𝗥𝗮𝗱𝗶𝗼 𝗠𝗣𝗦𝗖 🎙 (Radio Class App)
Audio/ Video Lectures :- परीक्षेआधी Audios Revision करण्यासाठी Best Channel... https://t.me/+wDk7A49HyNcxZjFl आभासापलिकडचा अभ्यास 🎯 Cont: @Chandrakant9996 http://wa.me/+917057179317
Показати більше📈 Аналітичний огляд Telegram-каналу 𝗥𝗮𝗱𝗶𝗼 𝗠𝗣𝗦𝗖 🎙 (Radio Class App)
Канал 𝗥𝗮𝗱𝗶𝗼 𝗠𝗣𝗦𝗖 🎙 (Radio Class App) (@radiompsc1) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 35 431 підписників, посідаючи 5 358 місце в категорії Освіта та 11 404 місце у регіоні Індія.
📊 Показники аудиторії та динаміка
З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 35 431 підписників.
За останніми даними від 01 серпня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -241, а за останні 24 години на -14, загальне охоплення залишається високим.
- Статус верифікації: Не верифікований
- Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 28.98%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 13.35% реакцій від загальної кількості підписників.
- Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 10 268 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 4 730 переглядів.
- Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 43.
📝 Опис та контентна політика
Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“Audio/ Video Lectures :-
परीक्षेआधी Audios Revision करण्यासाठी Best Channel... https://t.me/+wDk7A49HyNcxZjFl
आभासापलिकडचा अभ्यास 🎯
Cont: @Chandrakant9996
http://wa.me/+917057179317”
Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 02 серпня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.
Триває завантаження даних...
| Дата | Залучення підписників | Згадування | Канали | |
| 02 серпня | 0 | |||
| 01 серпня | 0 |
| 2 | गट क परीक्षा Free Mentorship
आजचे टार्गेट 🎯 मराठी व्याकरण
काल संधी पर्यंत झाले आहे.
आज नाम, सामान्य रूप , लिंग, वचन विचार, विभक्ती , सर्वनाम, विशेषण, क्रियापद एवढे नीट मन लावून, समजून घेऊन प्रत्येक उदाहरणासहित वाचणे👍
४-५ तासात होईल नीट वाचून✅
उरलेल्या वेळात मागचा backlog कम्प्लीट करा.. आणि यानंतर थोडा थोडा backlog जरी साचत गेला... तरी दहा दिवसानंतर तुमचा अभ्यासातून रस उडायला लागणार आहे... म्हणून कृपया आत्ताच वेळेच्या वेळी सांगितलं तेवढं नक्की करा ⭕️
#RadioMPSC @Chandrakant9996 | 3 184 |
| 3 | जे प्रामाणिकपणे अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी कायम उपलब्ध ❤️
आपला अमूल्य वेळ youtube, telegram किंवा इतर ठिकाणी वाया घालण्यापेक्षा इकडे लक्ष द्या आणि अभ्यासाला सुरू करा ❤️✅... | 4 447 |
| 4 | गट क परीक्षा Free Mentorship
आजचे टार्गेट 🎯 मराठी व्याकरण
सुरुवातीपासून संधी या topic पर्यंत वाचणे👍
संबंधित Video बघुन घ्यावा ✅ नवीन मित्रांना Idea येईल.
https://youtu.be/7OulipHgEiQ?si=asyk8zjUWMnFIT4A | 5 205 |
| 5 | No matter how successful you become, keep your feet on the ground.
तुमची Fees अशा अनेक मित्रांना मदतीची ठरू शकते 👍
Always there for you मित्रांनो ❤️ हीच पुण्याई मला आयुष्यात चांगल्या सोयीच्या गोष्टी मिळवून देते याची मला जाणीव आहे.
#freeMentorship #RadioMPSC
अट एकच फक्त Radio MPSC विसरायचा नाही 😁 | 5 486 |
| 6 | You will rise 🔥 by lifting Others ❤️ | 5 424 |
| 7 | गट ब मुख्य परीक्षा - 5 Dec 2026
सर्व details या video मध्ये explain केल्या आहेत.
https://youtu.be/9EBISaQINhU?si=867DlCOiVKHMvnro | 5 570 |
| 8 | I hope सगळ्यांनी video बघितला असेल 👍 final selection पाहिजे, मुख्य परीक्षा द्यायचीच आहे असं समजून आपण उद्यापासून मराठी व्याकरण अभ्यास सुरू करणार आहोत ✅
1 aug ➖ संधी topic पर्यंत पूर्ण वाचून, अभ्यास झालाच पाहिजे ❤️ | 5 515 |
| 9 | AMVI मुख्य परीक्षा आतापर्यंतचे सर्व पेपर्स
जॉइन @mpsctestpapers | 5 837 |
| 10 | नवीन लोकांनी fast ⏩ हा
video बघून घ्या Idea येईल 👍
https://youtu.be/ZLOOk9j-DWQ?si=hfC7y5vLHucwiwno
❤️ आजचे टार्गेट पुर्ण करा... उद्यापासून मराठी व्याकरण 👍 for group C Mains
नंतर 2 महिन्याचा वेळ आहे तर आता लवकर मराठी किमान 2 वेळा वाचू... GS मग सुरू होईल रोजच ✅ | 5 962 |
| 11 | Daily Target 🎯 बद्दल नवीन लोकं बरेच प्रश्न विचारात आहेत...
