हे ......... अध्यक्ष असतात ?
14
6
📢 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु आहे. [जागा : 5707] ✅ Fee : खुला प्रवर्ग: ₹394
📢 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु आहे. [जागा : 5707] ✅ Fee : खुला प्रवर्ग: ₹394/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-, माजी सैनिक: ₹44/-] 🗓 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑगस्ट 2026 [Updated] 🗓 पूर्व परीक्षा तारीख : 25 ऑक्टोबर 2026 ✔️ Apply Link :*⤵️ 📌 https://chalughadamodimpsc.com/mpsc-group-c-bharti-2026/ 📌 https://chalughadamodimpsc.com/mpsc-group-c-bharti-2026/ 👆 अर्ज लिंक, लेटेस्ट अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, ⚙️ संपूर्ण जाहिरात PDF ———————————————————— 📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y 📲 मित्रांना 📱 Group 📱वर Share करा.
53
7
४ क्रमवार सम संख्यांची सरासरी २३ आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या व सर्वात मोठी संख्या यांची सरासरी किती?
87
8
ताशी 90 किमी वेगाने एक गाडी एका गावाहून 180 किमी अंतरावरील दुसऱ्या गावी जाते व 60 किमी वेगाने परत येथे गाडीचा सरासरी वेग किती
88
9
यश व गणेश यांच्या वयांची सरासरी 13 वर्षे आहे. गणेश व पूर्वा यांच्या वयांची सरासरी 20 वर्षे आहे. जर पूर्वा व यश यांच्या वयांची बेरीज 36 वर्षे असेल, तर पूर्वांचे वय किती वर्षे असेल.
60
10
व्यासपीठावर एकूण 12 पाहुणे होते. त्यापैकी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदाच हस्तांदोलन केले; तर एकून किती हस्तांदोलन होतील ?
58
11
🌳 ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? मुलं इथे बऱ्यापैकी कन्फ्युज होतात. सर्वांनी व्यवस्थित सोडवा
🌳 ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? मुलं इथे बऱ्यापैकी कन्फ्युज होतात. सर्वांनी व्यवस्थित सोडवा
38
12
✅ भारतातील पहिल्या 'वंदे भारत फ्रेट ट्रेन' (Vande Bharat Freight EMU - मालवाहतूक ट्रेन) ची चाचणी राजस्थानमधील कोटा येथे घेण्य
✅ भारतातील पहिल्या 'वंदे भारत फ्रेट ट्रेन' (Vande Bharat Freight EMU - मालवाहतूक ट्रेन) ची चाचणी राजस्थानमधील कोटा येथे घेण्यात आली. #CurrentAffairs #National #1st ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 📲 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️ 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
80
13
🥇🥈 ग्लासगो २०२६ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games) भारताची आजची कामगिरी #CurrentAffairs #CWG2026 #Glasgow2026+8
🥇🥈 ग्लासगो २०२६ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games) भारताची आजची कामगिरी #CurrentAffairs #CWG2026 #Glasgow2026 ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 📲 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️ 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
84
14
🗓 १ ऑगस्ट २०२६ : चालू घडामोडी वनलायनर प्रश्नोत्तरे ✍️✍️ १. नुकताच 'जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस' (World Lung Cancer Day) कधी साजरा करण्यात आला? ➠ १ ऑगस्ट 🎯 स्पष्टीकरण: दरवर्षी १ ऑगस्ट रोजी फुफ्फुसाच्या कर्करोगाविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. ➠ तसेच, १ ऑगस्ट रोजी 'वर्ल्ड वाईड वेब डे' (World Wide Web Day - WWW Day) देखील साजरा केला जातो. २. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या 'मार्केट डिस्टॉर्शन परफॉर्मन्स इंडेक्स २०२६' मध्ये भारत कितव्या स्थानावर राहिला आहे? ➠ ५७ व्या 🎯 स्पष्टीकरण: या निर्देशांकात भारताचे स्थान ५७ वे आहे. ➠ गेल्या वर्षी भारत ८२ व्या स्थानावर होता, म्हणजेच यावर्षी भारताच्या क्रमवारीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. ३. नुकतेच लष्करप्रमुख जनरल धीरज सेठ यांनी स्वदेशी बनावटीचे 'एक्सट्रीम वेदर ग्रेड डिझेल' कुठे लाँच केले? ➠ नवी दिल्ली 🎯 स्पष्टीकरण: लष्कराची वाहने अतिविषम/अत्यंत थंड हवामानातही विनाअडथळा चालता यावीत यासाठी स्वदेशी 'एक्सट्रीम वेदर ग्रेड डिझेल' विकसित केले गेले आहे. ➠ लष्करप्रमुख जनरल धीरज सेठ यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे हे लाँच करण्यात आले. ४. नुकतेच भारत आणि कोणत्या देशादरम्यान यूपीआय (UPI) च्या माध्यमातून रिअल-टाइम डिजिटल पैसे हस्तांतरण (Real-Time Digital Money Transfer) सुरू झाले आहे? ➠ मालदीव 🎯 स्पष्टीकरण: भारत आणि मालदीव दरम्यान यूपीआयद्वारे रिअल-टाइम आंतरराष्ट्रीय व्यवहार सुरू झाले आहेत. ➠ मालदीवची राजधानी माले, चलन मालदिवियन रुफिया असून अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू आहेत. ➠ तंबाखू आणि व्हेपिंग उत्पादनांवर पिढ्यानपिढ्या बंदी (Generational Ban) घालणारा मालदीव हा पहिला देश ठरला आहे. ५. 