सगळ्यांना परत तेच तेच सांगता येणे शक्य नाही... त्यामुळे एक व्हिडिओ बनवला आहे, जेणेकरून तुम्हाला किंवा नवीन कोणी या उपक्रमात सहभागी होणार असेल तर त्याला फायदा होईल.
https://youtu.be/ZLOOk9j-DWQ?si=hfC7y5vLHucwiwno | 6 053 |
| 12 | उद्याचे आणि परवाचे टार्गेट 🎯
आपण print केलेल्या 10 प्रश्नपत्रिकांमध्ये किमान 150+ गणित बुद्धिमत्ता चे प्रश्न आहेत.
एका प्रश्नाला 2 मिनिटे म्हणलं तरी 300 min म्हणजे 5 तास किमान जास्तीत जास्त ७-८ तास वेळ लागेल.
पण 2 दिवस पूर्ण ते गणितं सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे.. त्याचे topic लिहून ठेवावे... तुम्हाला सोपा वाटणारा प्रश्न कोणता, अवघड कोणता याची नोंद ठेवा, म्हणजे त्याच topic वर जास्त मेहनत घेता येईल.
या गोष्टी छोट्या, निरर्थक वाटू शकतात पण निकाल गणितामुळेच सगळ्यांचा जातो हे विसरू नका. आताची बारीक बारीक निरीक्षणे स्कोअर वाढवण्यासाठी नक्कीच मदत करतील.
Accountability साठी तुम्ही complete केलेले task मला पाठवू शकता
@Chandrakant9996 ✅ | 6 244 |
| 13 | पेपर वाचून झाल्यानंतर असे Topic लिहून पाठवले तरी चालेल, म्हणजे लिहताना तुमच्या नजरेखालून पुन्हा जाईल 👍
Cont 🆔 👉@chandrakant9996 | 6 718 |
| 14 | इथून पुढचे मेसेज वाचावेत...☝️ | 6 699 |
| 15 | आजचा Target 🎯 पूर्ण झाला??? | 7 646 |
| 16 | Mains Module 2026 निश्चय Batch
या कोर्स मध्ये मराठी व्याकरण शिकवणे सुरू केले आहे ✅ कृपया मी तेवढी मेहनत घेतोय तुम्हीपण थोडफार motivation घेऊन अभ्यास वाढवा 😍
1 August पासून दररोज 10 दिवसात व्याकरण नीट अभ्यासू... मग English व्याकरण शिकवायला घेतो🙏
👉@Chandrakant9996 | 8 322 |
| 17 | पुढचे 3 पेपर आज वाचा किमान प्रामाणिकपणे 👍
उद्या 4 पेपर वाचायचे आहेत... ✅
सध्यातरी ४_५ तास बसण्याची सवय लावा...
मोबाईल बाजूला ठेवून, एकाग्रतेने 3 तास खूप झाले 🙏 | 7 539 |
| 18 | बघा लोकं सांगितलं ते करत आहेत 👍 त्यांना त्यांचा Output मिळणार ✅ बाकी तलाठी भरती आली म्हणून शेकडो batches बाजारात आल्या आहेतच...
Radio MPSC चा Free Mentorship उपक्रम आपल्या मित्रांनाही कळवा 🔎👌 | 6 092 |
| 19 | आजचा 🎯 कोणी पुर्ण केला? किमान 3 पेपर वाचून झाले? जास्तीत जास्त ४ तास लागले असते.... | 5 924 |
| 20 | Target 🎯 #Prelims Group C
गट ब पूर्व 2026 -25 - 24 -23- 22 -2021
गट क पूर्व 2025 -24 - 22- 21
एकूण 10 पेपर
तुम्हाला समजू अगर ना समजू... याआधी कधी अभ्यास केला असेल किंवा नसेल तरीही सगळे पेपर सोडवायचे आहेत... अभ्यासच नाही तर काय ढेकळ सोडवू? मग फक्त वाचून काढा पण वाचाच...
अन् भाई / ताई वेळ लावून वाचायचा आहे
मोजून 1 तासातच ✅ प्रश्न + सगळे पर्याय वाचून झाले पाहिजे...
त्यानंतर त्याच वेळेत गणित बुद्धिमत्ता प्रश्न सोडवता आले तर आले अथवा त्यासाठी आपण वेगळा वेळ देणार आहोत👍
28-29-30 July ✅ हे काम झालच पाहिजे
#freeMentorship #RadioMPSC
By👉 @Chandrakant9996
Prelims Group C तलाठी क्लर्क वगैरे | 8 325 |