'ISSF विश्वचषक २०२६' च्या हांगझोऊ (Hangzhou) टप्प्यातील पदक तालिकेत भारत कितव्या स्थानावर राहिला? ➠ तिसऱ्या 🎯 स्पष्टीकरण: चीनमधील हांगझोऊ येथे झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषकात भारतीय संघ पदक तालिकेत तिसऱ्या स्थानावर राहिला, तर यजमान चीन पहिल्या स्थानावर राहिला. ६. 'ग्लोबल फायनान्स अवॉर्ड्स २०२६' मध्ये जगातील सर्वोत्कृष्ट कॉर्पोरेट बँकेचा किताब जिंकणारी पहिली आग्नेय आशियाई (South-East Asian) बँक कोणती ठरली आहे? ➠ DBS बँक 🎯 स्पष्टीकरण: DBS बँकेला हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे. 'bank.in' या डोमेनवर स्थलांतरित होणारी पंजाब नॅशनल बँक (PNB) ही पहिली सार्वजनिक क्षेत्रातील बँक बनली आहे. ७. भारताचे प्रमुख प्रदर्शन 'वस्त्र उत्सव २०२६' चे आयोजन कुठे करण्यात आले? ➠ चेन्नई 🎯 स्पष्टीकरण: कापड उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित 'वस्त्र उत्सव २०२६' हे प्रदर्शन चेन्नई (तमिळनाडू) येथे आयोजित करण्यात आले. ८. भारतातील पहिले 'टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग झोन' (Telecom Manufacturing Zone) कोणत्या शहरात स्थापन केले जाणार आहे? ➠ ग्वाल्हेर 🎯 स्पष्टीकरण: भारतातील पहिले टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग झोन मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहरात उभारले जाणार आहे. अधिक माहिती Click Here ९. कोणत्या राज्य सरकारने भारतातील पहिली महिला-नेतृत्वाची नवीकरणीय ऊर्जा धोरण 'देवती योजना' सुरू केली आहे? ➠ छत्तीसगड 🎯 स्पष्टीकरण: छत्तीसगड सरकारने महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी 'देवती योजना' सुरू केली आहे. १०. सलग तिसऱ्यांदा 'नॅशनल सायन्स फाउंडेशन मटेरियल्स रिसर्च सायन्स अँड इंजिनिअरिंग सेंटर' पुरस्कार कोणी जिंकला? ➠ कोलंबिया 🎯 स्पष्टीकरण: कोलंबिया युनिव्हर्सिटीने सलग तिसऱ्यांदा हा पुरस्कार प्राप्त केला आहे. ➠ कोलंबियाची राजधानी: बोगोटा, चलन: कोलंबियन पेसो. ११. नुकतीच बहुराष्ट्रीय कंपनी 'प्रोक्टर अँड गॅम्बल' (P&G) च्या अध्यक्षपदी (Chairman) कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ➠ शैलेश जेजुरीकर १२. भारत आणि कोणत्या देशाने ₹४,००० कोटींच्या कर्ज भागीदारीवर (Loan Partnership) स्वाक्षरी केली आहे? ➠ भूतान 🎯 स्पष्टीकरण: भारत आणि भूतान दरम्यान ₹४,००० कोटींचा कर्ज करार झाला आहे. ➠ भूतानची राजधानी थिम्पू, चलन नगुल्ट्रम (Ngultrum) आणि पंतप्रधान शेरिंग तोबगे (Tshering Tobgay) ✍️ संकलन: सागर चिखले ©️ ChaluGhadamodiMPSC 👆 Copy With Name #CurrentAffairs #OneLiner ———————————————————— 🤳 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️ 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC ————————————————————
102
15
🥇🥈 ग्लासगो २०२६ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games) भारताची आजची कामगिरी #CurrentAffairs #CWG2026 #Glasgow2026+9
🥇🥈 ग्लासगो २०२६ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games) भारताची आजची कामगिरी #CurrentAffairs #CWG2026 #Glasgow2026 ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 📲 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️ 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
139
16
🥇🥈ग्लासगो २०२६ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games) BOXING मधील आजची 2 सुवर्ण & 1 रौप्यपदक #CurrentAffairs #CWG2+2
🥇🥈ग्लासगो २०२६ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games) BOXING मधील आजची 2 सुवर्ण & 1 रौप्यपदक #CurrentAffairs #CWG2026 #Glasgow2026 ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 📲 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️ 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
122
17
✅ भारतातील पहिले 'टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग झोन' : ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) #CurrentAffairs ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 📲 Best चालू घडामोड
✅ भारतातील पहिले 'टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग झोन' : ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) #CurrentAffairs ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 📲 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️ 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
124
18
3) ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
143
19
2) नाग नदीचा उगम कोणत्या तलावातून होतो?
152
20
1) मांजरा पठार महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे?
144